21 May, 2026

“भडणे येथील स्वामी समर्थ मंदिरात नवरात्र उत्सव भव्य होम हवन व भक्तिमय कार्यक्रमाने साजरा”

Loading

“भडणे येथील स्वामी समर्थ मंदिरात नवरात्र उत्सव भव्य होम हवन व भक्तिमय कार्यक्रमाने साजरा”   शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील ग्रामस्थ व नव तरुणांनी स्वामी समर्थ मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून गावातील दानशूर दात्यांनी व गावकऱ्यांनी व तरुणांनी लोकसहभागातून स्वामी समर्थ मंदिर उभारण्यात येत असल्याने या नवरात्र उत्साहात मंदिराच्या प्रांगणात भव्य व दिव्य […]

1 min read

डॉ. सोनल महाजन व क्रांती ज्योती महिला मंडळ यांच्या सहकार्याने अमळनेरमध्ये नवरात्र महिला आरोग्य शिबिर

Loading

डॉ. सोनल महाजन व क्रांती ज्योती महिला मंडळ यांच्या सहकार्याने अमळनेरमध्ये नवरात्र महिला आरोग्य शिबिर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – अमळनेर येथे नवरात्रोत्सव निमित्त क्षत्रिय काच माळी समाज मढीवर महिला आरोग्य संवर्धनासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन रेणुकाई मॅटर्निटी हॉस्पिटल, अमळनेरचे डॉ. सोनल महाजन (चेंडे), स्त्री रोग व प्रसुतिशास्त्र तज्ञ, तसेच […]

1 min read

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन 

Loading

गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त पूज्य साने गुरुजी ग्रंथालयात अभिवादन अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व मितभाषी पण कर्तृत्ववान माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाश वाघ यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली अर्पण करून केली. […]

1 min read

शताब्दी वर्षानिमित्त अमळनेरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भव्य पथसंचलन

Loading

शताब्दी वर्षानिमित्त अमळनेरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भव्य पथसंचलन अमळनेर प्रतिनिधी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत असून, या शताब्दी वर्षानिमित्त संघ स्वयंसेवकांकडून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून, संघाच्या सहा प्रमुख उत्सवांपैकी विजयादशमी उत्सव अमळनेर तालुक्यात आज (दि. ०२ ऑक्टोबर २०२५) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी […]

1 min read

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त पुणे महानगरात भव्य पथसंचलनाचे आयोजन… संघ स्वयंसेवक म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांचा संचलनात सहभाग*

Loading

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त पुणे महानगरात भव्य पथसंचलनाचे आयोजन… संघ स्वयंसेवक म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील यांचा संचलनात सहभाग* पुणे, ०२ ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगरच्या विजयादशमी उत्सवाचा प्रारंभ परंपरेनुसार छत्रपती शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस प्रांगणातील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यंदा संघशताब्दीच्या औचित्याने ऐतिहासिक असलेल्या या सोहळ्यात […]

1 min read

कै. श्री. दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली”….*

Loading

*कै. श्री. दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये “राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली”….* अमळनेर प्रतिनिधी “2 ऑक्टोंबर गांधी जयंती” जगभरात हा दिवस “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस” म्हणून साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री. दादासाहेब व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गांधी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन […]

1 min read

व्हि़. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये उत्साहात दांडीया रंगला!!*

Loading

*व्हि़. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये उत्साहात दांडीया रंगला!!* अमळनेर येथील कै.श्री.दादासाहेब. व्हि.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये दि:30/09/025 मंगळवार नवरात्रोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी नवरात्रीच्या पोशाखात आपले गरबा नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्यात शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी सुध्दा आनंदाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरवात […]

1 min read

धरणगांवला शास्त्रीजींच्या स्मारकाची दुरावस्था… प्रशासन निद्रिस्त

Loading

शास्त्रीजींच्या स्मारकाची दुरावस्था… प्रशासन निद्रिस्त धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगाव — येथील कोट बाजार परिसरात असलेल्या शास्त्री मार्केट मधील लालबहादूर शास्त्री यांच्या स्मारकाची झालेली दुरावस्था याकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाहीये. देशाचे माजी प्रधानमंत्री, अतिशय त्यागी व्यक्तिमत्व, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं ज्यांचं जीवन होतं त्या शास्त्रीजींची आज जयंती. ज्या माणसाने “जय जवान […]

1 min read

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन.

Loading

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन. मुंबई, (विशेष प्प्रतिनिधी उदय नरे ): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज गुरुवार, दिनांक ०२ ऑक्टोबर, २०२५ रोजी विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती मा. डॉ. (श्रीमती) नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात […]

1 min read

अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक संधी.

Loading

अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक संधी. मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक शेवटची संधी देण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीत […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?