काशिनाथ पंढरीनाथ महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन ,त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी अकरा वाजता राहत्या घरापासून निघणार
1 min read

काशिनाथ पंढरीनाथ महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन ,त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी अकरा वाजता राहत्या घरापासून निघणार

Loading

काशिनाथ पंढरीनाथ महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन,
त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी अकरा वाजता राहत्या घरापासून निघणार

अमळनेर प्रतिनिधी
कळमसरे ता.अमळनेर येथील
श्री किशोर पंढरीनाथ महाजन यांचे वडील
माळी समाजाचे जेष्ठ व प्रगतशील शेतकरी
कै. काशिनाथ पंढरीनाथ महाजन यांचे आज 28/1/2025 रोजी संध्याकाळी 8.00 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले…
त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.29/1/2025 वार बुधवार रोजी सकाळी 11:00 वाजता राहत्या घरापासुन
निघणार आहे याची सर्व समाज बांधव आप्तेष्ट नातेवाईक यांनी नोंद घ्यावी…..

🙏 शोकाकुल🙏.
श्री मोतीलाल पंढरीनाथ महाजन (भाऊ)
श्री चुन्नीलाल पंढरीनाथ महाजन (भाऊ)
श्री प्रा.डॉ रघुनाथ पंढरीनाथ महाजन (भाऊ)
श्री किशोर काशिनाथ महाजन (मुलगा)

नेरकर परिवार कळमसरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *