1 min read

अमळनेरला सद्गुरू सखाराम महाराज पालखी महोत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवारांचा वतीने सालाबादाप्रमाणे राजे संभाजी चौक(दगडी दरवाजा) येथे थंड कैरीचे पन्ह वाटप

Loading

अमळनेर:-येथील सद्गुरू सखाराम महाराज पालखी मोहत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवारांचा वतीने सालाबादाप्रमाणे राजे संभाजी चौक(दगडी दरवाजा) येथे थंड कैरीचे पन्ह वाटप करण्यात आले.
पालखी मोहत्सव निमित्त राजे संभाजी मित्र परिवाराच्या वतीने ए. पी. आय. श्री. राकेशसिंग परदेशी साहेब, psi भुसारे साहेब, श्री. देशमुख साहेब यांचा हस्ते फीत कापून वाटपास सुरुवात करण्यात आली.प्रसंगी राजे संभाजी मित्र परिवाराचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *