शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन च्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी किशोर पाटील यांची निवड
![]()

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन च्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी श्री किशोर पाटील यांची निवड
आज दिनांक 15 ऑक्टोम्बर 23 वार रविवारी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन चे सर्वेसर्वा आदरणीय डॉ शिवचरण उज्जैनकर यांनी जळगाव तेथील शासकीय अपंग संमिश्र केंद्र सिंधी कॉलनी जळगाव येथे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर पाटील सर यांचे प्रमोशन करत त्यांची अध्यक्षपदी निवड सर्वानुमते केली सदर प्रसंगी जळगाव संपर्क प्रमुख एम आर चौधरी सर जळगाव जिल्हा महिला संपर्कप्रमुख प्राध्यापक संध्या महाजन मॅडम ओरियन स्कूलच्या वैशाली दैवज्ञ मॅडम जळगाव जिल्हा विधी सल्लागार शुरपाटणे साहेब राज्य उपाध्यक्ष आदरणीय उपासनी मॅडम जळगाव जिल्हा नवनियुक्त सदस्य अजय कुमार पाटील सर जिल्हा सदस्य किशोर नेवे अक्षय महाजन सर नवनियुक्त जिल्हा सदस्य सोमनाथ पाटील सर उज्जैनकर फाउंडेशन चे उपाध्यक्ष भोलाणे सर आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांनी सदर निवड बद्दल श्री किशोर पाटील सरांचे कौतुक व अभिनंदन केले
सदर नियुक्ती पत्र घेताना किशोर सर म्हणाले की मी या पदास न्याय देण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करेल सर्व मित्र परिवार व स्नेहीजन यांच्याकडून किशोर सरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

