14 Jul, 2026

लोकनियुक्त नगराध्यक्ष भेटत नसल्याने खुर्चीलाच निवेदन; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन अमरधामच्या आधुनिकीकरणासह प्रभाग क्र. ३ मध्ये गटारीच्या मागणीसाठी नगरपरिषदेत निदर्शने

Loading

लोकनियुक्त नगराध्यक्ष भेटत नसल्याने खुर्चीलाच निवेदन; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन अमरधामच्या आधुनिकीकरणासह प्रभाग क्र. ३ मध्ये गटारीच्या मागणीसाठी नगरपरिषदेत निदर्शने अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष वारंवार भेटत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी नगरपरिषद कार्यालयात अनोखे आंदोलन करण्यात आले. नगराध्यक्षांची भेट न झाल्याने त्यांच्या कार्यालयातील खुर्चीला निवेदन चिटकवून शांततापूर्ण पद्धतीने निषेध […]

1 min read

वनमहोत्सव सप्ताहात पर्यावरणाचा प्रेरणादायी संदेश , आनंद विहार वृद्धाश्रमात निसर्ग मित्र समितीतर्फे वृक्षारोपण; १०० देशी वृक्ष लागवडीचा संकल्प

Loading

वनमहोत्सव सप्ताहात पर्यावरणाचा प्रेरणादायी संदेश आनंद विहार वृद्धाश्रमात निसर्ग मित्र समितीतर्फे वृक्षारोपण; १०० देशी वृक्ष लागवडीचा संकल्प धुळे प्रतिनिधी वनमहोत्सव सप्ताहानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत निसर्ग मित्र समिती, धुळे व आनंद विहार वृद्धाश्रम, नगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. निसर्गप्रेम, पर्यावरण संरक्षण आणि भावी पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त […]

1 min read

उत्स्फूर्त सहभागाने रंगली मराठा समाज महिला मंडळाची वक्तृत्व स्पर्धा , अचानक दिलेल्या विषयांवर महिलांनी दाखविले प्रभावी वक्तृत्व; गुणवंत व हौशी महिलांना मिळाले प्रेरणेचे विचारपीठ

Loading

उत्स्फूर्त सहभागाने रंगली मराठा समाज महिला मंडळाची वक्तृत्व स्पर्धा अचानक दिलेल्या विषयांवर महिलांनी दाखविले प्रभावी वक्तृत्व; गुणवंत व हौशी महिलांना मिळाले प्रेरणेचे विचारपीठ अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत, हौशी व होतकरू महिलांच्या सुप्त वक्तृत्व गुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि सामाजिक विषयांवर प्रभावीपणे आपले विचार मांडण्याची संधी […]

1 min read

मोबाईल ईव्हीएमद्वारे लोकशाहीचा अनोखा धडा; छत्रपती शाहू विद्यानिकेतन, आयरे येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न ,विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत घेतला उत्स्फूर्त सहभाग; तेजस शनवार मुख्यमंत्री, वेदिका राबडे उपमुख्यमंत्रीपदी विजयी

Loading

मोबाईल ईव्हीएमद्वारे लोकशाहीचा अनोखा धडा; छत्रपती शाहू विद्यानिकेतन, आयरे येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत घेतला उत्स्फूर्त सहभाग; तेजस शनवार मुख्यमंत्री, वेदिका राबडे उपमुख्यमंत्रीपदी विजयी मोखाडा प्रतिनिधी-(अशोक मालक राजमाता जिजाऊ विकास प्रबोधन संस्था, जव्हार संचलित छत्रपती शाहू विद्यानिकेतन, आयरे (ता. जव्हार, जि. पालघर) येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाची […]

