जानवे येथे दिनांक15/10/2023 पासून ते 24/10/2023 पर्यन्त आई भवानी मातेच्या नवरात्रोत्सव निमित्ताने अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह
![]()

जानवे येथे दिनांक15/10/2023 पासून ते 24/10/2023 पर्यन्त आई भवानी मातेच्या नवरात्रोत्सव निमित्ताने अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह सुरू होत आहे मोठे बाबा च्या प्रेरणेने सुरू झालेल्या सप्ताहाचे हे 25 वे वर्ष आहे. 10 दिवस नामांकित कीर्तनकार महाराज यांच्या अमृत वाणी तून रात्री 9 ते 11 या वेळेत कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत. दिनांक 24/10/2023 विजया दशमी च्या दिवशी सकाळी 9 ते 11 या वेळात श्री. ह. भ. प. गोविंद महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे त्यानंतर जानवे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. डी. एम. पाटील सर यांचे कडून महाप्रसाद ( भोजनाचा )कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे याचा भाविकांनी लाभ घ्यावा अशी विनंती समस्त ग्रामस्थ, व्यवस्थापक मंडळ, भजनी मंडळ जानवे यांच्या वतीने करण्यात आली आहे.


