एक थेंब रक्त वाचवू शकते प्राण! क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्स आणि महात्मा गांधी ब्लड सेंटरचा संयुक्त उपक्रम
![]()
एक थेंब रक्त वाचवू शकते प्राण! क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्स आणि महात्मा गांधी ब्लड सेंटरचा संयुक्त उपक्रम मुंबई(विशेष प्रतिनिधी उदय नरे) समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जपत, वर्सोवा येथील नामांकित क्लाराज कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८:३० ते रात्री ९:३० या वेळेत महाविद्यालयाच्या ५ […]
गार्गीची बुद्धिमत्ता चमकली! इंग्रजीत 99 गुणांनी शाळेत अव्वल
![]()
गार्गीची बुद्धिमत्ता चमकली! इंग्रजीत 99 गुणांनी शाळेत अव्वल अमळनेर प्रतिनिधी डी. आर. कन्या हायस्कूल, अमळनेर येथील कु. गार्गी सुनिल जोशी हिने इयत्ता दहावीच्या सहामाही परीक्षेत अपूर्व यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंग्रजी विषयात तिने 100 पैकी 99 गुण मिळवत केवळ उत्तुंग गुणवत्ता सिद्ध केली नाही, तर संपूर्ण शाळेत प्रथम क्रमांकही पटकावला! गार्गीच्या […]
उपविधींच्या संविधानानुसार पारदर्शक वाटचालीनेच सहकार समृध्द होईल- आर.एस.बोडखे* *मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेचे सहकार प्रशिक्षण संपन्न*
![]()
*उपविधींच्या संविधानानुसार पारदर्शक वाटचालीनेच सहकार समृध्द होईल- आर.एस.बोडखे* *मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेचे सहकार प्रशिक्षण संपन्न* *अकोला* -महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात २२ हजार सहकारी नोंदणीकृत संस्था आहेत.परंतू त्यापैकी त्यापैकी १२ फक्त हजारच अस्तित्वात आहेत.ह्या बुडालेल्या संस्था म्हणजे सहकाराचे संविधानातील उपविधींचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांच्या वास्तव जाणींवाकडे संचालकांकडून झालेली सहकारधर्माविरूध्द झालेली वाटचाल आहे.या क्षेत्रातील सहकार संचालकांनी ठेवी,गुंवणूका आणि कर्जवितरण […]
ज्ञानसंकल्प रोटरी इंटरॅक्ट कॉन्फरन्स २०२५ : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगावची तेजोमय कामगिरी
![]()
ज्ञानसंकल्प रोटरी इंटरॅक्ट कॉन्फरन्स २०२५ : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगावची तेजोमय कामगिरी जळगाव रोटरी क्लबतर्फे आयोजित ‘ज्ञान संकल्प रोटरी इंटरॅक्ट कॉन्फरन्स २०२५’ मध्ये ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत आपली कला, गुणवत्ता आणि वक्तृत्व कौशल्य यांची प्रभावी छाप उमटवली. देशभक्तीपर समुह गीत गायन स्पर्धेत ए. टी. […]
“Gail & Bharat” – गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनावर आधारित जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त माहितीपट कोल्हापूरमध्ये १४ डिसेंबरला प्रदर्शित!
![]()
गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित जागतिक स्तरावर मान्यता मिळालेला माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित होणार आहे. Gail & Bharat (2025) दिग्दर्शक: सोमनाथ वाघमारे कालावधी: 80 मिनिटे | भाषा: मराठी आणि इंग्लिश ही डॉक्युमेंटरी अमेरिकन–जन्माची भारतीय समाजशास्त्रज्ञ आणि दलित हक्कांची कार्यकर्ती प्रा. गेल ओम्वेट (1941–2021) आणि त्यांचे साथीदार, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर […]
मंदिरांच्या मालमत्तेवरील मुद्रांक, नोफ्लदणी शुल्क माफ करावे* *महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे अमळनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन*
![]()
*मंदिरांच्या मालमत्तेवरील मुद्रांक, नोफ्लदणी शुल्क माफ करावे* *महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे अमळनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन* *अमळनेर प्रतिनिधी* – राज्य महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे मंदिरांच्या मालमत्तेवरील मुद्रांक व नोफ्लदणी शुक्ल माफ करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्तांनी गुरुवार, दि. 11 डिसेंबर रोजी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना […]
धरणगावात सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांना अभिवादन ,डॉ. बाबा आढावांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक प्रेरणादायी ग्रंथ – डॉ. संजीवकुमार सोनवणे
![]()
धरणगावात सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांना अभिवादन डॉ. बाबा आढावांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक प्रेरणादायी ग्रंथ – डॉ. संजीवकुमार सोनवणे धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव : छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ सत्यशोधक समाज संघटनेतर्फे सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी, प्रख्यात समाजसेवक, समाजवादी विचारवंत व कामगार चळवळीचे प्रणेते दिवंगत डॉ. बाबा आढाव यांना अभिवादनपर आदरांजली अर्पण […]
महात्मा फुले हायस्कूल येथे आरोग्य तपासणी !…
![]()
महात्मा फुले हायस्कूल येथे आरोग्य तपासणी !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याप्रसंगी धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथील डॉ.कांचन पाटील, विजय कंखरे ( फार्मासिस्ट ), संगीता […]
दिरंगाईतून दिलासा : शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने उपोषण स्थगित उपोषणस्थळीच तोडगा : चार दिवसांत सर्व माहिती, पुढील आठवड्यात विशेष सभा
![]()
दिरंगाईतून दिलासा : शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने उपोषण स्थगित उपोषणस्थळीच तोडगा : चार दिवसांत सर्व माहिती, पुढील आठवड्यात विशेष सभा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहारानंतरही समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने ‘शैक्षणिक व्यासपीठा’तर्फे ११ डिसेंबर २०२५ पासून साखळी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला होता. जिल्ह्यातील शिक्षकांकडून सातत्याने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे विविध मागण्यांची […]
शाळा बंद आंदोलनाच्या दिवसाचा पगार कपात होणार नाही:*शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचे विधासभेत उत्तर. ज्ञानेश्वर माऊली शिक्षकांची सावली हे ब्रीद सत्य करणारे कोकण विभाग शिक्षक आमदार आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या अधिवेशनातील सभागृहात मांडलेल्या प्रश्नाला यश.
![]()
*शाळा बंद आंदोलनाच्या दिवसाचा पगार कपात होणार नाही:*शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचे विधासभेत उत्तर. ज्ञानेश्वर माऊली शिक्षकांची सावली हे ब्रीद सत्य करणारे कोकण विभाग शिक्षक आमदार आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या अधिवेशनातील सभागृहात मांडलेल्या प्रश्नाला यश. ठाणे:कल्याण( मनिलालशिंपी)दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील संस्था मुख्याध्यापक, शिक्षक * -शिक्षकेतर संघटनांनी विविध मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन […]

