मा. आमदार बच्चुभाऊ कडू यांची माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट
![]()
मा. आमदार बच्चुभाऊ कडू यांची माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर येथे कै. गुलाबराव पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्ताने आयोजित पुरस्कार प्राप्त कार्यक्रमात अचलपूरचे माजी आमदार व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चुभाऊ कडू यांनी माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे दोघांमधील जुने […]
मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून प्रसाद शिंपी याचा वाढदिवसानिमित अनाथ आश्रमात भोजन, व शैक्षणिक साहित्य वाटप.
![]()
मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून प्रसाद शिंपी याचा वाढदिवसानिमित अनाथ आश्रमात भोजन, व शैक्षणिक साहित्य वाटप. १९ वर्षापूर्वी २७ ऑगस्ट २००६ रोजी गणेश चतुर्थीचा दिवशी गणपती बाप्पांचा कृपेने चिं.प्रसाद शिंपी नावाचे पुत्ररत्न मानवसेवेचे उपासक डॉ. मनिलाल शिंपी व सौ. संगिता शिंपी यांना लाभले. कल्याण( प्रतिनिधी)मानवसेवा […]
अठरा वर्षाच्या आत गाडी चालवणे आणि सोशल मीडियावरती फेक अकाउंट बनवून चॅटिंग करणे हा गुन्हा आहे* पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण
![]()
*अठरा वर्षाच्या आत गाडी चालवणे आणि सोशल मीडियावरती फेक अकाउंट बनवून चॅटिंग करणे हा गुन्हा आहे* पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण जळगांव प्रतिनिधी ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समिती आणि सखी सावित्री समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वाहतूक विषयी जनजागृती या विषयावर पोलीस उपनिरीक्षक सुमेरसिंग चव्हाण शहर वाहतूक शाखा जळगाव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. वाहतुकीच्या नियमांचे […]
कल्याण येथे कियान स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे उत्कृष्ट खो खो संघांचा गुणगौरव सोहळा संपन्न. *क्रीडा संघटक कृष्णा माळी यांचे कार्य खेळाडू क्रीडाव शिक्षक आणि क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे.::भारतीय रेल्वे खो खो संघाचे प्रशिक्षण योगेश मोरे यांचे प्रतिपादन.*
![]()
कल्याण येथे कियान स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे उत्कृष्ट खो खो संघांचा गुणगौरव सोहळा संपन्न. *क्रीडा संघटक कृष्णा माळी यांचे कार्य खेळाडू क्रीडाव शिक्षक आणि क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे.::भारतीय रेल्वे खो खो संघाचे प्रशिक्षण योगेश मोरे यांचे प्रतिपादन.* ( *१: प्रथम क्रमांक:बी.के.बिर्ला महाविद्याल २८२० गुणांसह प्रथम क्रमांक मिळवत्याबद्दल चषक आणि २०,००० रोख बक्षीस. २) द्वितीय क्रमांक: डॉन […]
अठरा वर्षाच्या आतील प्रत्येक मुलाच्या संरक्षणाची संगोपनाची जबाबदारी कुटुंब आणि समाजावर-दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक अमळनेर अनाथ बालकांना आधाराची साथ – पालक-बालक मेळाव्यात साडेचारशे जणांचा उत्स्फूर्त सहभाग
![]()
अठरा वर्षाच्या आतील प्रत्येक मुलाच्या संरक्षणाची संगोपनाची जबाबदारी कुटुंब आणि समाजावर-दत्तात्रय निकम, पोलीस निरीक्षक अमळनेर अनाथ बालकांना आधाराची साथ – पालक-बालक मेळाव्यात साडेचारशे जणांचा उत्स्फूर्त सहभाग अमळनेर प्रतिनिधी दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यांच्या पालकांचा तसेच चाइल्ड सर्वांवर नेटवर्क (बालक बचाव संरक्षण नेटवर्क ) मेळाव्याचे आयोजन […]
पत्रकार,समाज आणि पोलिसांचा समन्वय हेच समृध्द लोकशाहीचे लक्षण!…पोलिस अधिक्षक अर्चित चांडक* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४८ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न* *सभासदांना सहयोग सन्मानपत्र तथा पदाधिकारी नियुक्ती पत्र ,आय कार्ड आणि हार्ट अटॕकवरील “रामरक्षा” किटचे वितरण!* *बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर संभाजीराव टाले नियुक्त
![]()
*पत्रकार,समाज आणि पोलिसांचा समन्वय हेच समृध्द लोकशाहीचे लक्षण!…पोलिस अधिक्षक अर्चित चांडक* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४८ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न* *सभासदांना सहयोग सन्मानपत्र तथा पदाधिकारी नियुक्ती पत्र ,आय कार्ड आणि हार्ट अटॕकवरील “रामरक्षा” किटचे वितरण!* *बुलढाणा जिल्हाध्यक्षपदावर संभाजीराव टाले नियुक्त* *अकोला* — पत्रकार आणि पोलिसांवरील सामाजिक जबाबदारी ही खूप मोठी आहे.गुन्हेगारीचे उच्चाटन करून समाज संरक्षण […]
महाराष्ट्र राज्याची शिक्षण क्षेत्रात आघाडी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांत महाराष्ट्राचे तीन मानकरी शिक्षक
![]()
महाराष्ट्र राज्याची शिक्षण क्षेत्रात आघाडी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांत महाराष्ट्राचे तीन मानकरी शिक्षक मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) शिक्षण क्षेत्रातील प्रगती व गुणवत्ता याबाबत महाराष्ट्र राज्याने पुन्हा एकदा देशात आपली आघाडी सिद्ध केली आहे. दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा देशातील सर्वोच्च दर्जाचा सन्मान मानला जातो. यंदाच्या पुरस्कार वितरणात महाराष्ट्राने सर्वाधिक तीन […]
कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे स्मृतीदिन उत्साहात – समाधीस्थळी अभिवादन व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप
![]()
कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे स्मृतीदिन उत्साहात – समाधीस्थळी अभिवादन व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : आज दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, भरवस येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे यांच्या ८व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. सकाळी त्यांच्या समाधीस्थळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. […]
अमळनेर तालुक्यासाठी सीसीआय केंद्रला मंजुरी शेतकऱ्यांचा लाखोंचा फायदा होणार , सभापती अशोक पाटलांच्या प्रयत्नांना यश
![]()
अमळनेर तालुक्यासाठी सीसीआय केंद्रला मंजुरी शेतकऱ्यांचा लाखोंचा फायदा होणार सभापती अशोक पाटलांच्या प्रयत्नांना यश अमळनेर : -तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शासकीय कापूस खरेदी (सीसीआय)केंद्राला अखेर मंजुरी मिळाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांचे विशेष सहकार्य त्यांना लाभले. मागील वर्षी […]
माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा
![]()
माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– आमच्या श्री. गोविंद प्रभू शिक्षण मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे व्यवसाय शिक्षण अंतर्गत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेसाठी धुळे येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार तथा आदर्श शिक्षक प्रशांत खरे सर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी शाडू मातीचा वापर करून आकर्षक […]

