खासदार व केंद्रीयमंत्री रक्षाताई खडसे यांचा मंगळ ग्रह संस्थानच्या वतीने सत्कार
![]()

ना. रक्षाताई खडसे. केंद्रीय मंत्री यांच्या सत्कार करताना माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी. मंगळ ग्रह मंदिर संस्थानचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार राजू महाले सर ,मंगळ ग्रह संस्थानचे ट्रस्ट विनोद कदम सर, शेतकी संघाचे माजी चेअरमन संजू नानापाटील इत्यादी उपस्थित होते..
यावेळी खासदार व मंत्री रक्षाताई खडसे यांच्याशी मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले व मित्रपरिवार यांनी विविध विषयांवर चर्चा केली..व भावीवाटचालीस रक्षाताई यांना शुभेच्छा दिल्या..

