भडणेतील वसंत पाटील यांचा दिल्ली येथे ऊर्जामंत्री यांचे हस्ते यगेस्ट ईजीनीअर पुरस्कार देऊन सन्मानित
![]()
भडणेतील वसंत पाटील यांचा दिल्ली येथे ऊर्जामंत्री यांचे हस्ते यगेस्ट ईजीनीअर पुरस्कार देऊन सन्मानित,,,,,, शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील वसंत पाटील प्रगतशील शेतकरी डॉ गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव व ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पाटील यांचे बंधू पाटील भडणेतील माजी सरपंच साहेबराव पाटील यांची पुतणे आहे धुळे येथील कार्यकारी उपअभियंता महापारेषण येथे ते सध्या कायरत आहे वसंत गुलाबराव […]
धनदाई औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात इलेक्ट्रीशियन प्रकल्प सादरीकरण
![]()
धनदाई औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात इलेक्ट्रीशियन प्रकल्प सादरीकरण अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील धनदाईमाता एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रीशियन प्रकल्पाचे सादरीकरण केले.या Practice Projet electrician चे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी जय योगेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब के.डी पाटील,सोनवणे भाऊसाहेब,विष्णू शेटे,केशव पवार,अविनाश पाटील,शशिकांत भाऊसाहेब, एम. डी […]
ब्राम्हणशेवगे गावास युरोपियन देश नेदरलँडचा मदतीचा हात.
सेवा सहयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण व पर्यावरण प्रकल्पासाठी वेंडरलॅन्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची होत आहे आर्थिक मदत.
![]()
ब्राम्हणशेवगे गावास युरोपियन देश नेदरलँडचा मदतीचा हात.सेवा सहयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण व पर्यावरण प्रकल्पासाठी वेंडरलॅन्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची होत आहे आर्थिक मदत. चाळीसगाव / प्रतिनिधी तालुक्यातील ब्राम्हणशेवगे या गावाची सन लोकसंख्या 2011 नुसार 3303 असून भौगोलिक क्षेत्र 2000 हेक्टर आहे. मुख्य व्यवसाय शेती असून पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन ई.जोड व्यवसाय आहे. तसेच उस तोडणी साठी […]
दापोडे गावचे सुपुत्र अभिजीत पाटील याचे केंद्रीय लोकसेवा आयोगात घवघवीत यश,अखेर आय.पी.एस होण्याचे स्वप्न साकार!
![]()
दापोडे गावचे सुपुत्र अभिजीत याचे केंद्रीय लोकसेवा आयोगात घवघवीत यश,अखेर आय.पी.एस होण्याचे स्वप्न साकार! भिंवंडी दी.२४(स्व.रा.तो)भिवंडी तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणजे दापोडे गावची ओळख आहे, सांस्कृतिक क्षेत्र, कलाक्षेत्र, क्रीडा क्षेत्र, धार्मिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र ,शैक्षणिक क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये संपूर्ण पंचक्रोशीतच नव्हे तर ठाणे जिल्हा आदर्श निर्माण करून देणारे गाव म्हणजे दापोडे. याच दापोडे गावचा […]
सरपंच, ग्रा. पं. पदाधिकारी तसेच शेतकरी महीला यांच्या समस्या प्रती तरी सरकारने संवेदनशील असले पाहिजे..सौ सुषमा देसले पाटील
![]()
सरपंच, ग्रा. पं. पदाधिकारी तसेच शेतकरी महीला यांच्या समस्या प्रती तरी सरकारने संवेदनशील असले पाहिजे..सौ सुषमा देसले पाटील जळगांव प्रतिनिधी.. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र रयत क्रांती संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेऊन सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत, ॲड विकास जाधव, राजू पाटील सौ सुषमा देसले […]
संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई आयोजित
संपादक राज्य परिषदेचे संगमनेर येथे आयोजन
![]()
संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई आयोजितसंपादक राज्य परिषदेचे संगमनेर येथे आयोजन संगमनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील जिल्हास्तरीय वृत्तपत्रांच्या प्रश्नांसाठी तसेच विचार समन्वयासाठी रविवार दिनांक 28/5/2023 रोजी संपादक राज्य परिषदेचे आयोजन संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई या संस्थेद्वारे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे यांनी दिली आहे.या परिषदेचे उद्घाटन मा. महसूल […]
दलित पँथर च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा दलित पँथर सुरू करा
![]()
दलित पँथर च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा दलित पँथर सुरू करा अमेरिकेतील आंबेडकरी अनुयायांची केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांना सूचना मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) दलित पँथरचे सुवर्ण महोत्सवी वर्ष महाराष्ट्रात साजरे होत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त भारतात पुन्हा दलित पँथर सुरू करावी. आक्रमक संघर्षशील दलित पँथर संघटनेची गरज असून पुन्हा भारतात दलित […]
26 मे ला शुक्रवारी अमळनेरलाविद्रोही साहित्य संमेलन पदाधिकाऱ्यांची बैठक
![]()
विद्रोही साहित्य संमेलन आयोजन समितीची बैठकअमळनेर शहरात होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजना संबंधीची एक महत्वपूर्ण बैठक दिनांक 26 मे 2023 वार शुक्रवार रोजी forts, (नगरसेवक श्याम पाटील यांचे कार्यालय) ढेकु रोड, अमळनेर. येथे आयोजित करण्यात आलेली आहे . या बैठकीस विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संघटक किशोरजी ढमाले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश पाटील यासह प्रमुख […]
संचमान्यतेसाठी आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांनाही गृहित धरा – खाजगी शिक्षक संघटनेची शिक्षणमंत्र्याकडे मागणी
![]()
संचमान्यतेसाठी आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांनाही गृहित धरा – खाजगी शिक्षक संघटनेची शिक्षणमंत्र्याकडे मागणी मुंबई | प्रतिनिधी : आधारकार्ड नसलेल्या तसेच आधारकार्ड आणि शाळेतील नोंदी यात विसंगती असलेल्या विद्यार्थ्यांना गृहीत धरुनच २०२२ -२३ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे. शाळांमधील संचमान्यता […]
पारोळा बी. डी. ओ. यांचेकडून रोजगार हमी कामांसाठी हेळसांड
![]()
पारोळा बी. डी. ओ. यांचेकडून रोजगार हमी कामांसाठी हेळसांड पारोळा (प्रतिनिधी) – पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी विजय लोंढे हे कोणतेही सरकारी नियम दाखवुन तोंडी आदेश देत असतात स्थानिक स्तरावर कोणत्याही प्रकारे लेखी पत्र दिले जात नाही यानुसार टोळी ता- पारोळा येथील मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवडची (शेवगा) कामे सुरु असुन गोठा शेड बांधकाम पूर्ण झालेले […]

