सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या उपस्थितीत सुषमाताई देसले पाटील यांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन   कै संतोष देशमुख सरपंच हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून यांच्या कुटुंबीयांला न्याय मिळावा- सौ सुषमाताई देसले पाटील
1 min read

सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या उपस्थितीत सुषमाताई देसले पाटील यांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन कै संतोष देशमुख सरपंच हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून यांच्या कुटुंबीयांला न्याय मिळावा- सौ सुषमाताई देसले पाटील

Loading

सरपंच परिषद प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या उपस्थितीत सुषमाताई दिसले पाटील यांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन

कै संतोष देशमुख सरपंच हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करून यांच्या कुटुंबीयांला
न्याय मिळावा- सौ सुषमाताई देसले पाटील

अमळनेर प्रतिनिधी

सौ सुषमाताई देसले पाटील , उत्तर महाराष्ट्र,विभागिय अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई यांनी ७जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकड़े यांचे नेतृत्वत धरणे आंदोलन करून कै संतोष देशमुख सरपंच यांचे परिवारास व सरपंचाना न्याय देण्यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी केली, तसेच सर्व आमदार मंत्री याना पदावर बसविन्यात महत्वाची भूमिका बज़विनारे सरपंच या पद ला न्याय दिला पहिजे व आरोपी याना चौकात फाशी झाली पाहिजे अशी माणीनी केली

मुंबईतील आझाद मैदानात ७ जानेवारी रोजी प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. सुषमाताई देसले पाटील, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष, सरपंच परिषद, व सर्व पदाधिकारी व सरपंच, उपसंरपंच यांनी आले. या आंदोलनात त्यांनी कै. संतोष देशमुख सरपंच यांच्या कुटुंबीयांच्या न्यायाच्या हक्कांसाठी आणि सर्व सरपंचांना न्याय मिळावा, यासाठी शासनाकडे कठोर पावले उचलण्याची मागणी केली. आंदोलनात सहभागी झालेल्या सरपंचांनी एकजुटीने आपली आवाज उठवत, त्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. उपरोक्त हालचालींमुळे सरपंच परिषदेने राज्यातील शासनाचे लक्ष वेधले..

 कै संतोष देशमुख यांच्या हत्या निषेध करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यासाठीअमळनेर तालुक्यातील सरपंच उपसरपंच सरपंच परिषदेचे तालुका व जिल्हा अध्यक्ष समन्वयक , उत्तर महाराष्ट्राच्यावि भागीय अध्यक्ष सुषमा देसले आझाद मैदानावर दत्ताभाऊ काकडे यांच्या नेतृत्व खाली महाराष्ट्रातील सरपंच हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *