चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लारास कॉलेजचा भव्य क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न. गीता फोगट आणि ‘आयर्न मॅन’ कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा अभूतपूर्व उत्साह.
![]()
चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लारास कॉलेजचा भव्य क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न. गीता फोगट आणि ‘आयर्न मॅन’ कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा अभूतपूर्व उत्साह. मुंबई (विशेष प्रतिनिधी – उदय नरे): चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल, क्लारास कॉलेज ऑफ कॉमर्स आणि क्लारास कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य वार्षिक क्रीडा […]
प्रभाग १६ मध्ये अपक्षांचा दबदबा, महेश प्रभाकर देशमुख व निलिमा विश्वनाथ पाटील बहुमताने विजयी; मतदारांनी दाखवला विश्वास
![]()
प्रभाग १६ मध्ये अपक्षांचा दबदबा महेश प्रभाकर देशमुख व निलिमा विश्वनाथ पाटील बहुमताने विजयी; मतदारांनी दाखवला विश्वास अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ (अ व ब) मधून महेश प्रभाकर देशमुख व निलिमा विश्वनाथ पाटील हे दोन्ही उमेदवार अपक्ष म्हणून बहुमताने निवडून आले असून मतदारांनी पक्षीय राजकारणापेक्षा कार्यकर्तृत्वाला प्राधान्य […]
स्वामीनारायण मंदिर वर्धापन दिनानिमित्त अमळनेरमध्ये दिव्य अध्यात्मिक पर्व स्वामीनारायण मंदिराच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल
![]()
स्वामीनारायण मंदिर वर्धापन दिनानिमित्त अमळनेरमध्ये दिव्य अध्यात्मिक पर्व स्वामीनारायण मंदिराच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल अमळनेर प्रतिनिधी 🙁 ईश्वर महाजन) अमळनेर नगरीत अध्यात्म, भक्ती आणि संस्कारांचा मंगल संगम घडवणारा ऐतिहासिक क्षण साकारत आहे. परमपूज्य प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या अमळनेर आगमनाच्या सुवर्ण स्मृतीनिमित्त तसेच स्वामीनारायण मंदिराच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य व […]
मैदानावर उमटले गणिताचे सौंदर्य : साने गुरुजी विद्यालयात गणित जत्रा संपन्न
![]()
मैदानावर उमटले गणिताचे सौंदर्य : साने गुरुजी विद्यालयात गणित जत्रा संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात गणित जत्रा चे आयोजन केले होते. दिवसभर कार्यक्रमाची रेलचल बघायला मिळाली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आनंददायी पद्धतीने अध्ययन व अध्यापन करून घेतले. गणित दिवसाच्या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून गणित विषयाचा मार्गदर्शन वर्ग आयोजित केला […]
पंचायत समिती एरंडोल येथे निशुल्क पिरॅमिड धानाचे आयोजन*
![]()
*पंचायत समिती एरंडोल येथे निशुल्क पिरॅमिड धानाचे आयोजन* (कृष्णा अरुण महाजन एरंडोल तालुका जिल्हा जळगाव प्रतिनिधी )_आंतरराष्ट्रीय ध्यान दिन दरवर्षी 21 डिसेंबर रोजी जगभर साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी पंचायत समिती एरंडोल येथील हॉलमध्ये , श्री भगवती क्लासेस, एरंडोल यांच्यावतीने निशुल्क पिरॅमिड धानाचे आयोजन करण्यात आले होते. ध्यान मास्टर […]
मंगळग्रह सेवा संस्थेचा समाजोपयोगी उपक्रम — मोतीबिंदू रुग्णांना नवदृष्टीचा आशिर्वाद*
![]()
*मंगळग्रह सेवा संस्थेचा समाजोपयोगी उपक्रम — मोतीबिंदू रुग्णांना नवदृष्टीचा आशिर्वाद* *अमळनेर* : धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपत येथील श्री मंगळग्रह सेवा संस्था यांच्या पुढाकाराने आणि ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी तसेच आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने रविवारी (दि.२१) डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या […]
डिजिटल शिक्षणाचा प्रभावी आविष्कार; झांबरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारली वैज्ञानिक मॉडेल्स
![]()
झांबरे विद्यालयात आयसीटीच्या माध्यमातून संगणक प्रदर्शन महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा तसेच प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजच्या डिजिटल युगात टिकून राहण्यासाठी संगणकाशी मैत्री साधणे व त्याचे ज्ञान आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी (ICT) उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. […]
फार्मसी महाविद्यालयात रंगली प्रश्नमंजूषा स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद*
![]()
*फार्मसी महाविद्यालयात रंगली प्रश्नमंजूषा स्पर्धा; विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद* खान्देश शिक्षण मंडळ संचालित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डि. फार्मसी व प्रा. र. का केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी महाविद्यालयात प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली त्या दरम्यान प्रा.देवेश भावसार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. *केवळ पदवी पुरेशी नाही, तर कौशल्यावर आधारित ज्ञान हवे” – प्रा. देवेश […]
प्रमोद पाटील चिलाणेकर यांना दर्पण रत्न पुरस्कार जाहिर
![]()
प्रमोद पाटील चिलाणेकर यांना दर्पण रत्न पुरस्कार जाहिर कासोदा ता एरंडोल : येथील प्रमोद पाटील चिलाणेकर यांची सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य व सहकार क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र समुह आंतरराष्ट्रीय मानांकन असलेल्या हिन्दी मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणार महत्वाचा दर्पण रत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे . पत्रकार दिनाच्या दिवशी […]
जळगावला ४ जानेवारीला प्रथमच येणार १२० बौद्ध भिक्खुनी , अजिंठा हौसिंग सोसायटी मध्ये होणार धममदेसना
![]()
जळगावला ४ जानेवारीला प्रथमच येणार १२० बौद्ध भिक्खुनी , अजिंठा हौसिंग सोसायटी मध्ये होणार धममदेसना ______________________________________ जळगाव :- बुद्ध चतु परिसा भिक्खूनी संघ , थायलंड द्वारा भारतात महिलांमध्ये बौद्ध परंपरा विषयी प्रबोधन करणे , अधिकाधिक महिलांना भिक्खूनी बनविणे , भिक्खूनी निवासकेंद्रं उभारणे अश्या विविध उपक्रमास गतिमान करण्या करिता सातत्याने प्रयत्न केले जात आहे त्याचाच एक […]

