कोरोनाप्रमाणे लुटारूंना पोसण्याचा आततायीपणा आता करू नये…!* ============================== *संजय एम.देशमुख,(निंबेकर ),अकोला* *ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६*
![]()
*कोरोनाप्रमाणे लुटारूंना पोसण्याचा आततायीपणा आता करू नये…!* ============================== *संजय एम.देशमुख,(निंबेकर ),अकोला* *ज्येष्ठ पत्रकार,मोबा.९८८१३०४५४६* ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ समाजातील साध्या भोळ्या,लोकांच्या भावनांचे गैरफायदे घेऊन, त्यांना,अंधश्रध्दा,भिती,प्रतिष्ठेला धक्का लावण्याचे व्हायरस सोडून लूटणारे ब्रम्हदैत्त्य जागोजागी निर्माण झाले आहेत.या लूटारूंच्या अनाचारी टोळ्यांनी आनंदाला ग्रहण लाऊन समाजाला ईतर समस्यांसोबत आर्थिक संकटात आणून सोडलेले आहे.जंगलातील हिंचाचारी पशू हे परजीवी असतात.म्हणून ते शिकारींच्या शोधात असतात.परंतू आता […]
सत्यशोधिका फातिमाबी शेख जयंती विशेष* लेखक – मा.पी.डी.पाटील सर [ जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ ] जन्म – ९ जानेवारी, १८३१ मृत्यु – ९ आक्टोबर, १९००
![]()
*सत्यशोधिका फातिमाबी शेख जयंती विशेष* लेखक – मा.पी.डी.पाटील सर [ जिल्हाध्यक्ष – सत्यशोधक समाज संघ ] जन्म – ९ जानेवारी, १८३१ मृत्यु – ९ आक्टोबर, १९०० भारतातील थोर समाजसेविका ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासोबत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सहकारी शिक्षिका, भारतातील थोर समाजसेविका व पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख होत्या. फातिमाबी शेख यांचा जन्म ९ जानेवारी १८३१ […]
सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या उपस्थितीत सुषमाताई देसले पाटील यांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन कै संतोष देशमुख सरपंच हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून यांच्या कुटुंबीयांला न्याय मिळावा- सौ सुषमाताई देसले पाटील
![]()
सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या उपस्थितीत सुषमाताई दिसले पाटील यांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन कै संतोष देशमुख सरपंच हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून यांच्या कुटुंबीयांला न्याय मिळावा- सौ सुषमाताई देसले पाटील अमळनेर प्रतिनिधी सौ सुषमाताई देसले पाटील , उत्तर महाराष्ट्र,विभागिय अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई यांनी ७जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष […]
रूपाबाई संतोष पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन आज दुपारी 3 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा
![]()
रूपाबाई संतोष पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन आज दुपारी 3 वाजता राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी श्री संतोष गणपत पाटील यांचे कडून कळविण्यास अंतत्य दुःख होते की,यांची धर्मपत्नी नामे कै. रूपाबाई संतोष पाटील यांना आज तारीख 9-1-2025 रोजी देवाज्ञा झाले.त्यांची अंत्ययात्रा दुपारी 3 वाजता राहत्या घरापासून आहे. *ठिकाण* कैलास स्मृति, सूर्यवंशी बिल्डिंग जवळ, इस्लामपूरा अमळनेर […]
जगातील पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये अनुपमा जाधव यांचा सन्मान
![]()
जगातील पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये अनुपमा जाधव यांचा सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अनुपमा जाधव यांचा जगातील पहिल्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये सन्मान मिळाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन! हे एक महत्त्वाचे आणि गर्वाचे क्षण आहेत, विशेषतः अशा ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या प्रतिभेचा ठसा उमठविणे. भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानात त्यांच्या विद्यमानतेने एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. त्यांच्या अहिराणी […]
गांधली मियावाकी विप्रो ऑक्सिजन पार्क आणि पाणलोट क्षेत्र विकास उपक्रम येथे समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थी अभ्यास भेट
![]()
गांधली मियावाकी विप्रो ऑक्सिजन पार्क आणि पाणलोट क्षेत्र विकास उपक्रम येथे समाजकार्य महाविद्यालय विद्यार्थी अभ्यास भेट अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील गांधली येथे तालुक्यातील एकमेव अशा फॉरेस्ट अर्थात विप्रो ऑक्सिजन पार्क ग्रामपंचायत गांधी आधार संस्था अमळनेर आणि विप्रो कंपनी कडून विकसित करण्यात आला आहे .या नाविन्यपूर्ण अशा तंत्राद्वारे उभारण्यात आलेल्या मियावाकी फॉरेस्ट ला समाजकार्य महाविद्यालय […]
मैत्रेय कंपनीचा डाव उघड; गुंतवणूकदारांची लूट आणि अन्यायाच्या कहाणीचा शेवट कधी?
![]()
मैत्रेय कंपनीचा डाव उघड; गुंतवणूकदारांची लूट आणि अन्यायाच्या कहाणीचा शेवट कधी? अमळनेर मैत्रेय कंपनीचा २१ डिसेंबर १९९८ साली सुरू झालेला प्रवास, आज आर्थिक गुन्हेगारीचा एक भयंकर अध्याय ठरला आहे. लोकांच्या कष्टाचे पैसे आणि त्यांच्या स्वप्नांवर डल्ला मारून उभारलेल्या या साम्राज्याचा पर्दाफाश आज प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात संताप भरून जातो. ही कंपनी लोकांना बँकेपेक्षा अधिक […]
अमळनेर येथे संक्रांतीला कुस्त्यांची दंगल
![]()
अमळनेर येथे संक्रांतीला कुस्त्यांची दंगल अमळनेर प्रतिनिधी अमळनेरला येथे दरवर्षीप्रमाणे पैलाड भागातील कोंडाजी व्यायामशाळे तर्फे 14 जानेवारी अर्थात मकरसंक्रांतीला बोरी नदीच्या पात्रात दुपारी दोन वाजे पासून कुस्त्यांची दंगल होईल. मंगळ ग्रह सेवा संस्था व अनेक मान्यवरांचे त्यासाठी सहकार्य लाभले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय पाटील व त्यांचे सहकारी दंगल यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
प्रताप महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सेवानिवृत्त प्रा प्रकाश धर्माधिकारी 10 जानेवारीला पुरस्काराने सन्मानित होणार
![]()
प्रताप महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सेवानिवृत्त प्रा प्रकाश धर्माधिकारी 10 जानेवारीला पुरस्काराने सन्मानित होणार अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)- प्रताप महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश धर्माधिकारी यांचा गौरव करण्यात येणार आहे, हे अत्यंत आनंददायी आहे. इंग्रजी विषयातील त्यांच्या अभिनव शिक्षण पद्धतीने अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. श्री. धर्माधिकारी यांचा शिक्षण क्षेत्रातील योगदान खूप महत्वपूर्ण […]
सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रा शीला पाटील पुरस्काराने सन्मानित
![]()
सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रा शीला पाटील पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) सावित्री शक्तीपीठ पुणे ही संस्था समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात, अमळनेरच्या प्रा. शीला शिवाजी पाटील यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला. महिला मंचच्या उद्घाटन समारंभात खासदार स्मिताताई […]

