अमळनेर येथे संक्रांतीला कुस्त्यांची दंगल
1 min read

अमळनेर येथे संक्रांतीला कुस्त्यांची दंगल

Loading

अमळनेर येथे संक्रांतीला कुस्त्यांची दंगल

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेरला येथे दरवर्षीप्रमाणे पैलाड भागातील कोंडाजी व्यायामशाळे तर्फे 14 जानेवारी अर्थात मकरसंक्रांतीला बोरी नदीच्या पात्रात दुपारी दोन वाजे पासून कुस्त्यांची दंगल होईल. मंगळ ग्रह सेवा संस्था व अनेक मान्यवरांचे त्यासाठी सहकार्य लाभले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय पाटील व त्यांचे सहकारी दंगल यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *