07 Jul, 2026

मीशौर्यपीठ – राष्ट्र प्रेरिका मासाहेब जिजाऊ !  लेखन /शब्दांकन युवा व्याख्यात्या अर्चनाताई भोर - करंडे.मंचर,पुणे.

Loading

मीशौर्यपीठ – राष्ट्र प्रेरिका मासाहेब जिजाऊ ! लेखन /शब्दांकन युवाव्याख्यात्या अर्चनाताई भोर – करंडे.मंचर,पुणे. ८०८७९४४६४२/७४९९३२४३४७. इसवी सन१६०० च्या कालखंडात महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आघाडीवर होता शेतकऱ्यांच्या घरातून सोन्याचा धूर निघत होता .एक काळ असा होता बाईचा मनगटातील कंकन जरी वाजले तरी पुरुषांना भल्या पहाटे जाग यायची परंतु आज काळच इतका बदलला आहे की पुरुषांना लाथा घातल्या […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात १८ आँक्टोबर रोजी भूगोल विषयाची राष्ट्रीय परिषद

Loading

प्रताप महाविद्यालयात भूगोल विषयाची राष्ट्रीय परिषद अमळनेर : खा.शि.मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथेभूगोलशास्त्र विभाग अंतर्गत १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताएक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भूगोल विषयाचेएकूण ५० शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. या परिषदेला महाराष्ट्रासह भारतातील विविध विद्यापीठातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रस्तुत परिषदेचे बीजभाषक डॉ. नंदकुमार सावंत (गोवा […]

1 min read

प्रताप महाविद्यालयात आध्यात्मिकतेवर व्याख्यान

Loading

प्रताप महाविद्यालयात आध्यात्मिकतेवर व्याख्यान अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता पूज्य साने गुरुजी सभागृहात अहमदाबाद येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सदस्या प्रा. डॉ. ममता वर्मा यांचे “आध्यात्मिक सशक्तिकरण से स्वर्णिम भारत का उदय” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.यावेळी ते म्हणाले की, “आध्यात्म मानवी जीवनाला सकारात्मकतेकडे घेऊन जातो. व्यक्तिगत […]

1 min read

वाचन प्रेरणा दिवस ग्रंथ प्रदर्शनाने साजरा——–!अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेचा उपक्रम

Loading

वाचन प्रेरणा दिवस ग्रंथ प्रदर्शनाने साजरा——–! अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव देवळी येथील उपक्रमशील शिक्षक ईश्वर […]

1 min read

बाजपेयी सर डोंबिवली स्काऊट गाईड चे खरे शिल्पकार आहेत: नामदार रविंद्र चव्हाण. स्काऊट गाईड चे विद्यार्थी शिस्तप्रिय आणि आज्ञाधारक असतात:शिक्षक आमदारज्ञानेश्वर म्हात्रे

Loading

बाजपेयी सर डोंबिवली स्काऊट गाईड चे खरे शिल्पकार आहेत: नामदार रविंद्र चव्हाण. स्काऊट गाईड चे विद्यार्थी शिस्तप्रिय आणि आज्ञाधारक असतात:ज्ञानेश्वर म्हात्रे डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड स्थानिक संस्थेचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त “स्वप्नपूर्ती”स्मरणिका प्रकाशन सोहळा संपन्न.डोंबिवली (प्रतिनिधी)डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड स्थानिक संस्था डोंबिवलीदिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईड स्थानिक संस्थेचा सुवर्ण […]

1 min read

साप्ताहिक राज्यमंथनच्या ‘ गुरुवंदना ‘ वर्धापन दिन विशेषांकाचे मा.नामदार गुलाबराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

Loading

साप्ताहिक राज्यमंथनच्या ‘ गुरुवंदना ‘ वर्धापन दिन विशेषांकाचे मा.नामदार गुलाबराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन राज्यमंथन साप्ताहिकाच्या ‘ गुरुवंदना ‘ वर्धापनदिन विशेषांकाचे महात्मा जोतिराव फुले स्थापित सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला दिडशे वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने तसेच वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने रविवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२३ रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, दलुभाऊ जैन (अध्यक्ष, सकल […]

1 min read

अमळनेरला मराठी साहित्य संमेलन हे यशस्वी नाही ,ऐतिहासिक झाले पाहिजे

Loading

संमेलन हे यशस्वी नाही ,ऐतिहासिक झाले पाहिजे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा.डॉ रवींद्र शोभणे यांचा अमळनेर येथे सत्कार व मुलाखत या विषयावर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात त्यांची म.सा.प चे कार्यवाह वि.दा पिंगळे( पुणे) यांनी घेतलेल्या मुलाखतीत प्रतिपादन.. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)मराठी वाड:मय मंडळ अमळनेर शारदीय व्याख्यानमालेत 15 ऑक्टोबर रविवारी प्रा […]

1 min read

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन च्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी किशोर पाटील यांची निवड

Loading

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन च्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी श्री किशोर पाटील यांची निवडआज दिनांक 15 ऑक्टोम्बर 23 वार रविवारी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन चे सर्वेसर्वा आदरणीय डॉ शिवचरण उज्जैनकर यांनी जळगाव तेथील शासकीय अपंग संमिश्र केंद्र सिंधी कॉलनी जळगाव येथे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर पाटील सर यांचे प्रमोशन करत त्यांची अध्यक्षपदी निवड सर्वानुमते केली सदर प्रसंगी […]

1 min read

साने गुरुजी वाचनालयात डॉ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा

Loading

साने गुरुजी वाचनालयात डॉ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा अमळनेर प्रतिनिधी- पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातभारताचे माजी राष्र्टपती डाॅ.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचनप्रेरणादिन म्हणून ग्रंथालयात साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी श्री.दिलीप सोनवणे होते.प्रमुख पाहुणे आणि वक्ते श्री,अनिल भुसारे साहेब पीएसआय अमळनेर पौलिसस्टेशन श्री.भाऊसाहेब देशमुख,से.नि.प्रशासन अधिकारी नगरपालिका प्रमुख उपस्थिती श्री.राजू महाले, अध्यक्ष […]

1 min read

उज्जैनकर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा कार्यकारणीतील नवीन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र प्रदान

Loading

उज्जैनकर फाउंडेशनच्या जळगाव जिल्हा कार्यकारणीतील नवीन पदाधिकाऱ्यांना निवड पत्र प्रदान शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावच्या पदाधिकाऱ्यांचा दोन वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर काही जुन्या पदाधिकाऱ्यांना बढती देऊन नवीन पदाधिकाऱ्यांची सुद्धा निवड करण्यात आली निवड पूर्वी झालेल्या झूम मीटिंग द्वारेच संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी जाहीर केलेली होती त्या पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?