23 May, 2026

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी म्युनिसिपल हायस्कूलमध्ये वैद्यकीय शिबिराचे आयोजन,

Loading

*म्युनिसिपल हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची झाली आरोग्य तपासणी.* भुसावळ – नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे सर्व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ट्रामा सेंटरचे वैद्यकीय पथक डॉ. राहुल बडगुजर, फार्मासिस्ट वर्षां मोरे , परिचारिका रोहिणी शिरसाट या पथकामार्फत करण्यात आली सर्वप्रथम शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, संध्या धांडे, यांनी पथकाचे पुष्प देऊन स्वागत केले तर […]

1 min read

चांगल्या माणसांनी एकत्र येऊन चांगलं घडविण्याचा प्रयत्न केला तर चांगलंच घडेल – आमदार सतेज पाटील

Loading

*चांगल्या माणसांनी एकत्र येऊन चांगलं घडविण्याचा प्रयत्न केला तर चांगलंच घडेल :* आमदार सतेज पाटील ——————————- कोल्हापूर (कोल्हापूर) : सध्याची भयावह परिस्थिती पाहता, माणूस माणसापासून लांब जात आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये माणसांचा संवाद हरवत चालला आहे. अशा काळात चांगलं काम करणाऱ्या माणसाने एकत्र येणे गरजेचे आहे. आपला समाज सुंदर आणि मानवतावादी बनवायचा असेल तर चांगल्या माणसाने […]

1 min read

कोकणातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; संवेदना फाऊंडेशनचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

Loading

*संवेदना फाऊंडेशन संस्थेचा गुणगौरव सोहळा संपन्न* ——————————- *रत्नागिरी (प्रतिनिधी)* – संवेदना फाउंडेशन संस्थेचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा विध्यार्थ्यांच्या भव्य उपस्थितीत संपन्न, सदर सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड येथे आयोजित करण्यात आला होता.या सोहळ्यात मंडणगड तालुक्यातील शाळांत परीक्षा 2024 ते 2025 या वर्षातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड,पंदेरी पंचक्रोशी हायस्कूल, लालबहादूर शास्त्री हायस्कूल – […]

1 min read

राजेंद्र शंकरपुरे यांना भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने गौरव

Loading

राजेंद्र शंकरपुरे यांना भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने गौरव नांदेड प्रतिनिधी – ए.डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित कार्यक्रमात भारत रत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि समाजघटनासाठी योगदान दिल्याबद्दल राजेंद्र जगन्नाथराव शंकरपुरे (फरांदे पार्क, नांदेड) यांना हा मानाचा […]

1 min read

सोनशेलू येथे शैक्षणिक क्रांतीचा आरंभ : विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, जलशुद्धीकरण यंत्र व संगणक संचांचे लोकार्पण”

Loading

“सोनशेलू येथे शैक्षणिक क्रांतीचा आरंभ : विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, जलशुद्धीकरण यंत्र व संगणक संचांचे लोकार्पण” शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलु येथे महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून जि प प्राथमीक मराठी शाळा व अंगणवाडीत शैक्षणिक साहित्य वाटप व जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन करण्यात आले .याप्रसंगी […]

1 min read

तेजल क्लासेसतर्फे अमळनेरमध्ये प्रथमच भव्य मोफत ब्युटी सेमिनार! ,अनेक महिलांचा सहभाग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रेरणादायी विचारांनी रंगला कार्यक्रम!

Loading

तेजल क्लासेसतर्फे अमळनेरमध्ये प्रथमच भव्य मोफत ब्युटी सेमिनार! अनेक महिलांचा सहभाग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रेरणादायी विचारांनी रंगला कार्यक्रम! अमळनेर प्रतिनिधी – प्रथमच शहरात सोनल मगर यांच्या वतीने “तेजल क्लासेस, आनंद कॉलनी, अमळनेर” येथे दि २७ रोजी मोफत भव्य ब्युटी सेमिनारचे आयोजन करण्यात आले.ह्या कार्यक्रमाला शेकडो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या सेमिनारचे प्रमुख पाहुणे […]

1 min read

श्रावणात गूंजला ‘ॐ नमः शिवाय’चा जयघोष! श्री मंगळेश्वर मंदिरात रुद्राभिषेक सोहळा भक्तिभावात पार

Loading

श्रावणात गूंजला ‘ॐ नमः शिवाय’चा जयघोष! श्री मंगळेश्वर मंदिरात रुद्राभिषेक सोहळा भक्तिभावात पार अमळनेर प्रतिनिधी : श्रावण महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता येथील ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात दर वर्षी प्रमाणे दर सोमवारी मंगळेश्वर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करण्यात येतो. २८ रोजीच्या पहिल्या श्रावण सोमवारी प्रताप महाविद्यालयातील हेड क्लार्क भटू रमेश चौधरी सपत्नीक पूजेचे मानकरी होते. भक्तिमय […]

1 min read

देशभक्तीचा ध्यास घेणारा योद्धा निवृत्त… सुभेदार मेजर नागराज पाटील यांचा सैनिकी सेवेला सलाम!

Loading

देशभक्तीचा ध्यास घेणारा योद्धा निवृत्त… सुभेदार मेजर नागराज पाटील यांचा सैनिकी सेवेला सलाम! अमळनेर प्रतिनिधी- नियमित अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, देशभक्ती मनात बिंबविण्यासाठी सैनिकी शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांच्या माध्यमातून आम्ही अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी हातभार लावला आहे. सेवानिवृत्तीनंतरही लष्करी अधिकारी घडविण्यासाठी मार्गदर्शन कायम सुरू राहणार असल्याचे मत प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी […]

1 min read

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! — कला शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या नगण्य, शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती”

Loading

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत गोंधळ! — कला शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या नगण्य, शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती” निवेदनात मागणी — विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रवेश प्रक्रियेत लवचिकता आणि स्पष्टता आवश्यक! अमळनेर प्रतिनिधी-(ईश्वर महाजन) शैक्षणिक वर्ष २०२५-२६पासून संपूर्ण राज्यात इ.११वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाद्वारा राबविण्यास सुरुवात झालेली आहे. आज तगायत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या झालेल्या असून अद्यापही जळगाव जिल्ह्यातील […]

1 min read

प्रा. रविंद्र माळी यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव – ‘राजर्षी शाहू महाराज शिक्षक रत्न’ पुरस्काराने सन्मान

Loading

प्रा. रविंद्र माळी यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव – ‘राजर्षी शाहू महाराज शिक्षक रत्न’ पुरस्काराने सन्मान अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी राष्ट्रीय स्तरावरील ‘ राजर्षी शाहू महाराज शिक्षक रत्न पुरस्काराने प्रा. रविंद्र गंगाराम माळी यांना गौरवान्वित करण्यात आले. नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम ( मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन अफेअर्स, भारत सरकार) यांच्या वतीने देण्यात […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?