संगीत माणसाला जोडण्याचे काम करते – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन राज्यपालांच्या हस्ते ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचे वितरण.
![]()
संगीत माणसाला जोडण्याचे काम करते – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन राज्यपालांच्या हस्ते ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचे वितरण. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २४) वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित कार्यक्रमात १९ व्या ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ‘स्पंदन आर्ट’ संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संगीत ही […]
उमेश चोरे, मनिषा मालुसरे यांना ‘डाॅ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार-२०२४’ जाहीर*
![]()
*उमेश चोरे, मनिषा मालुसरे यांना ‘डाॅ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार-२०२४’ जाहीर* मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंचच्यावतीने डाॅ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार मागील वर्षापासून सुरु करण्यात आला आहे. एक पुरूष आणि एक महिला शिक्षक यांना हा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार दिला जातो. सन २०२४ चा डाॅ. कुमुद बन्सल […]
धुळ्यातील सायकलिंग ग्रुपची मंगळ ग्रह मंदिराला भेट
![]()
धुळ्यातील सायकलिंग ग्रुपची मंगळ ग्रह मंदिराला भेट अमळनेर प्रतिनिधी धुळ्यातील फनीरायडर सायकलिंग ग्रुपने अमळनेरच्या अति प्राचीन आणि दुर्लभ मंगळ ग्रह मंदिराला खास भेट दिली. हे सायकल रायडर भव्य अनुभव घेण्यासाठी पहाटे ६ वाजता धुळ्यातून निघाले आणि सकाळी ७ वाजता मंदिराच्या परिसरात पोहचले. या विशेष प्रसंगी जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंजाबराव पवार यांनी मंदिराच्या स्वच्छतेवर, […]
बदलापूर येथे स्काऊट व कब बेसिक व प्रगत प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न, भारत स्काऊट गाईड च्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार क्षमता वाढते- किरण लहाने
![]()
* बदलापूर येथे स्काऊट व कब बेसिक व प्रगत प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न भारत स्काऊट गाईड च्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार क्षमता वाढते: किरण लहाने ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) महाराष्ट्र भारत स्काऊट्स आणि गाईडस राज्य संस्था मुंबई यांच्या परवानगीने, शिक्षण विभाग जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक व ठाणे भारत स्काऊट्स आणि गाईडस जिल्हा संस्थेच्या वतीने बदलापूर हायस्कुल […]
प्रताप महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग कार्यशाळेचा समारोप उत्साहात*
![]()
*प्रताप महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग कार्यशाळेचा समारोप उत्साहात* खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे CTMC मुंबई आणि RUSA प्रायोजित केलेल्या दहा दिवसीय सर्टिफिकेट कोर्स इन फॅशन डिझायनिंग कार्यशाळेचा समारोप आज उत्साहात पार पडला. या कार्यशाळेमध्ये 140 विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. दि. 16 डिसेंबरपासून 24 डिसेंबर 2024 पर्यंत चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थिनींना बेसिक फॅशन […]
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा*
![]()
*प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा* दि. 24 डिसेंबर 2024 रोजी श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 23 डिसेंबर 2024: या दिवसात Mathematics Quiz घेण्यात आली, ज्यामध्ये 170 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. याशिवाय, […]
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज )जळगाव यांच्या वतीने खरीप हंगामातील तूर फुले राजेश्वरी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजन
![]()
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज )जळगाव यांच्या वतीने खरीप हंगामातील तूर फुले राजेश्वरी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजन प्रतिनिधी पिंपळे(डॉ युवराज पाटील) आज दि. 24/12/2024 रोजी श्री निंबा दला चौधरी रा. चिमणपुरी पिंपळे येथे खरीप हंगामातील तूर फुले राजेश्वरी या वाणावर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला यावेळेस शेतकऱ्यांना तूर या वानविषयीं सखोल माहिती जिल्हा व्यवस्थापक श्री […]
या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयात पूज्य साने गुरुजींची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न
![]()
या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयात पूज्य साने गुरुजींची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न जळगांव प्रतिनिधी-(विजय लुल्हे) मेहरूण येथील जय भवानी शिक्षण मंडळ संचलित या.दे.पाटील माध्यमिक विद्यालयात आज साने गुरुजी यांचे १२५ वी जयंती दि .२४ डिसेंबर २०२४ रोजी विविध दर्जेदार कार्यक्रमांनी संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक खंबायत सर होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन […]
अमळनेरला १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून सानेगुरुजी यांना केले अभिवादन, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा उपक्रम
![]()
अमळनेरला १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून सानेगुरुजी यांना केले अभिवादन साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी साने गुरुजींचा १२५ जयंती १२५ युवा युवती कार्यकर्त्यांनी १२५ पणती लावून अमळनेर येथील पु.साने गुरुजी यांच्या पुतळ्यासमोर साजरा केला. साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्यावतीने सदर उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित विविध सामाजिक संघटनांचे […]
संपादक, पत्रकार, सत्यशोधक डॉ. संभाजी खराट आदरांजली सभा*
![]()
*संपादक, पत्रकार, सत्यशोधक डॉ. संभाजी खराट आदरांजली सभा* महाराष्ट्रातील सत्यशोधक विचारवंत व साहित्यिक, सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, पत्रकार , सत्यशोधक डॉ. संभाजी खराट आदरांजली सभा दि 25/12/2024, बुधवार रोजी सकाळी 10.30 वाजता महात्मा गांधी भवन विभागीय शासकीय ग्रंथालयाच्या बाजुस,समर्थ नगर सावरकर चौक, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. डॉ. संभाजी खराट यांचे दि. […]

