23 Apr, 2026

आप विषयावरील संशोधक डॉ.शरद पाटील !
अमळनेरात सर्वांचे मन जिंकणारे महाराष्ट्र पोलिसाचे आम आदमी पार्टी सह सर्वांनी केले कौतुक!

Loading

आप विषयावरील संशोधक डॉ.शरद पाटील !अमळनेरात सर्वांचे मन जिंकणारे महाराष्ट्र पोलिसाचे आम आदमी पार्टी सह सर्वांनी केले कौतुक!सर्वांचे मन जिंकणारे, नेहमी हसतमुख असणारे, मन मिळावू स्वभावामुळे परिचित असलेले डॉ.शरद पाटील यांनी आम आदमी पार्टी, वर पीएचडी केल्याबद्दल आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आम आदमी पार्टी अमळनेर तालुक्याच्या वतीने त्यांचा जन्मदिवस साजरा केला.सदिच्छा देताना केक कापून शरद पाटील […]

1 min read

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा..शिक्षक आघाडी भाजपा

Loading

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा.. ठाणे,कल्याण मनिलाल शिंपी ):विकास पाटील, प्रदेश सहसंयोजक, शिक्षक आघाडी , भाजपा भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या वतीने प्रदेश सहसंयोजक विकास पाटील सर, कोकण विभाग संयोजक एन.एम.भामरे सर व कोकण विभाग कार्यवाह विनोद शेलकर सर यांनी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी शिक्षण उपसंचालक श्री.संदिप […]

1 min read

लायन्स एक्स्पो चे प.पू.प्रसाद महाराजांच्या हस्ते थाटात भूमिपूजन,६ते १० जानेवारी दरम्यान भरणार एक्स्पो

Loading

लायन्स एक्स्पो चे प.पू.प्रसाद महाराजांच्या हस्ते थाटात भूमिपूजन ६ ते १० जानेवारी दरम्यान भरणार एक्स्पो अमळनेर(प्रतिनिधी):-येथील लायन्स क्लब अमळनेर आयोजित लायन्स एक्स्पो चे भूमिपूजन संत सखराम महाराज संस्थान चे गादीपुरुष प.पू.प्रसाद महाराजांच्या हस्ते मंगळवार (ता.२०) रोजी सकाळी १० वाजताउत्साहात पार पडले.६ ते १० जानेवारी दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासमोरील जागेवर लायन्स क्लब अमळनेर तर्फे […]

1 min read

अमळनेर सेंट्रल बँकचा अभिनव उपक्रम,125 ग्राहकांची केली आरोग्य तपासणी

Loading

सेंट्रल बँकेने लावला आरोग्य चेकअप कॅम्प अमळनेर सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने 112 व्या स्थापन दिनानिमित्त ग्राहकांसोबत मोफत आरोग्य तपासणीचा कॅम्प आयोजित केला ज्यामध्ये 125 ग्राहकांनी आपले आरोग्य तपासणी केली शहरातील नामांकित डॉक्टर पुरुषोत्तम सूर्यवंशी आणि डॉक्टर पंकज चौधरी यांनी बँकेचे संस्थापक सर सर्व ची पोचखाना यांचा फोटो वर माळ घालून आणि दीप प्रज्वलित करून […]

1 min read

अमळनेर तालुक्यात 24 पैकी 13 ग्रा प वर राष्ट्रवादीचे सरपंच विराजमान,

Loading

अमळनेर तालुक्यात 24 पैकी 13 ग्रा प वर राष्ट्रवादीचे सरपंच विराजमान महाविकास आघाडी ठरली वरचढ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांचा दावा अमळनेर- तालुक्यात 24 पैकी 13 ग्रा प वर राष्ट्रवादीचे लोकनियुक्त सरपंच विराजमान झाले असून 16 जागांवर महाविकास आघाडीचे सरपंच विराजमान झाल्याने महाविकास आघाडीच वरचढ ठरल्याचा दावा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी केला आहे.यानिमित्ताने आमदारांच्या […]

1 min read

मुलांनो मोबाईल वरील खेळ खेळू नका.
मैदानी खेळ जीवनात आवश्यक आहेत.
महेंद्र देशमुख
वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Loading

मुलांनो मोबाईल वरील खेळ खेळू नका.मैदानी खेळ जीवनात आवश्यक आहेत.– महेंद्र देशमुखवरिष्ठ पोलीस निरीक्षक सम्राट अशोक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात. ठाणे,कल्याण. ( मनिलाल शिंपी)– खेळ हा जीवनातील महत्त्वपूर्ण घटक आहे शिक्षणाबरोबर खेळ खेळत रहा. खेळातून प्राविण्य मिळवलं तर नोकरी कामी उपयोगी येते. मोबाईल वरील खेळ खेळू नका. मैदानी खेळ खेळलात तर जीवनात अमुलाग्र बदल […]

1 min read

अमळनेर युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या 66 वी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन..

Loading

अमळनेर युवा परीट धोबी मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे बाबांची 66 वी पुण्यतिथी सोहळा संपन्न 20 व्या शतकातील आधुनिक संत जात पात धर्म याच्याही पलीकडे जाऊन मानवता हाच खरा धर्म हा विचार पुढे नेवुन जन मानसाच्या कल्याणासाठी व सेवेसाठी आपले संपुर्ण आयुष्य झिजवले आपल्या साध्या व-हाडी भाषेतुन किर्तनाच्या माध्यमातुन जगाला मानवतेचा संदेश देणारे, स्वच्छतेचे जनक परीट-धोबी […]

1 min read

आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांची घोषणा ६ जानेवारीला होणार

Loading

आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांची घोषणा ६ जानेवारीला होणार पात्र तालुका संघांनी संपर्क साधावा : मराठी पत्रकार परिषदेचे आवाहन मुंबई- मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघाचे २०२२ चे पुरस्कार वितरण आणि तालुका अध्यक्षांचा मेळावा फेब्रुवारी 2023 मध्ये चाकूर (जि. लातुर) येथे करण्याचे […]

1 min read

माणसात देव शोधणाऱ्या राष्ट्रसंत – कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

Loading

माणसात देव शोधणाऱ्या राष्ट्रसंत – कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन ——-! !आज 20 डिसेंबर रोजी कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत करण्यात आले होते. सदर प्रसंगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस शाळेतील ज्येष्ठ शिक्षक वाय. जे .पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सदर […]

1 min read

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

Loading

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- पूज्य सानेबुद्धी ग्रंथालय व मोफत वाचनालयात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले. वाचनालयाच्या उपाध्यक्ष प्रा. डॉ माधुरी भांडारकर यांनी गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. कार्यक्रमास वाचनालयाचे विश्वस्त बापू नगांवकर […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?