बदलापूर येथे स्काऊट व कब बेसिक व प्रगत प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न, भारत स्काऊट गाईड च्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार क्षमता वाढते- किरण लहाने
1 min read

बदलापूर येथे स्काऊट व कब बेसिक व प्रगत प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न, भारत स्काऊट गाईड च्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार क्षमता वाढते- किरण लहाने

Loading

* बदलापूर येथे स्काऊट व कब बेसिक व प्रगत प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न

भारत स्काऊट गाईड च्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार क्षमता वाढते: किरण लहाने

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) महाराष्ट्र भारत स्काऊट्स आणि गाईडस राज्य संस्था मुंबई यांच्या परवानगीने, शिक्षण विभाग जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक व ठाणे भारत स्काऊट्स आणि गाईडस जिल्हा संस्थेच्या वतीने बदलापूर हायस्कुल बदलापूर जिल्हा ठाणे येथे दिनांक 16 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित स्काऊट मास्टर प्राथमिक व प्रगत, तसेच कब मास्टर बेसिक व प्रगत प्रशिक्षण शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिराचे संचालक तथा स्काऊट मास्टर प्राथमिक शिबीर प्रमुख किरण लहाने ए. एल. टी. स्काऊट , तसेच श्री. संतोष कांबळीसर , ए. एल. टी. (स्काऊट ), स्काऊट मास्टर प्रगत शिबीर प्रमुख श्री. रमेश खाचणे सर ए. एल. टी. (स्काऊट ), कब मास्टर बेसिक शिबीर प्रमुख श्री. गोविंद गुंजाळ सर,एल. टी. (कब ), कब मास्टर प्रगत चे शिबीर प्रमुख श्री. जीवन मटकेसर , एल. टी. (कब ) यांनी शिबीर प्रमुख म्ह्णून कार्य केले. तसेच या शिबिरात सहाय्यक म्हणून, श्री.विजय बैसाणे प्री. एल. टी. स्का. , श्री. संभाजी सावंत एच. डब्लू. बी.स्काऊट , श्रीमती नीता जाधव प्री. एल. टी. स्काऊट, श्रीमती विजेता राहटे, एच. डब्लू. बी. स्काऊट, , लक्ष्मण धात्रक प्री. एल. टी. स्काऊट, श्री. हर्षद चौधरी , श्री. संदिप घुसिंगे, प्री. एल. टी. स्काऊट, यांनी काम कार्य केले . या प्रशिक्षणात सर्व शिबीर प्रमुखांनी अतिशय सखोल असे स्काऊट च्या एस.ओ.टी.च्या नियमानुसार, संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केले. तसेच या प्रशिक्षणास स्काऊट प्राथमिक शिबिरात एकूण 58 स्काऊट मास्टर व लेडी स्काऊट मास्टर, स्काऊट मास्टर प्रगत करिता 17, कब मास्टर बेसिक करिता 17, व कब मास्टर प्रगत करिता 14 प्रशिक्षणार्थी असे एकूण 106 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला होता . या शिबिरात सर्व उत्कृष्ठ आणि अभ्यासू असे शिबीर प्रमुख असल्याने आम्हाला चांगले आणि संख्यात्मक व गुणात्मक वाढीच्या दृष्टीने व आमचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे साठी जे स्काऊट चे शिक्षण मिळाले ते खुप उपयोगी आहें असे शेवटच्या दिवशी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रशिक्षणार्थी यांनी एक प्रकारची शिबीर प्रमुख यांना गुरु दक्षिणा दिली. तसेच सहा दिवस उत्कृष्ट असे जेवण, चहा, नाश्ता दिल्याने प्रशिक्षणार्थी यांनी समाधान व्यक्त केले.

 

 

