गुन्ह्यांची कटकारस्थानं जवळच्या माणसापासूनच होत असतात….शंकर शेळके* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५१ वा विचारमंथन मेळावा संपन्न…आय कार्ड,नियुक्ती व सन्मानपत्र वितरण…सभासद सहकार्यातील साउंड सिस्टीमचा शुभारंभ* *शहिद जवान व दिल्ली बॉम्बस्फोट व विविध बळींसह पत्रकार स्व.नि.ग.पाटील यादवराव वक्ते,कुसूमताई मिश्रा यांना श्रध्दांजली*
![]()
*गुन्ह्यांची कटकारस्थानं जवळच्या माणसापासूनच होत असतात….शंकर शेळके* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ५१ वा विचारमंथन मेळावा संपन्न…आय कार्ड,नियुक्ती व सन्मानपत्र वितरण…सभासद सहकार्यातील साउंड सिस्टीमचा शुभारंभ* *शहिद जवान व दिल्ली बॉम्बस्फोट व विविध बळींसह पत्रकार स्व.नि.ग.पाटील यादवराव वक्ते,कुसूमताई मिश्रा यांना श्रध्दांजली* अकोला- ईतरबाबतित बोलणाऱ्या लोकांनी गुन्हेगारी क्षेत्राबाबतही चिंतन आणि दक्षता ठेऊन सावध झालं पाहिजे.कारण तपासणीत बहूतेक गुन्ह्यांच्या कटकारस्थानात […]
जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या अडचणी तातडीने सोडवा — राज्य सरचिटणीस रामकृष्ण बी. पाटील यांची ठाम मागणी
![]()
जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या अडचणी तातडीने सोडवा — राज्य सरचिटणीस रामकृष्ण बी. पाटील यांची ठाम मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित अडचणी सोडवण्यासाठी युनियनकडून सातत्याने पाठपुरावा सुरू असतानाही जिल्हा आरोग्य विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आशा ताईंमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. वाढत्या असंतोषाची दखल घेत युनियनचे राज्य सरचिटणीस रामकृष्ण बी. पाटील यांनी आरोग्य […]
निश्चय विकासाचा, संकल्प विजयाचा — विनोद मधुकर कदमांची उमेदवारी जोरदार चर्चेत
![]()
निश्चय विकासाचा, संकल्प विजयाचा — विनोद मधुकर कदमांची उमेदवारी जोरदार चर्चेत अमळनेर प्रतिनिधी अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-30 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 ‘अ’ मध्ये नागरिकांच्या अपेक्षा, विकासाचा निश्चय आणि पारदर्शक कारभाराचे ध्येय यांसह विनोद मधुकर कदम यांनी अधिकृत उमेदवारी दाखल केली आहे. अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या वतीने नगरसेवक पदासाठी कदम यांची उमेदवारी घोषित […]
अमळनेरमध्ये विद्यार्थ्यांचा कलागुणांचा जल्लोष – तालुकास्तरीय स्पर्धा यशस्वी विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांना वाव – तालुका मुख्याध्यापक संघाचा उपक्रम
![]()
अमळनेरमध्ये विद्यार्थ्यांचा कलागुणांचा जल्लोष – तालुकास्तरीय स्पर्धा यशस्वी विद्यार्थ्यांच्या अंगभूत कौशल्यांना वाव – तालुका मुख्याध्यापक संघाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या विद्या समिती अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, नैपुण्याला व अंगभूत कौशल्यांना वाव देण्यासाठी विविध तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते. इयत्ता […]
विद्यार्थीप्रिय शिक्षक व समाजसेवी युवराज पाटील यांचे दुःखद निधन; अंतिम संस्कार शोकाकुल वातावरणात
![]()
विद्यार्थीप्रिय शिक्षक व समाजसेवी युवराज पाटील यांचे दुःखद निधन; अंतिम संस्कार शोकाकुल वातावरणात अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शहापूर (ता. अमळनेर) येथील रहिवासी तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक युवराज सखाराम पाटील (वाय. एस. पाटील) हे समाजहिताची ओढ आणि सेवाभाव मनाशी बाळगणारे व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित होते. त्यांचे वयाच्या 76 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दि. 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता […]
प्रताप महाविद्यालयात NCC दिन उत्साहात साजरा*
![]()
*प्रताप महाविद्यालयात NCC दिन उत्साहात साजरा* ——————————————- अमळनेर : येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज मध्ये दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी NCC-7 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने NCC दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून चिटणीस प्रा.पराग पाटील उपस्थित होते. डॉ.प्रियंका पाटील (CTO), डॉ.कल्पना […]
मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक* *सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात* *-जिल्हाधिकारी रोहन घुगे* *जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा*
![]()
*मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक* *सर्व सोई-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात* *-जिल्हाधिकारी रोहन घुगे* *जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा* जळगाव दिनांक 24 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा): नगर पालिका, नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक असलेल्या मुलभुत सोई-सुविधा उपलब्ध करुन दयाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय […]
अमळनेर येथे ‘सीसीआय’ कापूस खरेदी केंद्रास मंजुरी : मंगळवारी लामा जिनमध्ये होणार प्रारंभ !
![]()
अमळनेर येथे ‘सीसीआय’ कापूस खरेदी केंद्रास मंजुरी : मंगळवारी लामा जिनमध्ये होणार प्रारंभ ! अमळनेर – अमळनेर येथिल ‘सीसीआय’ कापूस खरेदी केंद्रास मंजुरी मिळाल्याने परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी पिंपळे रस्त्यावरील लामा जिनमध्ये सदर केंद्राचा प्रारंभ शेतकऱ्यांच्या हस्ते होणार आहे. अमळनेर येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र नसल्याने […]
बाजारपेठेतील प्रचार दौऱ्यादरम्यान जितेंद्र ठाकूर यांना व्यापाऱ्यांचा जोरदार पाठिंबा…
![]()
बाजारपेठेतील प्रचार दौऱ्यादरम्यान जितेंद्र ठाकूर यांना व्यापाऱ्यांचा जोरदार पाठिंबा… अमळनेर – नगराध्यक्षपदासाठी शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र (जितू) हरिश्चंद्र ठाकूर यांच्या प्रचार दौऱ्याला शहरातील व्यापारी वर्गाने त्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद देत जोरदार पाठिंबा दर्शवला. अमळनेर बाजारपेठेत निघालेल्या प्रचार दौऱ्यादरम्यान ठाकूर यांनी व्यावसायिकांशी संवाद साधत शहरातील व्यापारविषयक अडचणी, सुरक्षिततेचे प्रश्न, पायाभूत सुविधांतील कमतरता याबाबत चर्चा केली. यावेळी […]
अमळनेरचे सांस्कृतिक वैभव जपूया, गुंडगिरीला हद्दपार करूया शहर विकास आघाडीचा भयमुक्त अमळनेर चा नारा
![]()
अमळनेरचे सांस्कृतिक वैभव जपूया, गुंडगिरीला हद्दपार करूया शहर विकास आघाडीचा भयमुक्त अमळनेर चा नारा अमळनेर(प्रतिनिधी):- संत सखाराम महाराज, साने गुरुजी यांचा वसा असलेल्या आपल्या अमळनेर शहराला गुंडगिरी मुक्त करून शहराचे सांस्कृतिक वैभव जपण्याचे आवाहन अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. २०१४ मध्ये नंदूरबार हून आलेल्या व्यक्तीने पाच वर्षात अक्षरक्ष गुंडगिरीच्या माध्यमातून […]

