23 May, 2026

विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीला दोष देऊ नये; उलट त्यातून बोध घेऊन आपलं उत्तुंग ध्येय साध्य करावं – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

Loading

*विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीला दोष देऊ नये; उलट त्यातून बोध घेऊन आपलं उत्तुंग ध्येय साध्य करावं – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील* पुणे, ०३ ऑगस्ट : पुण्यातील “राष्ट्रप्रथम” ही संस्था वस्ती भागात विद्यादानाचे कार्य करते. या संस्थेच्या कार्यामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा आज […]

1 min read

“उत्कृष्ट संचालक” पुरस्काराने सौ. वैशाली पाटील यांचा सन्मान , जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या कार्यक्षम व पारदर्शक नेतृत्वाची दखल; गोधमगावकर स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो मानाचा पुरस्कार

Loading

जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या संचालक मंडळ सदस्या सौ. वैशालीताई पाटील यांना “उत्कृष्ट संचालक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कल्याण:(सुनिल इंगळे) जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, दादर, मुंबई या प्रतिष्ठित संस्थेच्या संचालक मंडळाच्या सन्माननीय सदस्या व कर्मचारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सौ. वैशालीताई पाटील यांना आज “उत्कृष्ट संचालक” या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार कै. दत्तात्रयराव गंगाधरराव गोधमगावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान […]

1 min read

व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळ्याचा मनसोक्त आनंद…..

Loading

*व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळ्याचा मनसोक्त आनंद….. अमळनेर प्रतिनिधी “घोडे जैसी चाल, हाथी जैसी दुम,ओ सावन राजा कहासे आये तुम……!!! अशा अनेक पावसाळी गाण्यांवर थिरकत व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी पावसाळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. अमळनेर येथे दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल येथे “RAINY DAY […]

1 min read

समाजहितासाठी पुढाकार: अमळनेरमध्ये चर्मकार समाजाची संघटनात्मक बैठक संपन्न

Loading

समाजहितासाठी पुढाकार: अमळनेरमध्ये चर्मकार समाजाची संघटनात्मक बैठक संपन्न अमळनेर प्रतिनिधी : समाजातील प्रत्येक घटक एकसंघ होऊन येणाऱ्या अडचणींवर एकजुटीने तोंड देण्याच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीसाठी चर्मकार समाजाची बैठक ३ रोजी येथील इंदिरा भवनात उत्साहात पार पडली. बैठकीचे अध्यक्ष पारोळा गटविकास अधिकारी संजय टी. मोरे होते. बैठकीत विजय बिऱ्हाडे, सुनील मोरे, रवींद्र मोरे, डी. ए. सोनवणे, अशोक […]

1 min read

अनुपमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोंदा हायस्कूलमध्ये हिंदी परीक्षेचे यशस्वी आयोजन भाषा विकासासाठी पोंदा हायस्कूलचा प्रेरणादायी उपक्रम

Loading

अनुपमा जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोंदा हायस्कूलमध्ये हिंदी परीक्षेचे यशस्वी आयोजन भाषा विकासासाठी पोंदा हायस्कूलचा प्रेरणादायी उपक्रम अमळनेर प्रतिनिधी राष्ट्रभाषेचा प्रसार व संवर्धन ही केवळ शैक्षणिक जबाबदारी नसून ती एक राष्ट्रीय, सामाजिक बांधिलकी आहे याच भावनेतून पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील के.एल.पोंदा.हायस्कूलमध्ये नुकत्याच हिंदी ओलमपियाड परीक्षा पार पडल्या. यात हिंदी बोधिनी, हिंदी उत्तमा, हिंदी भूषण, हिंदी विशारद, […]

1 min read

मैत्री दिन एकमेकातील स्नेह वाढविणारा दिवस!!! ‌ ‌‌

Loading

मैत्री दिन एकमेकातील स्नेह वाढविणारा दिवस!!! ‌ ‌‌   मानवाची निर्मिती चिपांझी नावाच्या आफ्रिकेतील माकड या प्राण्यापासून झाली असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. डार्विन नावाचे शास्त्रज्ञ यांनी या प्रजातीमध्ये दिवसेंदिवस होत असलेल्या बदलाची फलश्रुती म्हणजे मानव होय. डार्विनने लावलेल्या शोधामुळे मानवाची निर्मिती देवाने केलेली आहे हा भ्रम मिटला. आज विज्ञान डार्विनच्या सिद्धांताला प्रमाण मानून चालत आहे. […]

1 min read

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताचे भविष्य- अनिल बोरनारे* *मुंबईतील शिक्षण संस्थाचालकांसोबत अनिल बोरनारे यांनी साधला संवाद*

Loading

*नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताचे भविष्य- अनिल बोरनारे* *मुंबईतील शिक्षण संस्थाचालकांसोबत अनिल बोरनारे यांनी साधला संवाद* *शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुद्यावर अभिप्राय व शिफारशी पाठवा – अनिल बोरनारे यांचे शिक्षकांना आवाहन* मुंबई (प्रतिनिधी) देशाचा आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक विकास हा शिक्षणातून होत असल्याने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताचे भविष्य आहे याच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर […]

1 min read

सावित्रीबाई फुले विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

Loading

सावित्रीबाई फुले विद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी अमळनेर वार्ताहर -अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यातील उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून माजी मुख्याध्यापिका गायत्री भदाणे ह्या होत्या तर अध्यक्ष म्हणून प्राचार्य पी एम कोळी हे होते.तर […]

1 min read

सावित्रीबाई फुले विद्यालयात ज्ञानदात्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा!

Loading

सावित्रीबाई फुले विद्यालयात ज्ञानदात्याचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक अनिल नथू पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दकोशाचे वाटप केले. विद्यार्थ्यांना देणे आपले कर्तव्य लागते या भावनेतून उपशिक्षक अनिल नथू पाटील यांनी आपल्या वाढदिवसाला विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाच्या शब्द […]

1 min read

माय मातीचा लळा लावणारे रानकवी : ना. धों. महानोर

Loading

माय मातीचा लळा लावणारे रानकवी : ना. धों. महानोर आपल्या अस्सल मराठवाडी आणि खानदेशी बोलीने मराठी साहित्य क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या नामदेव धोंडो महानोर उर्फ ना. धों. महानोर दादांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी पळसखेड तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका सामान्य शेतकरी, शेतमजूर कुटुंबात झाला. पळसखेड हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खानदेशच्या (जळगाव जिल्ह्याला […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?