लोकसभेच्या पायाभरणीसाठी उपक्रमशील शिक्षक डि.ए.धनगर कुटुंबाने नोंदवला सहभाग
![]()

लोकसभेच्या पायाभरणीसाठी उपक्रमशील शिक्षक डि.ए.धनगर कुटुंबाने नोंदवला
सहभाग
अमळनेर प्रतिनिधी
देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे.त्याप्रमाणे
आम्ही कुटुंबा समवेत मतदान केले. 18 व्या लोकसभेच्या पायाभरणीसाठी आमच्या कुटुंबाने सहभाग नोंदवला. मतदान वाढीसाठी नुसते आवाहन न करता त्याची अंमलबजावणी घरापासून केली आहे.
त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे ही समाजाकडून माझी सामाजिक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा असेल. आपण मतदान केले नसेल तर लवकरात लवकर मतदान करून घ्यावे. परिसरातील नागरिकांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे उपक्रमशील शिक्षक
डी ए धनगर समन्वयक
गणित मंडळ अमळनेर असे सांगितले.

