07 Jul, 2026

जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाच्या अध्यक्षा ऍड.छाया सपके यांचा सत्कार

Loading

जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाच्या अध्यक्षा ऍड.छाया सपके यांचा सत्कार : साई सेवा परिवाराच्या जेष्ठ सदस्या ऍड. छाया सपके यांची जळगाव जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल जळगाव जिल्हा साई सेवा परिवार, जळगाव जिल्हा महिला साई सेवा परिवार व जळगाव जिल्हा धोबी समाज शिक्षक व शिक्षकेत्तर मंडळाच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सभागृहात […]

1 min read

भाऊसाहेब राऊत विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

Loading

भाऊसाहेब राऊत विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक एल.एस.तायडे, पर्यवेक्षक एस.एम.रायसिंग, अरुणकुमार बाविस्कर, विनोद कोळी, प्रकाश मेंढे, विद्यालयाचे ग्रंथपाल आर.एस.ठाकरे यांची उपस्थिती होती. प्रारंभी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले विद्यालयाचे सांस्कृतिक […]

1 min read

श्री. शिवाजी हाय व ज्यू. कॉ. तांबेपुरा, अमळनेर जि. जळगांव शाळेत वाचन प्रेरणा दिवस उत्साहाने साजरा….

Loading

श्री. शिवाजी हाय व ज्यू. कॉ. तांबेपुरा, अमळनेर जि. जळगांव शाळेत वाचन प्रेरणा दिवस उत्साहाने साजरा…. विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी उपक्रमम… आमच्या शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. भारतरत्न माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन, थोर वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा […]

1 min read

बालाजी विद्यालय येथे वाचन-प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा…

Loading

बालाजी विद्यालय येथे वाचन-प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन उत्साहात साजरा… गांधली पिळोदे येथील बालाजी विद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त ‘ वाचन-प्रेरणा दिन ‘ उत्साहात साजरा केला गेला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.के काटे यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक श्री आशिष […]

1 min read

डॉ कलाम फिरती प्रयोगशाळेचे उद्घाटन इस्रोचे चेअरमन डॉ एस सोमनाथ यांचे हस्ते रामेश्वरमला झाले उद्धघाटन..

Loading

डॉ कलाम फिरती प्रयोगशाळेचे उद्घाटन इस्रोचे चेअरमन डॉ एस सोमनाथ यांचे हस्ते झाले उद्धघाटनडॉ कलाम मोबाइल सायन्स लॅबचे रामेश्वरमकडे प्रस्थान . इस्रोचे चेअरमन डॉ सोमनाथ सर हे स्वतः माहिती घेऊन राष्ट्रीय पातळीवर प्रकल्पाचे उदघाटन करतील . अमळनेर येथील मारवड परिसर विकास मंच व मिल के चलो आणि डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन च्या संयुक्त […]

1 min read

डॉ कलाम यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी…
मुख्याध्यापक अनिल महाजन

Loading

डॉ कलाम यांचे कार्य आजच्या पिढीला प्रेरणादायी…मुख्याध्यापक अनिल महाजन वाचन प्रेरणा दिनानिमित्त देवगांव देवळी हायस्कूलमध्ये निबंध स्पर्धाचे आयोजन निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-डॉ. कलाम यांच्या मते, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा.भारतातील युवा शक्तीमुळे […]

1 min read

स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात मुंबई उत्तर विभागाची दमदार कामगिरी

Loading

स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात मुंबई उत्तर विभागाची दमदार कामगिरी मुंबई नॉर्थ राज्यात चौथा,राज्यातील सर्वोकृष्ट १०० पैकी उत्तर विभागातील १९ शाळांचा समावेश उत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी दिले स्वच्छतेचे धडे :डॉ.मुश्ताक शेख मुंबई:ठाणे (मनिलाल शिंपी) शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात राज्यस्तरावर शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाने चौथा क्रमांक पटकावला असून राज्यातील सर्वोकृष्ट १०० पैकी उत्तर […]

1 min read

जानवे येथे दिनांक15/10/2023 पासून ते 24/10/2023 पर्यन्त आई भवानी मातेच्या नवरात्रोत्सव निमित्ताने अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह

Loading

जानवे येथे दिनांक15/10/2023 पासून ते 24/10/2023 पर्यन्त आई भवानी मातेच्या नवरात्रोत्सव निमित्ताने अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह सुरू होत आहे मोठे बाबा च्या प्रेरणेने सुरू झालेल्या सप्ताहाचे हे 25 वे वर्ष आहे. 10 दिवस नामांकित कीर्तनकार महाराज यांच्या अमृत वाणी तून रात्री 9 ते 11 या वेळेत कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. दिनांक 24/10/2023 विजया दशमी च्या […]

1 min read

ढोल ताशांच्या गजरात ना . सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत स्वागत,भारत-पाकिस्तान सिमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार

Loading

ढोल ताशांच्या गजरात ना . सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत स्वागत,भारत-पाकिस्तान सिमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला नागपूर विमानतळ परिसर नागपूर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री […]

1 min read

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्षपदी भूषण भदाणे

Loading

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्षपदी भूषण भदाणे अमळनेर प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी अजित पवार यांनी सक्रिय आणि क्रियाशील कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये संधी उपलब्ध करणे सुरू केले आहे. यामुळे पक्ष संघटना मजबूत होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी धाडसी अनेकवेळा आंदोलने करून न्याय मिळवून देण्याच्या कार्यामुळे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी भूषण भदाणे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?