09 Jul, 2026

विद्रोही साहित्य संमेलन यशस्वीते करिता एरंडोल तालुकास्तरीय नियोजन सभा बुधवारी

Loading

✒️विद्रोही साहित्य संमेलन यशस्वीते करिता एरंडोल तालुकास्तरीय नियोजन सभा बुधवारी… दि. 3 आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी अंमळनेर येथे अठरावे विद्रोही साहित्य संमेलन होत असून सदर साहित्य संमेलनाच्या नियोजना संदर्भात प्रत्येक तालुक्यांमध्ये नियोजन सभा संपन्न होत आहेत.प्रस्थापित विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करुन देशांमध्ये सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी या साहित्य संमेलनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली आहे.साहित्य संमेलनाच्या नियोजनाचा […]

1 min read

साहित्य संमेलनाच्या कार्यात स्वतःला झोकून द्या-
प्रकाश पाठक धुळे

Loading

साहित्य संमेलनाच्या कार्यात स्वतःला झोकून द्या-प्रकाश पाठक धुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर मध्ये होत आहे हि अभिमानाची गोष्ट आहे. साहित्य संमेलनाच्या कार्यामध्ये प्रत्येकाने स्वखुशीने काम करून अ.भा.मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये आपला हातभार लावावा.. तन मन धनाने सर्वांनी साहित्य संमेलन यशस्वी करावे […]

1 min read

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या तात्काळ सोडवा,सरपंच व ग्रामसेवक संघटनेची सरकारकडे मागणी

Loading

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्या तात्काळ सोडवा,सरपंच व ग्रामसेवक संघटनेची सरकारकडे मागणी पारोळा (वार्ताहर) – अखिल भारतीय सरपंच परिषद आणि ग्रामसेवक यूनियन डि एन ई 136 यांच्याकडून ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या मागण्या मान्य होण्यासाठी सरकारकडे धाव घेण्यात आलेली आहे, ग्रामीण भागात पूर्ण मेहनत करून जॉबकार्ड धारक मजूर लाभार्थी यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व उत्पन्न वाढ व्हावी यासाठी खुप मेहनत […]

1 min read

बाबुलाल पाटील यांची अमळनेर विमा शाखेत चौथ्यांदा

Loading

बाबुलाल पाटील यांची अमळनेर विमा शाखेत चौथ्यांदा एमडीआरटी (USA) साठी निवड अमळनेर प्रतिनिधीकळमसरे येथील बाबुलाल यशवंत पाटील यांची नुकतीच एल आय सी अमळनेर विमा शाखेत एमडीआरटी (USA)चौथ्यांदा निवड झाली असून अमळनेर शाखेचा इतिहासात चौथ्यांदा एम डी आर टी करणारे एकमेव एजंट आहेत. ते अमेरिका जाण्यासाठी पात्र ठरले आहे. एमडीआरटी एजंट म्हणजे तो 1 जानेवारी ते […]

1 min read

“लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त सुदाम पाटील यांचा गौरव

Loading

“लेफ्टनंट कर्नल” चारूदत्त सुदाम पाटील यांचा गौरव पाचोरा – चारुदत्त सुदाम पाटील, रा. परधाडे, ता. पाचोरा ह.मु.महाबळ कॉलनी जळगाव, यांची नुकतीच आपल्या भारतीय सैन्य दलात “लेफ्टनंट कर्नल” पदावर बढती मिळाल्याबद्दल लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळ, मुंबई या संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला लेफ्टनंट कर्नल” चारुदत्त पाटील यांच्या संदर्भात कौटुंबिक पार्श्वभूमी तेवढीच प्रेरणादायी आहे त्यांचे आजोबा परधाडे […]

1 min read

न्यायालयाचे व वित्त विभागाचे आदेश असुनही शिक्षकांचे वेतन व भत्ते राष्ट्रीयकृत बँके ऐवजी मुंबै बँकेत का?

Loading

न्यायालयाचे व वित्त विभागाचे आदेश असुनही शिक्षकांचे वेतन व भत्ते राष्ट्रीयकृत बँके ऐवजी मुंबै बँकेत का? सहकारी बँकांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असून सरकारी कर्मचारी व शिक्षकांचे पैसे भ्रष्टाचारामुळे बुडू नये म्हणून त्यांचे वेतन भत्ते राष्ट्रीयकृत बँकेत करावेत असा स्वयंस्पष्ट आदेश शासनाचे वित्त विभागाने २१.०८.२००५ रोजी आदेश काढला, त्यानंतर मुंबईतील शिक्षकांचे वेतन भत्ते राज्य सहकारी बँके […]

1 min read

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भात मराठी वाड:मय मंडळाच्या पदाधिकारी यांची उद्या बैठक..

Loading

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उद्या बैठक.. खान्देश शिक्षण मंडळाच्या संस्थेतीलमुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अमळनेर प्रतिनिधी- 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होत असल्यामुळे उद्या दिनांक 19 डिसेंबर वार मंगळवारी जी.एस हायस्कूल आय एम ए हॉलमध्ये खानदेश शिक्षण मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर […]

1 min read

‘ध’ चा ‘म’ करु नका, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या सगळ्यांनाच जुनी पेंशन लागू – आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

Loading

‘ध’ चा ‘म’ करु नका, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या सगळ्यांनाच जुनी पेंशन लागू – आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे अमरावती प्रतिनिधी लढाई अजून संपली नाही – विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना अनुदान व पेंशन, आश्रमशाळा वेळ, काम नाही वेतन नाही जीआर, संचमान्यता त्रुटी, थकीत हप्ते, शेवटच्या वर्गाची संख्या 30 पेक्षा कमी असणाऱ्या शाळांचा प्रश्न, त्रुटी पूर्तता न […]

1 min read

पाडळसरे धरणासाठी सुप्रमा मिळविल्याने मंत्री अनिल पाटील यांचा अमळगावला झाला भव्य नागरी सत्कार

Loading

पाडळसरे धरणासाठी सुप्रमा मिळविल्याने मंत्री अनिल पाटील यांचा अमळगावला झाला भव्य नागरी सत्कार विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पणही थाटात अमळनेर-निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणासाठी 4,890 कोटींची सुप्रमा (सुधारित प्रशासकीय मान्यता) मिळविल्याने मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा अमळगाव येथे भव्य स्वागत करून जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.या प्रसंगी विविध विकासकाम भूमिपूजन व लोकार्पणही नामदार अनिल […]

1 min read

जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ विद्या समिती स्पर्धा अंतर्गत तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे विद्यालयात आयोजन

Loading

जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ विद्या समिती स्पर्धा अंतर्गत तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे विद्यालयात आयोजन अमळनेर प्रतिनिधीजळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ विद्या समिती स्पर्धा अंतर्गत तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेचे विद्यालयात आयोजन करण्यात आले होते.. यात लहान गटात इयत्ता पाचवी ते सातवी यात विषय होता “जीवनदायी आई” यात प्रथम क्रमांक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?