1 min read

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

Loading

पूज्य साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- पूज्य सानेबुद्धी ग्रंथालय व मोफत वाचनालयात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
वाचनालयाच्या उपाध्यक्ष प्रा. डॉ माधुरी भांडारकर यांनी गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे होते. कार्यक्रमास वाचनालयाचे विश्वस्त बापू नगांवकर ज्येष्ठ संचालक भीमराव जाधव, ग्राहक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर व सौ भांडारकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले.