09 Jul, 2026

भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा मितभाषी युवा तरुण उदयोजक मोन्टी उर्फ अक्षय साळी….

Loading

वाढदिवस विशेष… भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा मितभाषीयुवा तरुण उदयोजक मोन्टी उर्फ अक्षय साळी…. काही माणसे स्वभावाने इतकी गोड असतात.. कितीही मोठं काम असो या छोटं काम असो काही मिनिटात मार्ग काढून दाखवतात असेच अमळनेर शहरांमध्ये तरुणांच्या यादीमध्ये पहिले नाव भद्राप्रतीक मॉलचे तरुण तडफदार मोन्टी दादा यांचे येते…दुकानावर काही वस्तू घ्यायची म्हटली मोन्टी दादाचे पहिलं वाक्य […]

1 min read

निवडणुक कार्यात मिळालेल्या मानधनाबाबत तालुक्यातील बीएलओ नाराज!

Loading

निवडणुक कार्यात मिळालेल्या मानधनाबाबत तालुक्यातील बीएलओ नाराज! ▪️दहा दिवस अहोरात्र काम केल्याचे मानधन फक्त १५० रुपये.. धरणगांव प्रतिनिधी : राजेंद्र वाघ धरणगांव : दि. १३ मे २०२४ रोजी भारतातील चौथ्या टप्प्यातील लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया धरणगाव शहर व परिसरात अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली. याबाबत धरणगाव शहरातील विविध बुथवर आमच्या प्रतिनिधींनी झालेल्या मतांची टक्केवारी संदर्भात […]

1 min read

दांडेकर नगर,पिंप्राळा येथे १५ ते २२ मे श्री शिवमहापुराण संगितमय कथेचे आयोजन

Loading

दांडेकर नगर,पिंप्राळा येथे १५ ते २२ मे श्री शिवमहापुराण संगितमय कथेचे आयोजन श्री नृसिंह भगवान जयंती महोत्सव निमित्त पिंप्राळा येथील श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ, दांडेकर नगर तर्फे भव्य दिव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे दिनांक १५ मे ते २२ मे २०२४ कालावधीत भव्य आयोजन करण्यात आले आहे. आयोजनाचे हे शुभारंभ वर्ष असून यासाठी राज्यस्तरीय […]

1 min read

शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढेशिक्षकांच्या मताचा अधिकार सुरक्षित शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्या प्रयत्नांना यश

Loading

शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक पुढेशिक्षकांच्या मताचा अधिकार सुरक्षित शिक्षक भारतीचे सुभाष मोरे यांच्या प्रयत्नांना यशमुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)दि. 14 मे 2024 :शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. अखेर आनंदाची बातमी आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला आहे. […]

1 min read

लोकसभेच्या पायाभरणीसाठी उपक्रमशील शिक्षक डि.ए.धनगर कुटुंबाने नोंदवला सहभाग

Loading

लोकसभेच्या पायाभरणीसाठी उपक्रमशील शिक्षक डि.ए.धनगर कुटुंबाने नोंदवलासहभाग अमळनेर प्रतिनिधीदेशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे.त्याप्रमाणेआम्ही कुटुंबा समवेत मतदान केले. 18 व्या लोकसभेच्या पायाभरणीसाठी आमच्या कुटुंबाने सहभाग नोंदवला. मतदान वाढीसाठी नुसते आवाहन न करता त्याची अंमलबजावणी घरापासून केली आहे.त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली […]

1 min read

विप्रो एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर मार्फत मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत मतदातांचे यांचे उस्फुर्त स्वागत .

Loading

विप्रो एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड अमळनेर आणि आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर मार्फत मतदार जनजागृती कार्यक्रम अंतर्गत मतदातांचे यांचे उस्फुर्त स्वागत . अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जळगाव जिल्ह्यात आज दिनांक 13 मे रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे मतदान पार पडले या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विविध सामाजिक संस्थेच्या मदतीने जास्तच जास्त मतदार आपले […]

1 min read

सरस्वती विद्या मंदिर शाळेत ‘ लोकशाही चा सर्वात मोठा उत्सव ‘ या थिमवर आदर्श मतदान केंद्र

Loading

अमळनेर ( ) येथील शंकर नगर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत ‘ लोकशाही चा सर्वात मोठा उत्सव ‘ या थिमवर आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते. तर सेल्फी पॉइंट पर मोठ्या संख्येने मतदार सेल्फी काढण्यासाठी उत्साही दिसत होते.लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सवात आपले हार्दिक स्वागत करीत असल्याच्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीतून लाल कार्पेटवरून मतदारांचा होणारा स्वागत मंडपातील […]

1 min read

सत्यशोधक समाज संघ जळगाव तर्फे ‘ महात्मा दिन ‘ उत्साहात साजरा

Loading

सत्यशोधक समाज संघ जळगाव तर्फे ‘ महात्मा दिन ‘ उत्साहात साजराक्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांना मुंबई येथे ११ मे १८८८ रोजी मुंबईच्या मांडवी कोळीवाडा सभागृहात बहुजन समाजातर्फे समारंभपूर्वक ‘ महात्मा ‘ ही पदवी अर्पण करण्यात आली. जोतिबा फुले यांच्या क्रांतीकारी समाजकार्याच्या सन्मानार्थ व त्या ऐतिहासिक अभुतपूर्व समारंभाच्या स्मरणार्थ ‘ महात्मा दिन ‘ शनिवार दि.११ मे २०२४ […]

1 min read

मांडळ माध्यमिक विद्यालयाचे भाऊसाहेब सुनील चौक यांना मातृशोक

Loading

मांडळ माध्यमिक विद्यालयाचे भाऊसाहेब सुनील चौक यांना मातृशोक उद्या १२ मे रोजी सुरभी कॉलनी येथून सकाळी नऊ वाजता राहत्या घरून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहरातील अभिच किचनचे संचालक तथा मांडळ तालुका अमळनेर येथील माध्यमिक विद्यालयातील क्लार्क भाऊसाहेब श्री सुनील दिनकर चौक यांच्या मातोश्री कै पुष्पाबाई दिनकर चौक(७७) यांचे आज दि.11मे 2024 रोजी संध्या 6:00 वाजता […]

1 min read

सर्वपक्षीय भव्य अस्मिता बाईक महारॅलीने वेधले संपूर्ण अमळनेरकरांचे लक्ष

Loading

सर्वपक्षीय भव्य अस्मिता बाईक महारॅलीने वेधले संपूर्ण अमळनेरकरांचे लक्ष विविध ठिकाणी जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव,स्मिता वाघांसाठी मंत्री अनिल पाटलांनी घातली साद अमळनेर-जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता उदय वाघ यांना जाहीर समर्थन देण्यासाठी भव्य सर्वपक्षीय अस्मिता बाईक महारॅलीने संपूर्ण अमळनेरकरांचे लक्ष वेधले.सदर रॅलीवर विविध ठिकाणी जेसीबीद्वारे फुलांचा वर्षाव करण्यात आला.अमळनेरच्या अस्मितेसाठी आणि अमळनेर भूमीचे खासदारकीचे स्वप्न […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?