अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वांचे सहकार्य अपेक्षित
डॉ अविनाश जोशी यांचे
अमळनेरला पत्रकार परिषदेत प्रतिपादन
![]()
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वांचे सहकार्य अपेक्षित डॉ अविनाश जोशीअमळनेरला पत्रकार परिषदेत प्रतिपादन अमळनेर प्रतिनिधीअमळनेरला मराठी वाड्मय मंडळात मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद झाली. 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत होणार असल्याचा सर्वांना आनंद झाला. अमळनेर मध्ये दुसऱ्यांदा साहित्य संमेलन होणार याच्या अगोदर पहिले साहित्य […]
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या प्रयत्नाला यश
![]()
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या प्रयत्नाला यश अनुदानापासून वंचित राहणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला असून जावक नंबर आणि अन्य अडचणी सोडवण्यासाठी आजचा शासन निर्णय जाहीर. ठाणे ( मनिलाल शिंपी ):आवक-जावक क्रमांक नोंदवही उपलब्ध नसल्यामुळे अनुदानास अपात्र शिक्षकांना शिक्षणमंत्री मा.ना.श्री.केसरकर साहेब व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री.ज्ञानेश्वरजी म्हात्रे साहेबांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला न्याय.शालेय शिक्षण सचिव मा.श्री.देओल साहेब […]
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे त्रे मासिक मुखपृष्ठाचे संपादक मंडळ जाहीर
![]()
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे त्रे मासिक मुखपृष्ठाचे संपादक मंडळ जाहीर शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावची नुकतीच झूम मीटिंग संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी फाउंडेशनचे मुखपृष्ठ असावे व त्यासाठी संपादक मंडळ असावे अशा प्रकारची चर्चा मागील झूम मीटिंगमध्ये करण्यात आली होती हा विषय डॉ. उज्जैनकर यांनी मांडलेला होता व त्याप्रमाणे सर्व […]
के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयास दुसऱ्यादा राज्यस्तरीय शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धेत सिल्वर मेडल……
![]()
के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालयास दुसऱ्यादा राज्यस्तरीय शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धेत सिल्वर मेडल…… क्रीडा व युवक सेवा संचालनालय,म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अमरावती द्वारा येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धेत अमळनेर पैलाड येथील के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय मधील खेळाडू सैय्यद निजामअली हसनअली यांने १९ वर्षाआतील ९० किलो वजनगटात सहभाग घेऊन सिल्वर […]
गोमतेला 56 भोग” उपक्रमास अमळनेरकरांचा भरभरून प्रतिसाद
![]()
गोमतेला 56 भोग” उपक्रमास अमळनेरकरांचा भरभरून प्रतिसाद गो सेवकांच्या संकल्पनेतून श्रीमती भानुबेन शहा गोशाळेत झाला कार्यक्रम,महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम अमळनेर-अक्षय तृतीयेनिमित्त दि 22 एप्रिल रोजी श्रीमती भानूबेन बाबूलाल शहा गोशाळा,पळासदडे रोड,अमळनेर येथे गोमातेस 56 भोग कार्यक्रमास असंख्य गोप्रेमी आणि भविकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला.राजस्थान मध्ये प्रसिद्ध असलेला हा कार्यक्रम खान्देशातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात प्रथमच पार […]
देश रक्षणाचे पार पाडुनी कर्तृत्व
माझा मित्र निवृत्ती होतोय निवृत्त..
![]()
देश रक्षणाचे पार पाडुनी कर्तृत्वमाझा मित्र निवृत्ती होतोय निवृत्त.. प्रत्येक तरुणाचे जीवनात काही ना काही स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तरुण लहानपणापासून धडपड करीत असतो. माझ्या प्रभागातील माझे मित्र निवृत्तीभाऊ महाजन यांनी लहानपणापासूनच भारत मातेचे रक्षण करण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांची लहानपणापासूनच धडपड सुरू होती. अखेर त्यांच ते […]
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे त्रे मासिक मुखपृष्ठाचे संपादक मंडळ जाहीर
![]()
शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे त्रे मासिक मुखपृष्ठाचे संपादक मंडळ जाहीर शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावची नुकतीच झूम मीटिंग संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी फाउंडेशनचे मुखपृष्ठ असावे व त्यासाठी संपादक मंडळ असावे अशा प्रकारची चर्चा मागील झूम मीटिंगमध्ये करण्यात आली होती हा विषय डॉ. उज्जैनकर यांनी मांडलेला होता व त्याप्रमाणे सर्व […]
निती आयोग संलग्नित राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान कार्यक्रम २७एप्रिल रोजी पुणे येथे होणार-डॉ रवींद्र भोळे
![]()
निती आयोग संलग्नित राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान कार्यक्रम २७एप्रिल रोजी होणारपुणे: शांतीसेनेचे पुरस्कर्ते व सामाजिक न्यायाचे ऊर्जास्रोत पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान निती आयोग संलग्नित आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी आरंभीत भारत सरकार वतिने मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ मणीभाई जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या वेळी पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्र सेवा पुरस्कार, समर्पित […]
अखेर अमळनेरला ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार..
साहित्यिक क्षेत्रात आनंदोत्सव
![]()
अखेर अमळनेरला ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार सर्वच क्षेत्रातून व्यक्त केला आनंद… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फेस्थळनिवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचेउपाध्यक्ष श्री. रमेश वंसकर, श्री. प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवारआणि डॉ. […]
शिक्षणाने स्त्रियांच्या प्रगतीच्या वाटा समृद्ध होतात
डॉ. मिलिंद बागुल
![]()
शिक्षणाने स्त्रियांच्या प्रगतीच्या वाटा समृद्ध होतातडॉ. मिलिंद बागुल भारतीय कुटुंब व्यवस्थेतील स्री ही कुटुंब व्यवस्थेचा कणा असून अनिष्ट रूढी, परंपरेच्या बाहेर पडण्यासाठी तिनं महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिक्षणाची विचार वाट स्वीकारत कुटुंब संस्थेत घडवून आणलेला बदल हा देशाला एका क्रांतीच्या दिशेने नेणारा ठरला असून शिक्षणाने […]

