स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली.डॉ.रमेश धापते
![]()
स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली.डॉ.रमेश धापते असोदा – मानवी जीवनामध्ये संस्कार आणि स्वच्छता हे अत्यंत महत्त्वाचे असून स्वच्छता ही आरोग्याची गुरुकिल्ली असून विद्यार्थी जीवनात आपण या गोष्टी अंगीकारल्यास निश्चितपणे जीवनामध्ये सुदृढ आरोग्याची बक्षीस आपल्याला मिळत असते असे मत जळगाव जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रमेश धापते यांनीसार्वजनिक विद्यालय असोदा येथे अतिसार पंधरवाड्या अंतर्गत आरोग्य विषयक […]
खासदार व केंद्रीयमंत्री रक्षाताई खडसे यांचा मंगळ ग्रह संस्थानच्या वतीने सत्कार
![]()
ना. रक्षाताई खडसे. केंद्रीय मंत्री यांच्या सत्कार करताना माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी. मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार राजू महाले सर ,मंगळ ग्रह संस्थानचे ट्रस्ट विनोद कदम सर, शेतकी संघाचे माजी चेअरमन संजू नानापाटील इत्यादी उपस्थित होते.. यावेळी खासदार व मंत्री रक्षाताई खडसे यांच्याशी मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले व मित्रपरिवार यांनी […]
बाप
![]()
बाप कुटुंबाची वेल,ज्या वेलीवर संसार फुलतो ,ती वेल असतो बाप. परिवाराचं विश्व बाप,ज्यात परिवार सामावतो, अश्या कुटुंबाचा आधारस्तंभ असतो बाप… संसाररूपी गाडी असते त्या गाडीचं एक चाक असतो बाप… झेलुनि दुःख मनात ठेवतो, अन् परिवाराला मात्र सुखछाया देणारा असतो बाप … अंधार मुक्त करून प्रकाश देणारा दिवा असतो बाप … येवू द्या संकटे कितीही, नौका […]
अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचे प्रश्न लोकसभेत मांडणार…
![]()
अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचे प्रश्न लोकसभेत मांडणार… खासदार स्मिताताई वाघ यांनी दिले संघटनेला आश्वासन अमळनेर प्रतिनिधीजळगांव लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांचा अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांच्या जळगांव येथील निवासस्थानी सत्कार करून मागण्यांचे निवेदन सादर करत सविस्तर चर्चा केली.निवेदनात अंगणवाडी […]
सोलापूर-नागपूर ट्रेन सुरु करण्याबाबत डी.सी.एम. पाटील यांना धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन..
![]()
सोलापूर-नागपूर ट्रेन सुरु करण्याबाबत डी.सी.एम. पाटील यांना धरणगाव प्रवासी मंडळातर्फे निवेदन.. धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : सोलापूर-नागपूर हॉलिडे स्पेशल ट्रेन मध्यंतरी चालविली गेली होती. आता नियमित स्वरूपात सोलापूर नागपूर ट्रेन सुरु करण्याचे निवेदन सिनियर डी.सी.एम. योगेश पाटील यांच्याकडे सोलापूर विभाग यांना धरणगाव तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र कोठारी यांच्याकडून देण्यात आले. निवेदनात सोलापूर-नागपूर ट्रेनला पाचोरा […]
भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे ढोलच्या तालात स्वागत
![]()
भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत ढोलच्या तालात स्वागत अमळनेर प्रतिनिधी भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत ढोलच्या तालात भगिनी मंडळ संस्थेचे अध्यक्षा सौ सरोज ताई भांडारकर व कार्यकारिणी सभासद यांचे व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व कार्यकारिणी सभासदांच्या हस्ते नवागतांचे औक्षण करून स्वागत केले मुख्याध्यापिका मंगला सोनवणे व सर्व शिक्षिका यांनी कृतीयुक्त गाणे शिकवले तसेच […]
किशोर पाटील सर खान्देश स्टार अवॉर्ड ने सन्मानित
![]()
किशोर पाटील सर खान्देश स्टार अवॉर्ड ने सन्मानितआज दिनांक 16जून रविवारी अल्पबचत भवन जळगाव येथे मुक्ताई बहुउद्देशीय संस्था आणि हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खानदेश स्टार अवॉर्ड 2024 या सुंदर अशा छोट्याखणी कार्यक्रमात जळगावच्या महापौर जयश्रीताई महाजन मुक्ताई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नीताताई सोनवणे राईसोनी कॉलेजचे माननीय रफीक शेख हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका […]
ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या मागण्याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा
![]()
ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या मागण्याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा पारोळा -( प्रतिनिधी ) मनरेगा अंतर्गत काम करणार्या ग्रामरोजगार सेवकांच्या गेल्या पंधरा वर्षापासुन प्रलंबीत असलेल्या माागण्या सोडविण्याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेचे राज्य सल्लागार तथा जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हा संघटनेचे बैठक घेऊन मागण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. महात्मा गांधी ग्रामीण […]
सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे पारंपारिक , मनोरंजक पद्धतीने स्वागत करून पुस्तके व दिले मिष्ठांन्न
![]()
अमळनेर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचे पारंपारिक , मनोरंजक पद्धतीने स्वागत करून पुस्तके व मिष्ठांन्न देऊन विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गोड करण्यात आला.विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करीत सरस्वती विद्या मंदिर येथील विद्यार्थ्यांचे पारंपारिक पद्धतीने शिक्षिका सौ.संगीता पाटील सौ गीतांजली पाटील यांनी औक्षण केले. यावेळी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्या हस्ते गुलाब पुष्प […]
राम मंदिरापासून तांबेपुरा भागात जाण्यासाठीचा रस्ता तातडीने चालू करा-माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांची मागणी
![]()
राम मंदिरापासून तांबेपुरा भागात जाण्यासाठीचा रस्ता तातडीने चालू करा-माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांची मागणी भूमिगत गटारीसाठी महिन्याभरापासून बंद आहे रस्ता अमळनेर-राम मंदिरापासून तांबेपूरा भागाकडे जाणारा रस्ता भूमिगत गटारीच्या कामासाठी महिन्याभरापासून बंद असल्याने बंगाली फाईल व तांबेपुरा या भागातील लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.सदर रस्ता तातडीने सुरू करावा अशी मागणी माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी केली […]

