अमळनेर सेंट्रल बँकचा अभिनव उपक्रम,125 ग्राहकांची केली आरोग्य तपासणी
![]()





सेंट्रल बँकेने लावला आरोग्य चेकअप कॅम्प
अमळनेर सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने 112 व्या स्थापन दिनानिमित्त ग्राहकांसोबत मोफत आरोग्य तपासणीचा कॅम्प आयोजित केला ज्यामध्ये 125 ग्राहकांनी आपले आरोग्य तपासणी केली शहरातील नामांकित डॉक्टर पुरुषोत्तम सूर्यवंशी आणि डॉक्टर पंकज चौधरी यांनी बँकेचे संस्थापक सर सर्व ची पोचखाना यांचा फोटो वर माळ घालून आणि दीप प्रज्वलित करून कॅम्पलासुरुवात केली बँकेचे शाखा व्यवस्थापक रमण गावडे यांनी दोन्ही डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला या ठिकाणी सूर्यवंशी डॉक्टर म्हणाले की मीही तुमच्या बँकेचा ग्राहक आहे बँकेकडून ग्राहकास उत्कृष्ट अशी मदत केली जाते आणि यासारखे कॅम्प लावण्याची बँकेची खूप चांगली सवय आहे कार्यक्रमाचे संचालक अधिकारी सुनील सोनिया यांनी कॅम्पचे आयोजन करण्यासाठी बँकेचे सर्व स्टाफ दत्ता चव्हाण दिलीप सोनवणे दया कृष्णा संवाद अशोक शर्मा किशोर धनगर सुनील पाटील ज्ञानेश्वर निकम यांनी सर्वांनी योगदान दिले व आरोग्य शिबिर लावण्यात आले

