1 min read

भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा मितभाषी युवा तरुण उदयोजक मोन्टी उर्फ अक्षय साळी….

Loading

जाहिरात..

वाढदिवस विशेष…

भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा मितभाषी
युवा तरुण उदयोजक मोन्टी उर्फ अक्षय साळी….

काही माणसे स्वभावाने इतकी गोड असतात.. कितीही मोठं काम असो या छोटं काम असो काही मिनिटात मार्ग काढून दाखवतात असेच अमळनेर शहरांमध्ये तरुणांच्या यादीमध्ये पहिले नाव भद्राप्रतीक मॉलचे तरुण तडफदार मोन्टी दादा यांचे येते…
दुकानावर काही वस्तू घ्यायची म्हटली मोन्टी दादाचे पहिलं वाक्य असतं घेऊन जा सर… एवढा गोड स्वभाव खरोखरच वडील व काका यांच्या संस्काराचे बाळकडू आहे.. अशी माणसं समाजामध्ये व आजच्या तरुणाला एक आदर्श आहेत हे तेवढेच सत्य…..
त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे मराठी लाईव्ह न्युज या वेबपोर्टलने चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने युवा उद्योजक हा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले…
अमळनेर तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा युवा तरुण तडफदार उद्योजक व्यावसायिक सामाजिक राजकीय वारसा असलेला
आजोबा स्वर्गीय आप्पासाहेब छबुलालजी साळी यांचा समाजसेवेचा वारसा पुढे अविरत चालवणारा व्यवसायात हुशार व चुनचुनित ग्राहकांचे मन जिंकणारा सर्वांना आपलेसे करणारा प्रेमळ सोज्वळ सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारा मित्रांचा अथांग सागर असलेला आपल्या परिवारातील कुलदीप भविष्यातील मोठा उद्योगपती आपल्या सर्वांच्या परिचित लाडला साळी परिवाराच्या सुपुत्र चिरंजीव अक्षय प्रताप साळी मोंटी दादा यात वाढदिवसाला कोटी कोटी मंगलमय शुभ आशीर्वाद खूप मोठा भाऊ समाजसेवा घडो व्यवसाय भरभराटी हो आरोग्य सुदृढ निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच भद्रा मारुती चरणी प्रार्थना
आज १५ मे वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द…
मोन्टी तुझ्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणांस दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणांस हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..
🎂💐🎂🎂
ईश्वर महाजन पत्रकार अमळनेर
9860352960