धुलीवंदन सामाजिक एकतेचे प्रतिक!!!
![]()
धुलीवंदन सामाजिक एकतेचे प्रतिक!!! होळी नतंर दुसऱ्या दिवशी येणारा सण म्हणजे धुलीवंदन होय. कृषी संस्कृतीत सामाजिक एकता प्रस्थापित करणारा सण होय. कृषी संस्कृतीत बारा बलुतेदार, अलुतेदार त्याच प्रमाणे सर्व लोक शेतीला पुरक साधने पुरवित. शेतकरी एकटा शेती करित नव्हता. अनेक कारागीर शेती ला मदत करणारे साहित्य बनवत. त्यामुळे शेतकऱ्याचे सारे मदतगार बाकी समाजातील लोक होते. […]
अमळनेर शहरातील विद्याविहार कॉलनी मध्ये होळी सण उत्साहात साजरा…
![]()
अमळनेर शहरातीलविद्याविहार कॉलनी मध्ये होळी सण उत्साहात साजरा… अमळनेर प्रतिनिधीदृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच. विद्याविहार कॉलनीतील बाल गोपालांनी अत्यंत छान असं नियोजन करून होळी सण हा उत्साहात साजरा केला..शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या […]
अमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा
![]()
अमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजराअमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा करण्यास सुरवात झाली आहे.आदिवासी ठाकूरांच्या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे ठाकूर जमातीतील महिला मंडळ पुढाकार घेऊन होळीची तयारी करतात. श्रीराम कॉलनी येथील संत सखाराम महाराजांच्या शेतात पारंपारिक पद्धतीने ठाकूर […]
पुण्यात हिंजवडी हिल्स दत्तवाडी,मध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा.
![]()
पुण्यात हिंजवडी हिल्स दत्तवाडी,मध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा.*पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे)हिंजवडी हिल्स फेस:-2 मधील नव्याने स्थापन झालेल्या हिंजवडी हिल्स उत्सव आणि सांस्कृतिक समिती कडून होळीच्या सणाचे, नव्याने निर्माण केलेल्या न्यू सेंट्रल पार्क गार्डन मध्ये आयोजन करण्यात आले होते.सर्वप्रथम सेंट्रल पार्क जवळ असणाऱ्या महादेव मंदिरात आरती करण्यात आली,त्यानंतर होळीचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते होळीचे […]
अखेर महादेव जानकर महायुतीमध्ये ……
![]()
महादेव जानकर महायुतीमध्ये मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते श्री महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा केली आणि श्री महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते. मा. […]
नारायण भिका पाटील (भावसिंग दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन
![]()
नारायण भिका पाटील (भावसिंग दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन उद्या जैतपीर तालुका अमळनेर येथून राहत्या घरुन सकाळी अकरा वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधीजैतपीर येथील कृषीभूषण व मितभाषी व्यक्तिमत्त्व कै.नारायण भिका पाटील (भावसिंग दादा)(वय७२) यांचे आज संध्याकाळी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.तरी त्यांची प्रेत यात्रा उद्या सकाळी 11 वाजेला जैतपिर येथून निघणार आहे.त्यांच्या मागे गभा रमाबाई […]
जल जीवन मिशन टप्पा 2 मध्ये FTK ( पाणी गुणवत्ता चाचणी) चे प्रशिक्षण जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत व महसूल गावासाठी संपन्न
![]()
जल जीवन मिशन टप्पा 2 मध्ये FTK ( पाणी गुणवत्ता चाचणी) चे प्रशिक्षण जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत व महसूल गावासाठी संपन्नमा. अतिरिक्त अभियान संचालक ,जल जीवन मिशन (स्तर 3) टप्पा क्र. २. महाराष्ट्र राज्य व पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद जळगाव व जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर […]
ज्येष्ठ कार्यकर्ते, साहित्यिक कवी व परिवर्तन साहित्य महामंडळाचे सरचिटणीस वैभव काळखैर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
![]()
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार यांना जाहीर. आंबेडकरी चळवळ येथील ज्येष्ठ कार्यकर्ते साहित्यिक कवी व परिवर्तन साहित्य महामंडळाचे सरचिटणीस सन्माननीय वैभव काळखैर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०१९-२०२० जाहीर झाला असून नुकताच १२मार्च २०२४रोजी एन.सी.पी. ए थिएटर नरिमन पॉईंट येथे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार […]
पिंगळवाडे ता अमळनेर येथील निस्सीम गजानन महाराज भक्त सुभाष पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
![]()
पिंगळवाडे ता अमळनेर येथील निस्सीम गजानन महाराज भक्त सुभाष पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन उद्या पिंगळवाडे येथून सकाळी ९-३० राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- पिंगळवाडे तालुका अमळनेर येथील कट्टर गजानन भक्त सुभाष रघुनाथ पाटील यांनी अमळनेर येथील डीएम सोनार नगर येथील गजानन पायीवारीमध्ये नेहमीच सहभाग असायचा, कोणताही कार्यक्रम असेल त्यांची आवर्जून उपस्थिती राहायची त्यांच्या […]
शेवटच्या घटका मोजू पाहणाऱ्या लोकशाहीला सच्ची पत्रकारिता हीच संजीवनी-संदीप घोरपडे
![]()
शेवटच्या घटका मोजू पाहणाऱ्या लोकशाहीलासच्ची पत्रकारिता हीच संजीवनीसंदीप घोरपडे न्यूज 18 महाराष्ट्र” या न्यूज चॅनल चा शुभारंभावेळी अनेक वेळा अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने परखड मत व्यक्त करणारे संदीप घोरपडे यांनी आजच्या एकूणच पत्रकारितेवर उपस्थितांना हळुवार चिमटे काढत गंभीर विषयाकडे लक्ष वेधून विचार करण्यास भाग पाडले आज दिनांक 24 मार्च 2024 रोजी उमेश काटे व जयेश काटे […]