1 min read

कल्याण येथील एस. एच. मुथा महाविद्यालयात एन एस एस युनिट तर्फे वृक्षारोपण

Loading

कल्याण येथील एस. एच. मुथा महाविद्यालयात एन एस एस युनिट तर्फे वृक्षारोपण ठाणे:कल्याण :(मनिलाल शिंपी )पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शेठ हिराचंद मुथा महाविद्यालय, कल्याण (पश्चिम) येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसर व महाविद्यालयाबाहेरील रस्त्यालगत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. प्रकाश मुथा यांच्या प्रेरणेने व प्राचार्या सौ. अनुजा ब्रह्म यांच्या […]

1 min read

मानसिक छळाला जबाबदार असलेल्यांवर कठोर गुन्हे दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी

Loading

मानसिक छळाला जबाबदार असलेल्यांवर कठोर गुन्हे दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी अमळनेर प्रतिनिधी धुळे येथील गोळीबार टेकडी परिसरातील १५ वर्षीय जानवी जितेंद्र ठाकरे या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूच्या घटनेमुळे परीट-धोबी समाजात तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अमळनेर युवा परीट धोबी समाज व परदेशी […]

1 min read

श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. डिगंबर महाले यांची बदनामी केल्याने अनंत निकमविरुद्ध अनेकांनी पोलीस व प्रशासनाकडे केल्या सामूहिक तक्रारी, डॉ. डिगंबर महाले यांनी दिली पोलिसांत फिर्याद; मंगळवारी धर्मदाय आयुक्तांकडे करणार तक्रार , कोर्टाच्या निकालाची सत्य माहिती लपवून धादांत खोटे संदर्भ दिल्याचा आरोप

Loading

श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. डिगंबर महाले यांची बदनामी केल्याने अनंत निकमविरुद्ध अनेकांनी पोलीस व प्रशासनाकडे केल्या सामूहिक तक्रारी डॉ. डिगंबर महाले यांनी दिली पोलिसांत फिर्याद; मंगळवारी धर्मदाय आयुक्तांकडे करणार तक्रार कोर्टाच्या निकालाची सत्य माहिती लपवून धादांत खोटे संदर्भ दिल्याचा आरोप अमळनेर : येथील अनंत रमेश निकम याने सोमवार, दि. 29 जून 2026 रोजी त्याच्या […]

1 min read

राजकीय सूडबुद्धीतून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल; सत्याचा विजय निश्चित – माजी आमदार शिरीष चौधरी

Loading

राजकीय सूडबुद्धीतून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल; सत्याचा विजय निश्चित – माजी आमदार शिरीष चौधरी अमळनेर प्रतिनिधी माझ्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा हा वस्तुस्थितीवर नव्हे, तर राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा माझा ठाम आरोप आहे. माझी राजकीय प्रतिमा मलिन करणे, जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणे आणि माझा आवाज दाबणे, हा या कारवाईमागील खरा हेतू […]

1 min read

पंढरीची वारी, मानवतेची शाळा” “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया…”

Loading

पंढरीची वारी, मानवतेची शाळा” “सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया…” ही अभंगाची ओळ मी अनेकदा ऐकली होती; पण यंदा ती प्रत्यक्ष जगण्याचा योग आला. पुणे ते सोलापूर हद्द ओलांडून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारीत आर.एस.पी. रस्ता वाहतूक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्य करण्याची संधी लाभली. ठाणे जिल्हा शिक्षण कार्यालयाच्या आदेशानुसार उल्लास नवभारत साक्षरता अभियान, शिक्षण संचालनालय, […]

1 min read

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची दुहेरी यशस्वी भरारी; राज्य शिष्यवृत्ती परीक्षा व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये घवघवीत यश

Loading

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची दुहेरी यशस्वी भरारी; राज्य शिष्यवृत्ती परीक्षा व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये घवघवीत यश अमळनेर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांच्यावतीने राज्य शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व 8 वी गट विभागासाठी घेण्यात आली होती. पाचवी विभाग गटासाठी एकूण 37 विद्यार्थी उपरोक्त परीक्षेसाठी बसले होते एकूण 24 विद्यार्थी परीक्षेत पात्र […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?