26 Apr, 2026

जळोदला ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे थाटात भूमिपूजन

Loading

जळोदला ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे थाटात भूमिपूजन आ.अनिल पाटलांनी दिली भरीव कामे,ग्रामस्थांनी केले जल्लोषात स्वागत अमळनेर-तालुक्यातील जळोद येथे ग्रा प कार्यालय व स्मशानभूमीसह विविध कामांचे भूमिपूजन आ.अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी आ.अनिल पाटलांनी भरीव विकासकामे दिली म्हणून ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.सत्कार समारंभानंतर आमदारांनी आपले मनोगत व्यक्त करताना गावातील सरपंच […]

1 min read

सदृढ आरोग्यासाठी विविध हेल्थ कॅम्पचे आयोजन

Loading

सदृढ आरोग्यासाठी विविध हेल्थ कॅम्पचे आयोजन उरुळीकांचन(प्रतिनिधी): सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ह्यांच्या वतीने येथे सार्वजनिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले.डॉ रविन्द्र भोळे आरोग्य सेवा केंद्र उरुळी कांचन येथे सदृढआरोग्यासाठी व प्रतिबंधात्मक उपचारासाठी वरील शिबिर संपन्न झाले. ह्या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन चे संस्थापक ट्रस्टी सल्लागार […]

1 min read

संपूर्ण जगात व्हॅलेन्टाईन डे साजरा होत असताना अमळनेरात मात्र खान्देश रक्षक फौंडेशन चे आजी माजी सैनिंक आणि राजमुद्रा लेझीम ढोल पथक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी काळा दिवस पाळून पुलवामा हल्यातील शेकडो दिवे लावून अर्पण केली श्रद्धांजली….

Loading

अमळनेर प्रतिनिधी : संपूर्ण जगात व्हॅलेन्टाईन डे साजरा होत असताना अमळनेरात मात्र खान्देश रक्षक फौंडेशन चे आजी माजी सैनिंक आणि राजमुद्रा लेझीम ढोल पथक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमाने १४ फेब्रुवारी काळा दिवस पाळून पुलवामा हल्यातील शहिदाना शेकडो दिवे लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.१४ रोजी सायंकाळी सहा वाजता पाचपावली मंदीर पासुुन शेकडो मेणबत्त्या प्रज्वलित करून […]

1 min read

अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो दि.२३ फेब्रुवारी होणारे राज्यव्यापी असहकार आंदोलन यशस्वी करा-रामकृष्ण बी.पाटील

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना अंगणवाडी कर्मचारी भगिनींनो दि.२३ फेब्रुवारी होणारे राज्यव्यापी असहकार आंदोलन यशस्वी करा-रामकृष्ण बी.पाटील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने अनेकदा बैठकांमध्ये मानधन वाढीबाबत आश्वासने देऊनही मानधनवाढीचा कोणताही ठोस निर्णय शासनाने राज्यातीलघेतलेला नाही. म्हणून राज्यातील अंगणवाडी कर्मचारी *दि.१८ ते २२ फेब्रुवारी २०२३* या कालावधीत आहार वाटपाव्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपाचे काम करणार नाहीत सदर काळात शासनाने मानधनवाढ […]

1 min read

भारतीय संस्कृती जपण्यासाठी सम्राट अशोक विद्यालयाचा आदर्श इतर शाळांनी घ्यावा- गुलाबराव पाटील
मातृपित्रू पूजन करून विद्यार्थ्यांनी आपल्या घरी साजरा केला व्हॅलेंटाईन डे.

Loading

भारतीय संस्कृती जपण्यासाठी सम्राट अशोक विद्यालयाचा आदर्श इतर शाळांनी घ्यावा- गुलाबराव पाटीलमातृपित्रू पूजन करून विद्यार्थ्यांनी आपल्या घरी साजरा केला व्हॅलेंटाईन डे.कल्याण.( मनिलाल शिंपी)- १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. भारतातही हा दिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे प्रेम आणि काळजी नसेल तर कोणत्याही नात्याला काही अर्थ नाही .या उद्देशाने पालकांप्रती […]

1 min read

शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी शिक्षकांमधूनच हवे

Loading

शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी शिक्षकांमधूनच हवे अनिल बोरनारे यांची मागणी मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रात 1983 पासून तर 2020 पर्यंत शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षण विभागातील अनेक पदांवर शिक्षक म्हणून प्रथम नियुक्ती मिळालेले अनेक अधिकारी कार्यरत आहे. परंतु अलीकडच्या काळात ही पदे सर्वसामान्यांना खुली केल्यामुळे शिक्षकांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न भंगले होते. या गंभीर विषयाची दखल घेत भाजप शिक्षक आघाडीचे […]

1 min read

पिंगळवाडे येथे बाला उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रेरणा सभा उत्साहात संपन्न…

Loading

पिंगळवाडे येथे बाला उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय प्रेरणा सभा उत्साहात संपन्न… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) “डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट लवकर शिकता येते, त्यामुळे बाला उपक्रम जि.प.शाळांना नवसंजीवन ठरेल.” – आमदार अनिल पाटील जिल्हा परिषद जळगाव चा अभिनव उपक्रम Building As Learning Aid (BALA) – इमारत एक शैक्षणिक साधन. “बाला” या उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी अमळनेर तालुक्यातील समावेश असलेल्या […]

1 min read

गुड शेपर्ड स्कुलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न…

Loading

गुड शेपर्ड स्कुलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न… पाल्याला मिळालेलं पारितोषिक पालकांसाठी मोलाचं — नितीनकुमार देवरे धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर धरणगाव — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज गुड शेपर्ड स्कुलचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम […]

1 min read

कळमसरे येथील माळी समाजाचे मितभाषी व्यक्तिमत्व लोटन बळीराम चौधरी(माळी) यांचे वृद्धपकाळाने निधन..
उद्या सकाळी अकरा वाजता राहत्या घरून निघणार अंतयात्रा..।

Loading

कळमसरे येथील माळी समाजाचे मितभाषी व्यक्तिमत्व लोटन बळीराम चौधरी(माळी) यांचे वृद्धपकाळाने निधन.. उद्या राहत्या घरून सकाळी अकरा वाजता निघणार अंतयात्रा..। अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे तालुका अमळनेर येथील माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य मितभाषी व्यक्तिमत्व लोटन बळीराम चौधरी यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना गावात नांजी म्हणून ते प्रसिद्ध होते अत्यंत साधे व्यक्तिमत्व होते. त्यांनी […]

1 min read

राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल विजयी खेळाडूंचे जामनेर शहरात जल्लोषात स्वागत.

Loading

🏆 राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल विजयी खेळाडूंचे जामनेर शहरात जल्लोषात स्वागत.🟣 विविध शैक्षणिक सामाजिक, राजकीय, क्रीडा, बँक, संस्थेकडून करण्यात आला जाहीर सत्कार..!दि.१४/०२/२०२३जामनेर:- जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा १९ वर्षे आतील गट मुले यांनी नुकत्याच सातारा येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय डॉजबॉल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल तसेच १७ वर्ष आतील […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?