बहुजन महापुरुषांच्या सन्मानार्थ अमळनेरमध्ये ठिय्या आंदोलन
![]()
बहुजन महापुरुषांच्या सन्मानार्थ अमळनेरमध्ये ठिय्या आंदोलन अमळनेर प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील बहुजन समाजाने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजे यांच्या विषयी अपमानास्पद वर्तन करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत थेट अमळनेर पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन बहुजन महापुरुषांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या आदर्शांना समर्पित करण्यात आले आहे. या ठिय्या […]
राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी व शिक्षक यांचे 6 मार्च रोजी करणार “धरणे आंदोलन- महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन!
![]()
राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी व शिक्षक यांचे 6 मार्च रोजी करणार “धरणे आंदोलन- महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने 6 मार्च 2025 रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरणा आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या आंदोलनामध्ये अतिशय जिव्हाळ्याच्या व मूलभूत अशा महत्त्वपूर्ण […]
अमळनेरमध्ये गांधीगिरी आंदोलन: नगरपरिषद वसुलीविरोधात मा.आमदार शिरीषदादा चौधरी मित्रपरिवार आघाडीचे तीव्र विरोध
![]()
अमळनेरमध्ये गांधीगिरी आंदोलन: नगरपरिषद वसुलीविरोधात मा.आमदार शिरीषदादा चौधरी मित्रपरिवार आघाडीचे तीव्र विरोध अमळनेर प्रतिनिधी- नगरपरिषद नागरिकांकडून पाणीपट्टीवर दोन टक्के व्याज जे तूगलघी पद्धतीने वसूल करत आहे.तसेच लोकवर्गणी चा माध्यमातून नगरपरिषद लूट करीत आहे.या विरोधात मागील वर्षी देखील आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवार आघाडीने आंदोलन केली होती. त्यावेळेस 2%व्याज वसुली तूर्त स्थगित केले होते. परंतु पुन्हा […]
स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार शिवमती पुनम ठाकरे यांना जाहीर
![]()
स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कार शिवमती पुनम ठाकरे यांना जाहीर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केली असून यात अमळनेर येथील शिवमती पुनम बापुराव ठाकरे यांच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेवून त्यांना स्वयंसिध्दा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. […]
अमळनेरमध्ये देह व्यापाराबाबत उच्च न्यायालयाचे कठोर आदेश; प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही!
![]()
अमळनेरमध्ये देह व्यापाराबाबत उच्च न्यायालयाचे कठोर आदेश; प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही! अमळनेर प्रतिनिधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील देह व्यापाराच्या प्रकरणात स्थानिक प्रशासनावर कठोर आदेश दिले आहेत. तथापि, या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कारवाई अद्याप झालेली नाही. उच्च न्यायालयाने स्थानिक पोलीस निरीक्षक, पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांचे अहवाल मागविले होते, […]
जायन्ट्स ग्रुप अमळनेर” तर्फे इयता दहावी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
![]()
*”जायन्ट्स ग्रुप अमळनेर” तर्फे इयता दहावी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न अमळनेर प्रतिनिधी विविध शैक्षणिक उपक्रम “जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे राबविण्यात येत असतात ,या विषयाअंतर्गत सायबर सिक्युरिटी, AI तंत्रज्ञान विषयी माहिती जायन्ट्स उपाध्यक्ष प्रो, राजेंद्र भावसार सर यांनी तर “परीक्षेला जाता जाता” या विषयी प्रा,श्री दीपक महाजन सर यांचे इंग्रजी या विषयावर […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आयुक्त श्री.कैलास पगारे यांच्याशी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा*
![]()
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आयुक्त श्री.कैलास पगारे यांच्याशी खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा* राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री.कैलास पगारे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी नवीन प्रशासकीय इमारत मंत्रालय मुंबई येथे बैठक बोलाविली होती. सदर बैठकीत अंगणवाडी केंद्राच्या वेळेबाबत सुसूत्रता नसून कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. […]
अमळनेर तालुक्यातील रक्तदान चळवळ म्हणजेच एक प्रेरणादायी उदाहरण!
![]()
अमळनेर तालुक्यातील रक्तदान चळवळ म्हणजेच एक प्रेरणादायी उदाहरण! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) मनोजभाऊ शिंगाणे यांच्या नेतृत्वात युवा तरुणांनी दाखवलेली उत्साहवर्धक कार्यशैली खूप प्रशंसनीय आहे. रक्तदानाच्या माध्यमातून ते लोकांमध्ये मानवता आणि यांच्या कर्तव्यासाठी एकत्र येण्याची जाणीव करून देत आहेत. डॉक्टर अनिल शिंदे आणि डॉ. संदीपजी जोशी यांचे सहकार्य अद्वितीय आहे. त्यांच्यासारखे समाज सेवक एकत्र येऊन ज्या गरजूंना […]
खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत तांदळी येथे पाणलोट (वॉटरशेड) यात्रेचे आगमन
![]()
खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत तांदळी येथे पाणलोट (वॉटरशेड) यात्रेचे आगमन तांदळी (ता.अमळनेर)- प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत पाणलोट समिती तांदळी येथे वॉटरशेड (पाणलोट) यात्रेचे दि. 1 मार्च रोजी तांदळी येथे आगमन झाले होते. यानिमित्ताने तांदळी येथे आलेल्या जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ सत्कार व स्वागत तांदळीच्या सरपंच सौ. रत्नाबाई सुनिल […]
सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंच्या आगमनाने कार्यशाळेत चैतन्याचे वातावरण…! ना शिवेंद्रसिंहराजेंनी दिल्या साताऱ्याच्या पत्रकारितेची परंपरा देशभर पोचवण्यासाठी संघटनेला शुभेच्छा…! DMEJ संघटनेची पहिली सातारा जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेला जिल्ह्यातील सुमारे दीडशे पत्रकारांचा उदंड प्रतिसाद संस्थापक अध्यक्ष राजे माने यांना मानपत्र, पेनाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ व सातारी कंदी पेढ्याचा हार घालून सत्कार
![]()
सार्वजनिक बांधकाममंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजेंच्या आगमनाने कार्यशाळेत चैतन्याचे वातावरण…! ना शिवेंद्रसिंहराजेंनी दिल्या साताऱ्याच्या पत्रकारितेची परंपरा देशभर पोचवण्यासाठी संघटनेला शुभेच्छा…! DMEJ संघटनेची पहिली सातारा जिल्हास्तरीय पत्रकार कार्यशाळेला जिल्ह्यातील सुमारे दीडशे पत्रकारांचा उदंड प्रतिसाद संस्थापक अध्यक्ष राजे माने यांना मानपत्र, पेनाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ व सातारी कंदी पेढ्याचा हार घालून सत्कार सातारा, दि. […]

