यशस्वी जीवनाकडे वाटचाल करतांना स्वतःला सिद्ध करा
विलासराव पाटील
दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न…
![]()
यशस्वी जीवनाकडे वाटचाल करतांना स्वतःला सिद्ध करा विलासराव पाटील दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न… अमळनेर प्रतिनिधी – भविष्यात आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा प्रत्येक क्षेत्रात आपल्याकडे चांगल्या प्रकारचे शिक्षण जर असेल तर आपण नक्कीच यशाची उंच शिखर घातल्याशिवाय राहत नाही त्यासाठी तुम्ही सर्वांनी भरपूर अभ्यास करा व शाळेचे व […]
सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व मा.उपनगराध्यक्ष विनोदभाऊ लांबोळे…
![]()
सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व मा.उपनगराध्यक्ष विनोदभाऊ लांबोळे… कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या शब्दात म्हणतात, तुम्हाला काही महिन्यासाठी तरतूद करायची असेल तर धान्य पेरा ,काही वर्षासाठी तरतूद करायची असेल तर फळ झाडे लावा, आणि पिढ्यांसाठी तरतूद करायची असेल तर माणसं पेरा…!विनोद भाऊंनी उभ्या आयुष्यात हेच काम अविरतपणे चालू ठेवले आहे, सर्व क्षेत्रात भाऊंनी मित्र जोडण्याचे काम केले, […]
दहिवद येथे अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण
![]()
दहिवद येथे अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे चौक शुशोभीकरणांतर्गत आमदार निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक बांधण्यात आले त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते झाला.दहिवद येथील ग्रामपंचायत चौकात मोक्याच्या ठिकाणी स्मारक निर्माण झाल्यामुळे गावातील धनगर बांधवांनी प्रवेश द्वारा जवळच आमदार अनिल दादा पाटील यांना पिवळा फेटा, घोंगडी व काठी […]
चाळीसगाव येथील भूजल अभियान टिमचा बिड जिल्ह्यातील मानवलोक,आंबेजोगाईचा दुसऱ्या टप्प्यातील अभ्यास दौरा संपन्न.
![]()
चाळीसगाव येथील भूजल अभियान टिमचा बिड जिल्ह्यातील मानवलोक,आंबेजोगाईचा दुसऱ्या टप्प्यातील अभ्यास दौरा संपन्न. चाळीसगाव तालुक्यात जलसंधारण व पर्यावरण रक्षणावर काम करत असलेल्या सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प, भूजल अभियान टिमचा दुसऱ्या टप्प्यातील जलसंधारण,पर्यावरण तसेच मृदसंधारण कामांचा अभ्यास दौरा नुकताच संपन्न झाला.बिड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यात अनिकेतजी लोहीया यांचे मार्गदर्शनाखाली तीस ते चाळीस गावांमध्ये कामाच्या वेळा, जलसंधारण व […]
शिक्षक भारती जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी होणार
![]()
शिक्षक भारती जुन्या पेन्शनसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी होणार १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी बेमुदत संप मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कार्यकारिणी मंडळाने दि. १२ फेब्रुवारी २०२३ ला नागरी सेवा प्रबोधिनी नाशिक येथील सभेत सर्वांना जुनी पेन्शन लागु करावी या मुख्य मागणी साठी दि. १४ मार्च […]
गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा म्हात्रे यांची बिनविरोध निवड!
![]()
गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी चंद्रभागा म्हात्रे यांची बिनविरोध निवड! ठाणे: दि.१६(मनिलाल शिंपी)भिवंडी तालुक्यातील सर्व गुण संपन्न असलेल्या गुंदवली ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती.उमाबाई आत्माराम म्हात्रे यांना दिलेला कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी सह खुशीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी रविवार दिनांक १२/०२/२०२३ रोजी अध्यासी अधिकारी तथा भिवंडी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री . इंद्रजीत काळे यांच्या […]
नवीन पेन्शन योजना रद्द करून “सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा” या मागणीसाठी
राज्यातील १७ लाख कर्मचारी शिक्षकांचा १४ मार्च २०२३ पासून
बेमुदत राज्यव्यापी संप
![]()
नवीन पेन्शन योजना रद्द करून “सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा” या मागणीसाठीराज्यातील १७ लाख कर्मचारी शिक्षकांचा १४ मार्च २०२३ पासूनबेमुदत राज्यव्यापी संप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)नवीन पेन्शन योजना रद्द करून “सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा” या मागणीसाठीराज्यातील १७ लाख कर्मचारी शिक्षकांचा १४ मार्च २०२३ पासूनबेमुदत राज्यव्यापी संपशिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या घटक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची […]
राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन करा-
![]()
राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन करा- अनिल बोरनारे यांची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी मुंबई (प्रतिनिधी) राज्य शासनाने घोषित केलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार तातडीने प्रदान करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.याबाबत अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना […]
जितका तुमचा संघर्ष मोठा, तेवढेच तुमचं यश मोठं,भद्रा प्रतिक मॉलचे मालक प्रताप आबा साळी यांनी विद्यार्थ्यांनीं दिला मौलिक संदेश….
![]()
अमळनेर प्रतिनिधी- इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ निमित्ताने देवळी हायस्कूल मधील विद्यार्थिनी काही गिफ्ट घेण्यासाठी भद्रा प्रतीक मॉलमध्ये गेल्या व विद्यार्थिनींचा भद्रा प्रतीक मॉलचे मालक आबासाहेब प्रताप साळी यांनी स्वागत केले व त्यांना मॉलमधील अनेक वस्तूविषयी माहिती देऊन त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली.ते म्हणाले की देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांची […]
संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त मुक्ताईनगरीत समस्त सोनार समाजाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
![]()
संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त मुक्ताईनगरीत समस्त सोनार समाजाच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात शस्त्रक्रिया शिबिर संपन्न संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त समस्त सोनार समाज मुक्ताईनगर तर्फे नुकतेच मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन प्रवर्तन चौक मुक्ताईनगर या ठिकाणी भव्य स्वरूपात संपन्न झाले याप्रसंगी समाजातील जेष्ठ नागरिक श्री […]

