30 Jun, 2026

निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा! आरोग्य सहाय्यिका सौ. शोभा चौधरी यांचा भावपूर्ण सत्कार

Loading

निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा! आरोग्य सहाय्यिका सौ. शोभा चौधरी यांचा भावपूर्ण सत्कार अडावद | प्रतिनिधी | दि. ३० जून २०२६ प्राथमिक आरोग्य केंद्र, अडावद (ता. चोपडा) येथे आरोग्य सहाय्यिका म्हणून अनेक वर्षे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या सौ. शोभा साहेबराव चौधरी यांचा सेवानिवृत्तीप्रसंगी भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या प्रसंगी चोपडा तालुक्याचे तालुका […]

1 min read

उल्लेखनीय कार्याबद्दल सौं आशाबाई पाटील यांना पाडळसरे ग्रामपंचायतचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान ,पाडळसरे ग्रामपंचायततर्फे दोन महिलांचा गौरव

Loading

उल्लेखनीय कार्याबद्दल सौं आशाबाई पाटील यांना पाडळसरे ग्रामपंचायतचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मान पाडळसरे ग्रामपंचायततर्फे दोन महिलांचा गौरव अंमळनेर [ प्रतिनिधी ] शासनाच्या निर्देशांनुसार गेल्यावर्षांपासून महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायतीने दोन कर्तबगार महिलांचा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार” देऊन गौरव करण्याचे आदेशानुसार गावातील कर्तबगार व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पाडळसरे ग्रामपंचायतचा […]

1 min read

अमळनेर शहरात लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणार शविआच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही,नागरी समस्यांबाबत नगरसेवक आक्रमक

Loading

अमळनेर शहरात लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करणार शविआच्या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांची ग्वाही,नागरी समस्यांबाबत नगरसेवक आक्रमक अमळनेर प्रतिनिधी:-यंदाच्या उन्हाळ्यात शहरात काही तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठाचे नियोजन कोलमडून नागरिकांना विलंबाने पाणी मिळाले परंतु आता तापीतही पाणी आले असल्याने लवकरच 4 ते 5 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आम्ही करू याशिवाय स्वच्छ आणि सुरळीत पाणीपुरवठा निश्चितपणे करू […]

1 min read

SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकाऱ्यांची धडक क्षेत्रभेट; BLOच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी, मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेतले; प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले मार्गदर्शन

Loading

SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकाऱ्यांची धडक क्षेत्रभेट; BLOच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी मतदारांच्या घरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेतले; प्रभावी अंमलबजावणीसाठी दिले मार्गदर्शन अमळनेर प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेस मंगळवार, ३० जूनपासून प्रारंभ झाला असून, ही मोहीम २९ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अमळनेरचे मतदार […]

1 min read

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी सेवा उपक्रम राबवावेत – राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे आवाहन

Loading

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी सेवा उपक्रम राबवावेत – राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांचे आवाहन राज्यसभा खासदार रामराव सखाराम वडकुते यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी हार-तुरे, पुष्पगुच्छ, बॅनर, होर्डिंग्ज, स्वागत कमानी, फटाक्यांची आतषबाजी तसेच इतर अनावश्यक खर्च टाळावा आणि त्याऐवजी समाजहितासाठी सेवा कार्ये राबवून वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक, […]

1 min read

सेवेचा ५८ वर्षांचा वारसा नव्या नेतृत्वाकडे; लायन्स क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात समाजसेवेचा निर्धार , एमजेएफ लायन द्वारकाप्रसाद जालन यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीचा शपथविधी; जितेंद्र पारख अध्यक्ष, प्रा. जयेश गुजराथी सचिव तर कुमारपाल कोठारी खजिनदार

Loading

सेवेचा ५८ वर्षांचा वारसा नव्या नेतृत्वाकडे; लायन्स क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात समाजसेवेचा निर्धार एमजेएफ लायन द्वारकाप्रसाद जालन यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीचा शपथविधी; जितेंद्र पारख अध्यक्ष, प्रा. जयेश गुजराथी सचिव तर कुमारपाल कोठारी खजिनदार   अमळनेर  प्रतिनिधी: समाजसेवा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांद्वारे गेली ५८ वर्षे शहरात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लायन्स क्लब, अमळनेरच्या सन […]

1 min read

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त औषधी वनस्पती माहिती पोस्टर प्रदर्शन उत्साहात*

Loading

ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त औषधी वनस्पती माहिती पोस्टर प्रदर्शन उत्साहात जळगांव प्रतिनिधी जळगाव दि. २९/०६/२०२६: के.सी.ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने ‘औषधी वनस्पती माहिती पोस्टर प्रदर्शन’ या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये औषधी वनस्पतींचे महत्त्व, त्यांचे औषधी गुणधर्म, पर्यावरण संरक्षणाची जाणीव तसेच […]

1 min read

अमळनेर युनियन बँकेच्या शाखाप्रबंधकपदी मयूरजी पाटील रुजू; हिंदी अध्यापक मंडळाकडून जाहीर सत्कार , शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत; सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना कायम सहकार्याची ग्वाही

Loading

अमळनेर युनियन बँकेच्या शाखाप्रबंधकपदी मयूरजी पाटील रुजू; हिंदी अध्यापक मंडळाकडून जाहीर सत्कार शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत; सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना कायम सहकार्याची ग्वाही अमळनेर प्रतिनिधी शहादा येथील युनियन बँकेचे मुख्य प्रबंधक मयूरजी पाटील यांनी नुकताच अमळनेर येथील युनियन बँकेच्या शाखाप्रबंधक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीनिमित्त हिंदी अध्यापक मंडळ, अमळनेर यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन […]

1 min read

अफवांना बळी पडू नका; अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा! अंबाऋषी टेकडीवरील क्लोरीन गॅस गळतीबाबत सोशल मीडियावर फिरणारे मेसेज दिशाभूल करणारे; परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात – अमळनेर नगरपरिषद

Loading

अफवांना बळी पडू नका; अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा! अंबाऋषी टेकडीवरील क्लोरीन गॅस गळतीबाबत सोशल मीडियावर फिरणारे मेसेज दिशाभूल करणारे; परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात – अमळनेर नगरपरिषद अमळनेर प्रतिनिधी : अंबाऋषी टेकडी येथील पाणीपुरवठा केंद्रावरील क्लोरीन गॅस गळतीबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अफवा व अतिरंजित दाव्यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेने केले आहे. […]

1 min read

वटपौर्णिमेच्या गर्दीत  पावसाचा कहर; विजय स्टील गल्ली जलमय गटारी तुंबल्याने भाजीपाला विक्रेत्यांची धावपळ; ग्राहकांचीही पाण्यातून वाटचाल – नगरपरिषदेला तातडीने उपाययोजनांची मागणी

Loading

वटपौर्णिमेच्या गर्दीत  पावसाचा कहर; विजय स्टील गल्ली जलमय गटारी तुंबल्याने भाजीपाला विक्रेत्यांची धावपळ; ग्राहकांचीही पाण्यातून वाटचाल – नगरपरिषदेला तातडीने उपाययोजनांची मागणी अमळनेर | प्रतिनिधी वटपौर्णिमा आणि सोमवारचा पारंपरिक आठवडी बाजार यामुळे अमळनेर शहरात सोमवारी सकाळपासून ग्रामीण व शहरी भागातील नागरिक, महिला आणि ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. बाजार तेजीत सुरू असतानाच अचानक झालेल्या मुसळधार पावसाने […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?