जी.एस.हायस्कूल ची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न कोकण,महाबळेश्वर सह इतर धार्मिक,ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी
![]()
जी.एस.हायस्कूल ची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न कोकण,महाबळेश्वर सह इतर धार्मिक,ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी अमळनेर (प्रतिनिधी): येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूलची ४ दिवसीय शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली.यावेळी कोकण,महाबळेश्वर सह धार्मिक, ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद घेतला. १५ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान सहलीचे आयोजन करण्यात आले होते.यात अष्टविनायक […]
साने गुरुजींनी लोकांना प्रेमाचा संदेश दिला- सौ सुनिता मोरे , युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत महात्मा फुले हायस्कूल देवगाव येथे साने गुरुजी जयंती निमित्ताने व्याख्यान संपन्न
![]()
साने गुरुजींनी लोकांना प्रेमाचा संदेश दिला- सौ सुनिता मोरे युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत महात्मा फुले हायस्कूल देवगाव येथे साने गुरुजी जयंती निमित्ताने व्याख्यान संपन्न अमळनेर प्रतिनिधी- समाजकारण, राजकारण, साहित्यनिर्मिती, पत्रकारिता, सामाजिक तत्त्वज्ञान, समाज सुधारणा अशा विविध क्षेत्रांत भरीव व विधायक कामगिरी करून मातृत्व आणि क्षमाशीलता याचे नवे परिमाण स्वत:च्या उदाहरणाने […]
भुकेला हरविणारा विचारवंत साने गुरुजी !!!
![]()
भुकेला हरविणारा विचारवंत साने गुरुजी !!! महाराष्ट्र मध्ये अनेक विचारवंत, साहित्यिक, समाज सुधारक, स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. त्यात साने गुरुजींचे नाव महत्वपूर्ण आहे. कोकणच्या हिरवळीतून आलेला मेहनती श्याम खानदेशात येऊन क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी बनला. कोकणच्या भूमीत सदाशिव साने व यशोदाबाई यांच्या पोटी या नर रत्नाचा जन्म 24 डिसेंबर 1899 साली झाला. पालगड साने गुरुजींचे मूळ […]
तब्बल १७ वर्षानंतर भेटले जिवलग…
![]()
तब्बल १७ वर्षानंतर भेटले जिवलग… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील बालकवी ठोंबरे विद्यालयात १० वी (२००५) आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १२ वी (२००७) पूर्ण केल्यानंतर शिक्षणासाठी बाहेर गेलेले जिवलग मित्र आज तब्बल १७ वर्षांनंतर एकत्र आले तेव्हा त्यांचा आनंद अवर्णनीय असाच होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाळा […]
झांबरे विद्यालयात गाईड शिबीर उत्साहात संपन्न
![]()
झांबरे विद्यालयात गाईड शिबीर उत्साहात संपन्न जळगांव प्रतिनिधी दिनांक 21 डिसेंबर 2024 शनिवार रोजी जुने भगवान नगर किलबिल शाळेत ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींचे एक दिवसीय गाईड शिबिर घेण्यात आले .कार्यक्रमाची सुरुवात गाईड दौड व योगासनाने केली त्यानंतर लेडी बेडन पॉवेल यांना मानवंदना करून ध्वजगीत व सर्वधर्मीय प्रार्थना घेण्यात आल्या सदर […]
अमळनेर तालुक्यातील कुस्तीगीर संघाच्या निवडीसाठी महत्त्वाची स्पर्धा!
![]()
अमळनेर तालुक्यातील कुस्तीगीर संघाच्या निवडीसाठी महत्त्वाची स्पर्धा! अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुका कुस्तीगीर संघाने 2024 आणि 2025 साठी गादी व माती गटानुसार एक अद्वितीय आणि महत्त्वाकांक्षी स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वरिष्ठ गट, माती गट (ग्रीक रोमन) आणि वरीष्ठ महिला स्पर्धेसाठी जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती निवड प्रक्रिया होणार आहे. #### **स्पर्धा तिथी आणि स्थळ:** – […]
टार्गेट पब्लिकेशन्सच्या ‘संपर्क’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या भवितव्यासंबंधी प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांच्या चर्चासत्राचे आयोजन
![]()
टार्गेट पब्लिकेशन्सच्या ‘संपर्क’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या भवितव्यासंबंधी प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षणतज्ज्ञांच्या चर्चासत्राचे आयोजन चिपळूण, २३ डिसेंबर, २०२४: टार्गेट पब्लिकेशन्स प्रा. लि. द्वारे चिपळूण येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० च्या भविष्यासंबंधी विचारविनिमय करण्यासाठी ‘संपर्क’ उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील चर्चासत्र आयोजित करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील ५० हून अधिक शाळांचे मुख्याध्यापक […]
व्हि.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “वार्षिक क्रीडा महोत्सव” उत्साहात संपन्न*
![]()
*व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “वार्षिक क्रीडा महोत्सव” उत्साहात संपन्न* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै श्री दादासाहेब व्ही. एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये *वार्षिक क्रीडा महोत्सव 2024-25* उत्साहात पार पडला. शाळेच्या मैदानावर दिनांक: 19, 20, 21 डिसेंबर 2024 असे तीन दिवस हा वार्षिक क्रीडा कार्यक्रम पार पडला. या तीन दिवसीय कार्यक्रमाचा […]
ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगावचे हिवाळी अधिवेशन डॉ. विकास पाटील यांच्या फार्म हाऊसवर आयोजन*
![]()
*ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगावचे हिवाळी अधिवेशन डॉ. विकास पाटील यांच्या फार्म हाऊसवर आयोजन* जळगाव येथील ऑर्चिड नेचर फाऊंडेशनचे हिवाळी अधिवेशनात पक्षी निरीक्षण जंगल भ्रमंती वनभोजन आयोजन दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता डॉ. विकास पाटील यांच्या क्षणभर विश्रांती फार्म हाऊसवर कढोली शिवार बांभोरी रोड जळगाव येथे आयोजन करण्यात आलेले असून या अधिवेशनासाठी […]
महायुती सरकारच्या महिलांविषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी..* *कलाक्षेत्र म्हणजे माणुसकीला सर्जनशीलतेला पुढे नेणारे क्षेत्र..* *’ती’ या सदराखाली कार्यक्रमात बोलताना उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांचे प्रतिपादन.*
![]()
*महायुती सरकारच्या महिलांविषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी..* *कलाक्षेत्र म्हणजे माणुसकीला सर्जनशीलतेला पुढे नेणारे क्षेत्र..* *’ती’ या सदराखाली कार्यक्रमात बोलताना उपसभापती नीलम ताई गोऱ्हे यांचे प्रतिपादन.* *पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे) १० चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत होत असलेल्या ती या बहुविध चर्चा सत्र कार्यक्रमास *आज शिवसेना नेत्या तसेच महाराष्ट्र विधान […]