या शिबिर कालावधीत पाहूणे व मार्गदर्शक म्हणून प्रामुख्याने एल. टी. स्काऊट असलेले श्री. महारुद्र बोलारसर , श्री. सुरेश लोहार सर यांनी उपस्थिती दर्शवून प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले, तसेच या शिबिराला, कुळगाव बदलापूर भारत स्काऊट्स आणि गाईडस स्थानिक संस्थेचे अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या तर श्री.आपटे सर, सहायक जिल्हा आयुक्त श्री. सतीश कोल्हे सर, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट श्री. केशव चौधरी सर, श्री. जिल्हा सहायक आयुक्त गाईड श्रीमती रसिका पणिकर मॅडम , या प्रगत शिबिराचे प्रशिक्षणार्थी तथा सहा. जिल्हा आयुक्त तथा प्रशिक्षणार्थी श्री. रणजित शिंदे , श्री.चिंतामण वेखेंडे सहा. जिल्हा आयुक्त तथा (प्रशिक्षणार्थी ), श्री.अर्जुन चेमटेसर सहा. जिल्हा आयुक्त तथा (प्रशिक्षणार्थी ), श्री. शास्त्री हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दुबे मॅडम, मनसिंगमॅडम, श्रीमती बोरसे मॅडम, रोसरी इंग्लिश स्कुल बदलापूर च्या प्राचार्या वाडे मॅडम, श्री. डोंबिवली स्थानिक संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक जगताप, श्री. जगदीश उगले, तर कल्याण भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्थेचे उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब भोसले यांनी भेट देऊन आपल्या भाषणात मत व्यक्त करतांना या सर्वांनी प्रशिक्षणात ठाणे जिल्ह्यात बऱ्याच वर्षानंतर खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेचे शिक्षकांची सर्वात जास्त उपस्थिती असल्याचे संपूर्ण श्रेय सर्व सन्माननीय पदाधिकारी व जिल्हा संघटक स्काऊट किरण लहाने यांना दिले. या 7 दिवसीय बदलापूर हायस्कुल बदलापूर जिल्हा ठाणे येथे दिनांक 16 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित स्काऊट मास्टर प्राथमिक व प्रगत, तसेच कब मास्टर बेसिक व प्रगत प्रशिक्षण शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिराचे संचालक तथा स्काऊट मास्टर प्राथमिक शिबीर प्रमुख किरण लहाने, तसेच श्री. संतोष कांबळी, ए. एल. टी. (स्काऊट ), स्काऊट मास्टर प्रगत शिबीर प्रमुख श्री. रमेश खाचणे सर ए. एल. टी. (स्काऊट ), कब मास्टर बेसिक शिबीर प्रमुख श्री. गोविंद गुंजाळ सर,एल. टी. (कब ), कब मास्टर प्रगत चे शिबीर प्रमुख श्री. जीवन मटके, एल. टी. (कब ) यांनी शिबीर प्रमुख म्ह्णून कार्य केले. तसेच या शिबिरात सहाय्यक म्हणून, श्री.विजय बैसाणे प्री. एल. टी. स्का. , श्री. संभाजी सावंत एच. डब्लू. बी.स्काऊट , श्रीमती नीता जाधव प्री. एल. टी. स्काऊट, श्रीमती विजेता राहटे, एच. डब्लू बी स्काऊट, , लक्ष्मण धात्रक प्री. एल. टी. स्काऊट, श्री. सतीश पोटरे सर, एच. डब्लू. बी. कब, श्री. हर्षद चौधरी, श्री. संदिप घुसिंगे, प्री. एल. टी. स्काऊट, यांनी काम कार्य केले . या प्रशिक्षणात सर्व शिबीर प्रमुखांनी अतिशय सखोल असे स्काऊट च्या एस. ओ. टी. नुसार, संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केले. तसेच या प्रशिक्षणास स्काऊट प्राथमिक शिबिरात एकूण 58 स्काऊट मास्टर व लेडी स्काऊट मास्टर, स्काऊट मास्टर प्रगत करिता 17, कब मास्टर बेसिक करिता 17, व कब मास्टर प्रगत करिता 14 प्रशिक्षणार्थी असे एकूण 106 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला होता . या शिबिरात सर्व उत्कृष्ठ आणि अभ्यासू असे शिबीर प्रमुख असल्याने आम्हाला चांगले शिक्षण मिळाले असे शेवटच्या दिवशी आपले मनोगत व्यक्त करत प्रशिक्षणार्थी यांनी एक प्रकारची शिबीर प्रमुख यांना गुरु दक्षिणा दिली. तसेच सहा दिवस सुद्धा उत्कृष्ट असे जेवण, चहा, नाश्ता दिल्याने सर्व प्रशिक्षणार्थी यांनी समाधान व्यक्त केले.
या शिबिराला उदघाटक म्हणून प्रामुख्याने बदलापूर हायस्कुल बदलापूर चे कार्याध्यक्ष श्री. ओक साहेब, मुख्याध्यापक श्री. सोनवणे सर, पर्यवेशक श्री पवार सर यांची उपस्थिती होती. तसेच या शिबिरात एल.टी. स्काऊट असलेले महारुद्र बोलार, सुरेश लोहार , यांनी येऊन प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले, तसेच या शिबिराला, कुळगाव बदलापूर भारत स्काऊट्स आणि गाईडस स्थानिक संस्थेचे अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या तर श्री.आपटे सर, सहायक जिल्हा आयुक्त श्री.सतीश कोल्हे,जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट श्री.केशव चौधरी,श्री.सहायक आयुक्त गाईड श्रीमती रसिका पणिकर, शास्त्री हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दुबे मॅडम, रोसरी इंग्लिश स्कुल बदलापूर च्या प्राचार्या वाडे मॅडम, श्री. डोंबिवली स्थानिक संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोक जगताप , श्री. जगदीश उगले , तर कल्याण भारत स्काऊट आणि गाईड स्थानिक संस्थेचे उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब भोसले या सर्वांनी भेट देऊन आपल्या भाषणात व चर्चेत मत व्यक्त करतांना शिबिरात शिबिरार्थी यांची उपस्थिती जास्त असल्याबाबत समाधान व्यक्त करून संपूर्ण श्रेय हे जिल्ह्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी व जिल्हा संघटक स्काऊट यांना देण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग ठाणे जिल्ह्यातील सर्व म्हणजेच मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण, पंचायत समितीचे सर्व गटशिक्षणाधिकारी साहेब व अंबरनाथ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा सहा. जिल्हा आयुक्त स्काऊट मा.जतकर साहेब व त्यांचे प्रतिनिधी रिसर्स पर्सन व शिबिरार्थी श्री. बोरसे सर व भारत स्काऊट्स आणि गाईडस स्थानिक संस्था कल्याण, डोंबिवली व कुळगाव बदलापूर यावरील अध्यक्ष व सचिव तसेच पदाधिकारी यांचे यांचे अमूल्य असे सहकार्य लाभले. तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी बदलापूर हायस्कुल बदलापूर चे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. सोनवणे सर, पर्यवेक्षक श्री.पवार सर, स्काऊट मास्टर श्री. धात्रक सर व सर्व शिक्षकवृंद, शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे भौतिक व्यवस्था करून दिली . त्यामुळे निश्चितच हे शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले. तसेच भारत स्काऊट्स आणि गाईडस जिल्हा संस्थेचे व. लिपिक व शिबीर सहायक श्री. संदिप घुसिंगे, ज्यू.लिपिक ज्योती इंगळे नाईक विठ्ठल शिरोसे, शिवाजी पार्टे, यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *