1 min read

धनदाई औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात इलेक्ट्रीशियन प्रकल्प सादरीकरण

Loading

धनदाई औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात इलेक्ट्रीशियन प्रकल्प सादरीकरण

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथील धनदाईमाता एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रीशियन प्रकल्पाचे सादरीकरण केले.या Practice Projet electrician चे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जय योगेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रावसाहेब के.डी पाटील,सोनवणे भाऊसाहेब
,विष्णू शेटे,केशव पवार,अविनाश पाटील,शशिकांत भाऊसाहेब, एम. डी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
Practice Projet electrician मध्ये शेख शाहरुख शेख फारुख (मिनि कुलर), रूपेश माळी,पंकज पाटील (मिनि फॅन), रोहित पाटील (स्टेट लाईट LDR), गणेश पाटील,बेलदार, पुष्पराज महाजन, गणेश चौधरी,गणेश झु.पाटील (सोलर)
नितीन जाधव (सेफ्टी होम), निलेश गढरे,जय उदयेवाल (security alarm system),
मयुर पाटील (मिनी हिटर) या विद्यार्थ्यांनी अशी विविध उपकरणे तयार केली.त्यांना
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नितीन पाटील सर,फिटर निर्देशक राजेंद्र महाजन सर,फिटर निर्देशक भुषण पाटील सर,विजतंत्री निर्देशक भुषण पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *