1 min read

भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे ढोलच्या तालात स्वागत

Loading

भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत ढोलच्या तालात स्वागत

अमळनेर प्रतिनिधी

भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळेत ढोलच्या तालात भगिनी मंडळ संस्थेचे अध्यक्षा सौ सरोज ताई भांडारकर व कार्यकारिणी सभासद यांचे व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व कार्यकारिणी सभासदांच्या हस्ते नवागतांचे औक्षण करून स्वागत केले मुख्याध्यापिका मंगला सोनवणे व सर्व शिक्षिका यांनी कृतीयुक्त गाणे शिकवले तसेच पाठ्यपुस्तक व खाऊवाटप करण्यात आला सदर कार्यक्रमास भगिनी मंडळ संस्थेचे अध्यक्षा सरोज ताई भांडारकर, कार्याध्यक्षा सौ मोहिनी खाडीलकर ,खजिनदार सौ स्वाती बोरकर ,सेक्रेटरी अनुरूपा भांडारकर, सह सेक्रेटरी उज्वला शिरोडे, सह सेक्रेटरी अलका पाटील , सदस्या विद्या कोल्हे ,सल्लागार सौ शोभा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व कार्यक्रमास उपस्थिती दिली तसेच भगिनी मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगला सोनवणे, शुभांगी शेंदुर्णीकर ,सविता देशमुख, मनीषा गवते, रूपाली पवार ,वैशाली पाटील ,कविता पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी सौ रेखा पाटील व वर्षा भट या कार्यक्रमास उपस्थित होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *