भडणे येथील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या मदतीसाठी सरसावले…
एकाच दिवशी सात लाखाचा निधी संकलन,,,,,,
![]()
भडणे येथील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सरसावले मदतीसाठी दानशूर दातृत्व,,,,,,,,,,,एकाच दिवशी सात लाखाचा निधी संकलन,,,,,,,,,,,मंदिराच्या कामासाठी भडनेकर एकवटले,,,,,,दानशूर दातृत्व यांना मदतीसाठी आव्हान,,,,,शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील आज दिनांक 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला या शुभ मुहूर्तावर गावातील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व नवीन हनुमान रायाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पिलखोड येथील आखाड्याचे योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत गावकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन […]
साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात ग्रंथ दिन साजरा…
![]()
साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात ग्रंथ दिवस साजरा… अमळनेर प्रतिनिधी- सानेगुरुजी मोफत वाचनालयात 23 एप्रिल पुस्तक दिन साजरा प्रसंगी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे स्पर्धा परीक्षा संचालक विजयसिंह पवार यांनी सांगितले की मानवी जीवनात ग्रंथाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. ग्रंथ वाचनाने माणूस समृद्ध होतो, हे सार्वत्रिक सत्य आहे. ग्रंथाचे हे महत्व लक्षात […]
आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक आधार पाटील यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित..
![]()
अमळनेर( ) अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे मानवता बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने २०२३ या वर्षाचा “समाज भूषण पुरस्कार’ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध व जेष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील यांचे हस्ते लोण येथील आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक आधार पाटील यांना मान्यवरांच्या उपस्थितीतसमारंभपूर्वक देऊन गौरविण्यात आले.अमळनेरसह अशोक पाटील यांनी शैक्षणिक व सामाजिक,शेती क्षेत्रासह ग्रामिण भागात आपल्या दातृत्वातून अल्पावधीतच आपला ठसा […]
सरस्वती विद्या मंदिर शाळेतील शैक्षणिक, सांस्कृतिक, सहशालेय उपक्रम व स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात ….
![]()
अमळनेर ( ) येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील शैक्षणिक, सांस्कृतिक, सहशालेय उपक्रम व स्पर्धामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला.श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सरस्वती विद्या मंदिर तर्फे गुणवंत विद्यार्थी, सुंदर हस्ताक्षर, रंगभरण,लेझिम, गितगायन, समुह गीत गायन, नियमित उपस्थित विद्यार्थी, चित्रकला, रांगोळी स्पर्धा,स्वातंत्र्य दिवस उप्रकम आदींचे सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षिस […]
जी.एस हायस्कूलच्या ओम पाटीलने विभागीय स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक…
![]()
ओम पाटील ने विभागीय स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक अमळनेर(प्रतिनिधी):-येथील जी.एस.हायस्कूल चा विद्यार्थी ओम डिंगम्बर पाटील याने नाशिक येथे झालेल्या आंतरशालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.नाशिक येथे ९ एप्रिल रोजी झालेल्या विभागीय आंतरशालेय स्पर्धेत येथील जी.एस.हायस्कूल चा इयत्ता १० वि चा विद्यार्थी ओम डिंगम्बर पाटील याने १७ वर्ष आतील पावरलिफ्टिंग स्पर्धेत तीनही […]
97वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेरलाच मिळावे म्हणून खान्देश साहित्य संघाचे निवेदन…
![]()
97वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेरलाच मिळावे म्हणून खान्देश साहित्य संघ जळगावने दिले निवेदन… पुढील वर्षी होऊ घातलेले *”97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन”* अमळनेरला मिळावे म्हणून काल अखिल भारतीय मराठी महामंडळाचे पदाधिकारी स्थळ निरीक्षणासाठी आले असता त्यांना खान्देश साहित्य संघ जळगाव तर्फे अमळनेरलाच पुढील संमेलन द्यावे ही आग्रही भूमिका व सर्वतोपरी सहकार्य असल्याची लेखी […]
विल्यम शेक्सपियरच्या जन्मदिनी जन्माला आलेले आर्किटेक चेतनभाऊ सोनार !
![]()
विल्यम शेक्सपियरच्या जन्मदिनी जन्माला आलेले आर्किटेक चेतनभाऊ सोनार ! जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ लेखक कोण? हा प्रश्न कोणालाही केला तर सर्वच बाजूने फक्त एकच उत्तर येणार, ते म्हणजे इंग्लंडचे महान लेखक सर विलियम शेक्सपियर! या थोर लेखकाचा जन्मदिवस व मृत्यू दिवसही एकच आहे. तो म्हणजे 23 एप्रिल. त्यामुळे या महान विभूतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जग […]
जिल्ह्यातील शाळा अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून तात्काळ संच मान्यता द्या!
शिवसेनेचे धुळे शिक्षण अधिकारी यांना निवेदन.
![]()
जिल्ह्यातील शाळा अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून तात्काळ संच मान्यता द्या!शिवसेनेचे धुळे शिक्षण अधिकारी यांना निवेदन. धुळे दि 21,शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 नुसार राज्यातील अंशतः अनुदानित 20 टक्के 40 व 60 टक्के अनुदानास पात्र शाळांना अनुदान देण्याबाबत अनेक अटी टाकण्यात आल्या होत्या. त्याची त्रुटी पूर्तता करण्यासाठी शासनाने आदेश दिलेले असताना , सन 2022 […]
उदया जळगांवला संभाजी नगरात भीम गीतांचा कार्यक्रम..
![]()
संभाजी नगरात भीम गीतांचा कार्यक्रम. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त भीम जयंती उत्सव समिती संभाजीनगर यांच्या वतीने महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका सपनाताई खरात यांच्या सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक २३ एप्रिल २०२३ सायंकाळी सहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक संभाजीनगर जळगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला असून उपस्थितीचे आवाहन […]
अमळनेरला रमजान ईद व अक्षय तृतीया या सणाच्या अनुषंगाने अमळनेर शहरातील समिश्र व संवेदनशील भागातून पोलीस रुट मार्च
![]()
अमळनेर प्रतिनिधी अमळनेर पो स्टे आज दिनांक २१-०४-२०२३ रोजी संध्याकाळी रमजान ईद व अक्षय तृतीया (आखाजी) या सणाच्या अनुषंगाने अमळनेर शहरातील समिश्र व संवेदनशील भागातून पोलीस रुट मार्च घेण्यात आला. समारोह डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ करण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली (RAF) रॅपिड ऍक्शन फोर्स मुंबई […]

