1 min read

भडणेतील वसंत पाटील यांचा दिल्ली येथे ऊर्जामंत्री यांचे हस्ते यगेस्ट ईजीनीअर पुरस्कार देऊन सन्मानित

Loading

भडणेतील वसंत पाटील यांचा दिल्ली येथे ऊर्जामंत्री यांचे हस्ते यगेस्ट ईजीनीअर पुरस्कार देऊन सन्मानित,,,,,,

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील वसंत पाटील प्रगतशील शेतकरी डॉ गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव व ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पाटील यांचे बंधू पाटील भडणेतील माजी सरपंच साहेबराव पाटील यांची पुतणे आहे धुळे येथील कार्यकारी उपअभियंता महापारेषण येथे ते सध्या कायरत आहे वसंत गुलाबराव पाटील यांचा दिल्ली येथे कॅबिनेट ऊर्जामंत्री आर के सिंग यांच्या हस्ते स्मृती चिन्ह सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील अति दुर्गम अशा भागातील तळोदा भडगाव 132 केवी विद्युत वाहिनीचे जोखमीचे अवगड काम तीन वर्षात सातपुड्याच्या रांगेत सुरळीतपणे केल्याबद्दल व तेथील अती दुर्गम भागातील घरापर्यंत व शेतकरी पर्यंत वीज पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या महापारेषण कंपनी उत्कृष्ट अशा कामाची दखल घेत
धुळे येथील महापारेषण उपकार्यकारी अभियंता वसंत गुलाबराव पाटील यांचा देशाची पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली येथे एका कार्यक्रमात देशाचे कॅबिनेट मंत्री माननीय आर के सिंग यांच्या हस्ते यगेस्ट इंजिनियर हा पुरस्कार महाराष्ट्रातील फक्त दोन इंजिनिअर यांना देण्यात आला त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत कॅबिनेट ऊर्जामंत्री यांच्या हस्ते एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आल्याने भडणे ग्रामस्थां तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी आदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी समता परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष योगेश माळी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल पाटील रामभाऊ मंगळे गिरासे अर्जुन मंगळे मान्यवरांनी भडणे सारख्या छोट्याशा गावाचे नाव या पुरस्काराचे मानकरी ठरला या मुळे गावाचे नावलौकिक मिळविला ल्यामुळे त्यांच्या छोटेखानी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन भडणे येथे करण्यात आले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *