ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगावचे हिवाळी अधिवेशन डॉ. विकास पाटील यांच्या फार्म हाऊसवर आयोजन*
1 min read

ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगावचे हिवाळी अधिवेशन डॉ. विकास पाटील यांच्या फार्म हाऊसवर आयोजन*

Loading

*ऑर्किड नेचर फाउंडेशन जळगावचे हिवाळी अधिवेशन डॉ. विकास पाटील यांच्या फार्म हाऊसवर आयोजन*

 

जळगाव येथील ऑर्चिड नेचर फाऊंडेशनचे हिवाळी अधिवेशनात पक्षी निरीक्षण जंगल भ्रमंती वनभोजन आयोजन दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता डॉ. विकास पाटील यांच्या क्षणभर विश्रांती फार्म हाऊसवर कढोली शिवार बांभोरी रोड जळगाव येथे आयोजन करण्यात आलेले असून या अधिवेशनासाठी पर्यावरण मित्र पुरस्कार 2024 निसर्गमित्र निसर्ग कवी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
श्री. दत्तात्रय तावडे, श्री. तू. जे. पाटील, श्री. किशोर महाजन, डॉ. विकास पाटील, श्री. दीपक तांबोळी यांना मान पत्र देण्यात येणार आहे
या कार्यक्रमात डॉ. विकास पाटील यांचे आयुर्वेद व जीवन जगण्याची शैली यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे असे आवाहन संपर्क अधिकारी गिरीष भावसार यांनी कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *