15 Aug, 2026

व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये देशभक्तीच्या उत्साहात रंगला ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा

Loading

व्ही एस पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये देशभक्तीच्या उत्साहात रंगला ८० वा स्वातंत्र्य दिन सोहळा अमळनेर प्रतिनिधी दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल, अमळनेर येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. दादा पवार बांधकाम सभापती, नगरपरिषद अमळनेर यांची […]

1 min read

अहिल्याबाईंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत करा : ॲड. तिलोत्तमा पाटील , लोकमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठानचा उपक्रम

Loading

अहिल्याबाईंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत करा : ॲड. तिलोत्तमा पाटील लोकमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठानचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या मुलीचा आंतरजातीय विवाह केला, सती प्रथेला विरोध केला, मुलाच्या लग्नात हुंडा घेतला नाही व मुलीच्या लग्नात हुंडा दिला नाही. तसेच मुस्लिम समाजाच्या मशिदीला मदत केली, बालविवाह प्रथा […]

1 min read

स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुणवंतांचा गौरव देशभक्तीपर गीत, शिस्तबद्ध कवायत आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराने स्वातंत्र्यदिन उत्साहात

Loading

स्वातंत्र्यदिन सोहळ्यात पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुणवंतांचा गौरव देशभक्तीपर गीत, शिस्तबद्ध कवायत आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराने स्वातंत्र्यदिन उत्साहात अमळनेर प्रतिनिधी : पर्ल इंटरनॅशनल स्कूल व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), अमळनेर येथे शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत भदाणे सर व सचिव सौ. गायत्री […]

1 min read

स्वातंत्र्यदिनाचा उत्साह शिगेला; कन्याशाळेत देशभक्तीचा जयघोष

Loading

  स्वातंत्र्यदिनाचा उत्साह शिगेला; कन्याशाळेत देशभक्तीचा जयघोष अमळनेर प्रतिनिधी खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत आज 15 ऑगस्ट हा 80 स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाच्या , व देशभक्तीपर जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला., या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचा ध्वजारोहनाचा मान शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्र जैन , मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी मॅडम ,श्री प्रविण […]

1 min read

देवगाव-देवळीमध्ये स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष; महात्मा फुले हायस्कूलमध्ये देशभक्तीचा जागर

Loading

देवगाव-देवळीमध्ये स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष; महात्मा फुले हायस्कूलमध्ये देशभक्तीचा जागर अमळनेर प्रतिनिधी देवगाव-देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देवगाव-देवळी एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब धर्मराज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन स्काऊट शिक्षक एस. के. महाजन यांनी केले. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी […]

1 min read

फरार आरोपी रामदास झोळ याचा फास अजून आवळला;* *भोंदू मनोहर मामा प्रकरणाचे धागेदोरे दत्तकला संस्थेपर्यंत.* *पोलीस प्रकरणात धक्कादायक खुलासे उघड?* *आरोपी रामदास झोळ अजूनही फरार*

Loading

*फरार आरोपी रामदास झोळ याचा फास अजून आवळला;* *भोंदू मनोहर मामा प्रकरणाचे धागेदोरे दत्तकला संस्थेपर्यंत.* *पोलीस प्रकरणात धक्कादायक खुलासे उघड?* *आरोपी रामदास झोळ अजूनही फरार* *कुर्डुवाडी, भिगवण : राज्यभर गाजलेल्या भोंदूबाबा मनोहर उर्फ ‘मामा’ चंद्रकांत भोसले याच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासात आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचल्याचे कुर्डुवाडी पोलिस तपासातून […]

1 min read

अमळनेरात अतिवृष्टी बाधितांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप , बाधित कुटुंबांना पुढील आठवड्यात मिळणार दहा हजारांची मदत-आमदारांची माहिती

Loading

अमळनेरात अतिवृष्टी बाधितांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप बाधित कुटुंबांना पुढील आठवड्यात मिळणार दहा हजारांची मदत-आमदारांची माहिती अमळनेर:- तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या नगरपरिषद हद्दीतील बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि किराणा किटचे वाटप काल शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या […]

1 min read

पांझरा काठावरच्या सेवाभावी कार्याला मानाचा मुजरा! , ह. भ. प. भगवान माळी महाराज यांना ‘संत शिरोमणी सावता माळी’ पुरस्कार

Loading

पांझरा काठावरच्या सेवाभावी कार्याला मानाचा मुजरा! ह. भ. प. भगवान माळी महाराज यांना ‘संत शिरोमणी सावता माळी’ पुरस्कार अमळनेर प्रतिनिधी : पांझरा काठावरील शहापूर येथील सुप्रसिद्ध ह. भ. प. भगवान माळी महाराज यांच्या सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्याची दखल घेत त्यांना ‘संत शिरोमणी सावता माळी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. एरंडोल येथे आयोजित संत शिरोमणी […]

1 min read

एकतेच्या भक्तिभावाने निनादली अमळनेरची कावड यात्रा!, सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते व हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग; श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या परंपरेला भव्य स्वरूप

Loading

एकतेच्या भक्तिभावाने निनादली अमळनेरची कावड यात्रा! सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते व हजारो शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग; श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या परंपरेला भव्य स्वरूप अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहरासह परिसरात श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी श्री. वर्णेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित […]

1 min read

जळगाव तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात संपन्न*

Loading

जळगाव तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात संपन्न* जळगाव, दि. १४ ऑगस्ट २०२६ जळगाव तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा व संशोधनवृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून *जळगाव ,गटशिक्षणाधिकारी मा .अजितजी तडवी साहेब, मा . जितेंद्रजी […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?