1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्याटप्याने अनुदानावर आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जुन्या पेन्शन साठी आझाद मैदानावर…
![]()
२००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतरांचे जुनी पेंशनसाठी पुन्हा आंदोलन मुंबई (आझाद मैदान) : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदान , अंशत: अनुदानावर आलेल्या व त्यानंतर १००% अनुदानावर असलेल्या राज्यातील सुमारे २७००० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना १९८२ ची जुनी पेंशन मिळावी , या मागणीसाठी शासनाकडे वेळोवेळी मागणी करुनही शासन निर्णय होत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन समन्वय […]
परिवारातील सत्कार नेहमीच प्रेरणादायी- सेवानिवृत्त प्राचार्य एल.जे चौधरी
![]()
परिवारातला सत्कार नेहमीच प्रेरणादायी…. एल.जे.चौधरी संत गजानन महाराज मंदिरात सेवापूर्ती सत्कार समारंभ अमळनेर प्रतिनिधी- परिवारातील लोकांनी केलेला सत्कार हा माझ्या हृदयात राहील व मला प्रेरणादायी राहील ,परिवाराने केलेले सहकार्य मी कधीच विसरू शकत नाही परिवारामुळे माझ्या जीवनात अनेक बदल झालेत..जीवनात अनेक संकट आली पण संकटातून मार्ग सापडला असे अमळनेर येथील दादासाहेब जीएम सोनार नगर येथील […]
दुर्मिळ वन्यजीव प्रजातींचे संरक्षण करणे गरजेचे ; बालासाहेब शिंदे
![]()
दुर्मिळ वन्यजीव प्रजातींचे संरक्षण करणे गरजेचे ; बालासाहेब शिंदे/ प्रतिनिधीवन्यजीव संरक्षण कायदा १९७२ या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने वन्य प्राण्यांचे संरक्षण धोक्यात आले आहे. वन्य प्राण्यांचे संरक्षण, करण्यासंबंधी सामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिक प्राणी दिनाच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव सप्ताहच्या माध्यमातून वन्य प्राण्यांचे संरक्षणाची गरज सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे महत्त्वाचे आहे.असे मत प्राणीसंवर्धक, प्राणीमित्र […]
अमळनेरला सद्गुरू सखाराम महाराज पालखी महोत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवारांचा वतीने सालाबादाप्रमाणे राजे संभाजी चौक(दगडी दरवाजा) येथे थंड कैरीचे पन्ह वाटप
![]()
अमळनेर:-येथील सद्गुरू सखाराम महाराज पालखी मोहत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवारांचा वतीने सालाबादाप्रमाणे राजे संभाजी चौक(दगडी दरवाजा) येथे थंड कैरीचे पन्ह वाटप करण्यात आले.पालखी मोहत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवाराच्या वतीने ए. पी. आय. श्री. राकेशसिंग परदेशी साहेब, psi भुसारे साहेब, श्री. देशमुख साहेब यांचा हस्ते फीत कापून वाटपास सुरुवात करण्यात आली.प्रसंगी राजे संभाजी मित्र […]
राज्यातील विविध समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या समवेत बैठक संपन्न
![]()
राज्यातील विविध समस्या तातडीने सोडवण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या समवेत बैठक संपन्न मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी ) महाराष्ट्र राज्यातल्या शाळांच्या विविध शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी कोकण विभाग मतदार संघाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर व पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री जयंत अजगावकर सर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण आयुक्त माननीय सुरज मांढरे साहेब व त्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत शिक्षण आयुक्त […]
पर्यटन विभागाने मंगळ ग्रह सेवा संस्थेला दिलेल्या पाच कोटींच्या विकास कामांचे शनिवारी भूमिपूजन
![]()
पर्यटन विभागाने मंगळ ग्रह सेवा संस्थेला दिलेल्या पाच कोटींच्या विकास कामांचे शनिवारी भूमिपूजन स्वतःचे हेलिपॅड असलेले मंगळ ग्रह मंदिर ठरणार राज्यात एकमेव अमळनेर प्रतिनिधी येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेला शासनाच्या पर्यटन विभागाने विविध विकास कामांसाठी चार कोटी ९९ लाख रुपये अनुदान जाहीर केले आहे. सदर निधीतून करावयाच्या विविध विकासकामांचे तसेच संस्थेच्या खर्चाने होणाऱ्या हेलिपॅडचे भूमिपूजन […]
आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण उष्माघात असल्यामुळे स्थगित, प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींनी प्रशिक्षण स्थळी न येऊ नये – महासमादेशक पितांबर महाजन.
![]()
आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण उष्माघात असल्यामुळे स्थगित, प्रशिक्षणार्थी शिक्षक बंधू भगिनींनी प्रशिक्षण स्थळी न येऊ नये :: महासमादेशक पितांबर महाजन. :ठाणे. 🙁 प्रतिनिधी ): महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर चे अध्यक्ष संजयराव शेंडे, व महासमादेशक पी.एस. महाजन यांचा विनंती पत्रानुसार ठाणे जिल्ह्यातील भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली, तालुका कल्याण […]
कपाशी बियाणे विक्रीसाठी १५ मे पासून परवानगी द्या
![]()
कपाशी बियाणे विक्रीसाठी १५ मे पासून परवानगी द्या आमदार अनिल पाटील यांची कृषीमंत्रीकडे निवेदनाद्वारे मागणी अमळनेर-जिल्ह्यातील शेतकरी 15 मे पासूनच कपाशी लागवडीस सुरुवात करीत असल्याने बोगस बियाणे त्याच्या पदरी पडू नये यासाठी शासनाने कपाशी बियाणे विक्री करण्यास १५ मे पासुनच परवानगी द्यावी अशी मागणी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री ना […]
अमळनेरचा यात्रोत्सव म्हणजे आनंदोत्सव
![]()
👉अमळनेरचा यात्रोत्सव म्हणजे आनंदोत्सव 👈 श्री सखाराम महाराज अमळनेरकर संस्थान आणि गादीवरचे महाराज यांच्याबद्दल सर्वसामान्यांना नेहमीच अत्यंत आदर वाटत आला आहे.त्याचप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण संत परंपरेविषयी कुतुहलही वाटत असते.श्री सखाराम महाराज यात्रोत्सव म्हणजे परिसरातील नागरिकांनी आनंदाची पर्वणीच असते.वैशाख शु|| ३ म्हणजे अक्षय्य तृतीयेला यात्रोत्सवाची मुहूर्तमेढ होते.या दिवशी वाळवंटात श्री सखाराम महाराज यांच्या समाधीसमोर स्तंभारोपण होते व यात्रेला […]
जुनी पेन्शन आता नाही तर कधीच नाही – मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत
![]()
जुनी पेन्शन आता नाही तर कधीच नाही – मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेवरील कर्मचाऱ्यांची परिस्थिती आज ना घर का ना घाट का अशी झाली आहे. कारण २००५ पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन आहे व ३१ मार्च २०२३ च्या शासन आदेशानुसार नंतर नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर सेवकांना पेन्शनच्या […]

