प्रताप महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग कार्यशाळेचा समारोप उत्साहात*
1 min read

प्रताप महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग कार्यशाळेचा समारोप उत्साहात*

Loading

*प्रताप महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग कार्यशाळेचा समारोप उत्साहात*

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे CTMC मुंबई आणि RUSA प्रायोजित केलेल्या दहा दिवसीय सर्टिफिकेट कोर्स इन फॅशन डिझायनिंग कार्यशाळेचा समारोप आज उत्साहात पार पडला. या कार्यशाळेमध्ये 140 विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
दि. 16 डिसेंबरपासून 24 डिसेंबर 2024 पर्यंत चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थिनींना बेसिक फॅशन डिझाईनिंग, बेसिक कलर थेअरी, बेसिक एम्ब्रोइडरी, आणि बेसिक फॅशन याबद्दल सखोल ज्ञान मिळाले.

कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून CTMC मुंबईच्या प्राध्यापिका गौरी प्रताप महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग कार्यशाळेचा समारोप उत्साहात

खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे CTMC मुंबई आणि RUSA प्रायोजित केलेल्या दहा दिवसीय सर्टिफिकेट कोर्स इन फॅशन डिझायनिंग कार्यशाळेचा समारोप आज उत्साहात पार पडला. या कार्यशाळेमध्ये 140 विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
दि. 16 डिसेंबरपासून 24 डिसेंबर 2024 पर्यंत चाललेल्या या कार्यशाळेत विद्यार्थिनींना बेसिक फॅशन डिझाईनिंग, बेसिक कलर थेअरी, बेसिक एम्ब्रोइडरी, आणि बेसिक फॅशन याबद्दल सखोल ज्ञान मिळाले.

कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून CTMC मुंबईच्या प्राध्यापिका गौरी एरुंकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांना श्री. विजय खोत यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेचे आयोजन CTMCचे संचालक श्री. सी.के. शर्मा यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदेश गुजराती, डॉ. अनिल शिंदे, सीए नीरज अग्रवाल, योगेश भाऊ मुंदडे तसेच इतर संचालक मंडळ सदस्यांनी सर्व महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य तसेच सहचिटणीस प्रा डॉ धीरज वैष्णव श्री राकेश निळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन यांनी विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा मोफत उपलब्ध करून दिली. तसेच आय क्यू एस सी कोऑर्डिनेटर डॉ मुकेश भोळे यांनीही विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यशाळेच्या संयोजिका डॉ. नलिनी पाटील यांनी केले. त्यांना प्रा प्रतिभा पाटील यांचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन डॉ. वंदना भामरे यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये फॅशन डिझायनिंगविषयी आत्मविश्वास व सृजनशीलता वाढीस लागली. यांनी मार्गदर्शन केले. त्यांना श्री. विजय खोत यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेचे आयोजन CTMCचे संचालक श्री. सी.के. शर्मा यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदेश गुजराती, डॉ. अनिल शिंदे, सीए नीरज अग्रवाल, योगेश भाऊ मुंदडे तसेच इतर संचालक मंडळ सदस्यांनी सर्व महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य तसेच सहचिटणीस प्रा डॉ धीरज वैष्णव श्री राकेश निळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण जैन यांनी विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा मोफत उपलब्ध करून दिली. तसेच आय क्यू एस सी कोऑर्डिनेटर डॉ मुकेश भोळे यांनीही विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यशाळेच्या संयोजिका डॉ. नलिनी पाटील यांनी केले. त्यांना प्रा प्रतिभा पाटील यांचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन डॉ. वंदना भामरे यांनी केले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य, शिक्षकवृंद तसेच आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये फॅशन डिझायनिंगविषयी आत्मविश्वास व सृजनशीलता वाढीस लागली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *