10 Jun, 2026

1फेब्रुवारी 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दिल्ली येथे लक्षणिक धरणे आंदोलन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांची माहिती

Loading

1 फेब्रुवारी 2025 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे दिल्ली येथे लक्षणिक धरणे आंदोलन संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांची माहिती अमळनेर प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती शासनाने गेली अनेक वर्ष मानधन वाढ केलेली नाही. महागाई प्रचंड वाढलेली असून मध्यवर्ती शासनाकडून अंगणवाडी सेवकांना 4500/- रूपये आणि मदतनिसांना 2250/- रूपये मिनी अंगणवाडी […]

1 min read

शिरुड येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा: विद्यार्थ्यांना दिले महत्त्वाचे प्रशिक्षण

Loading

शिरुड येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा: विद्यार्थ्यांना दिले महत्त्वाचे प्रशिक्षण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिरुड येथील व्ही झेड पाटील हायस्कूलमध्ये 2005 च्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार शालेय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. शालेय समिती अध्यक्ष पुष्पलता पाटील यांच्या सहकार्याने आणि शालेय समिती सदस्य डी. ए. धनगर सर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मा. […]

1 min read

काशिनाथ पंढरीनाथ महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन ,त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी अकरा वाजता राहत्या घरापासून निघणार

Loading

काशिनाथ पंढरीनाथ महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन, त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी अकरा वाजता राहत्या घरापासून निघणार अमळनेर प्रतिनिधी कळमसरे ता.अमळनेर येथील श्री किशोर पंढरीनाथ महाजन यांचे वडील माळी समाजाचे जेष्ठ व प्रगतशील शेतकरी कै. काशिनाथ पंढरीनाथ महाजन यांचे आज 28/1/2025 रोजी संध्याकाळी 8.00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले… त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.29/1/2025 वार बुधवार […]

1 min read

आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी शिथिल करा’, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश* *पत्रकारांचे कायदेशीर प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी कायदा सेवा कक्ष स्थापन करावा- डॉ. नीलम गोऱ्हे*

Loading

*’आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी शिथिल करा’, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश* *पत्रकारांचे कायदेशीर प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी कायदा सेवा कक्ष स्थापन करावा- डॉ. नीलम गोऱ्हे* मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील पेन्शन, नियम व अटी शिथिल करून ज्येष्ठ पत्रकार/ छायाचित्रकार […]

1 min read

नवजीवन विद्यामंदिरात रस्ता सुरक्षा अभियान निमित्त कार्यशाळा संपन्न.* *रस्ता सुरक्षा व अपघात कमी करण्यासाठी आरएसपी विषयाची आवश्यकता आहे: मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण यांचे प्रतिपादन*

Loading

*नवजीवन विद्यामंदिरात रस्ता सुरक्षा अभियान निमित्त कार्यशाळा संपन्न.* *रस्ता सुरक्षा व अपघात कमी करण्यासाठी आरएसपी विषयाची आवश्यकता आहे: मुख्याध्यापक सूर्यकांत चव्हाण यांचे प्रतिपादन* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) अभियान २०२५ निमित्ताने, ठाणे शहर वाहतूक पोलीस उपायुक्त श्री.पंकज शिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, कल्याण डोंबिवली वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस उपाउक्त श्री.संजय साबळे यांचा नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस […]

1 min read

प्रजासत्ताक दिनानिमित्त तांदळीत ध्वजारोहण आणि शालेय गणवेश वितरणाचा विशेष कार्यक्रम

Loading

प्रजासत्ताक दिनानिमित्त तांदळीत ध्वजारोहण आणि शालेय गणवेश वितरणाचा विशेष कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी आज, 26 जानेवारी 2025 रोजी, जि. प. शाळा तांदळी व ग्रामपंचायत तांदळी येथे प्रजासत्ताक दिनाच्या उपलक्ष्यात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात जि. प. शाळा तांदळी येथे दादासो श्री राकेश प्रकाश पाटील आणि ग्रामपंचायत कार्यालय तांदळी येथे नव्या सरपंच ताईसो सौ. रत्नाबाई […]

1 min read

राज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे आदेश- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Loading

राज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे आदेश- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील*   मुंबई, २८ विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे.यासाठी समिती […]

1 min read

ज्ञानदा सायन्स क्लासेसमध्ये प्रजासत्ताक दिनाला भव्य स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभ

Loading

ज्ञानदा सायन्स क्लासेसमध्ये प्रजासत्ताक दिनाला भव्य स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभ अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील ज्ञानदा सायन्स क्लासेसमध्ये 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तसेच इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या “खरा तो एकची धर्म” या प्रार्थनेने झाली, आणि समारोप राष्ट्रगीत […]

1 min read

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा कार्यशाळा: IPS अधिकारी मोक्षदा पाटील यांचे अमूल्य अनुभव

Loading

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक स्पर्धा परीक्षा कार्यशाळा: IPS अधिकारी मोक्षदा पाटील यांचे अमूल्य अनुभव अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त),अमळनेर येथील अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC), राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(RUSA) करियर कौन्सिलिंग सेंटर (CCMC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्सच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना करिअर संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी आयपीएस अधिकारी मोक्षदा […]

1 min read

सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्याशी कळमसरे सरपंच उपसरपंच सह सदस्यांनी साधला संवाद

Loading

सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्याशी कळमसरे सरपंच उपसरपंच सह सदस्यांनी साधला संवाद अमळनेर प्रतिनिधी कळमसरे ता. अमळनेर येथील युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी राळेगण सिद्धी गावाला भेट देत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेत शैक्षणिक सुधारणा, स्थानिक विकास आणि सामाजिक न्याय यावर प्रकाश टाकण्यात आला. स्थानिक युवकांनी आपल्या समाजातील आव्हानांवर चर्चा […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?