साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त अमळनेर ग्रंथालयात भव्य प्रतिमापूजन व माल्यार्पण कार्यक्रम
![]()
साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त अमळनेर ग्रंथालयात भव्य प्रतिमापूजन व माल्यार्पण कार्यक्रम अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात ११ जून रोजी साने गुरुजी स्मृतिदिनानिमित्त सन्मानसाठी प्रतिमापूजन व माल्यार्पण कार्यक्रम यशस्वीपणे आयोजना करण्यात आला. या कार्यक्रमात ग्रंथालयाचे ज्येष्ठ संचालक श्री. भिमराव जाधव यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. कार्यक्रमात वाचनालयाचे संचालक […]
अमळनेरमध्ये ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 FM’ च्या चाचणी प्रसारणास प्रारंभ — लवकरच औपचारिक उद्घाटन; आता जगभरात ऐकू येणारा अमळनेरचा आवाज
![]()
अमळनेरमध्ये ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 FM’ च्या चाचणी प्रसारणास प्रारंभ — लवकरच औपचारिक उद्घाटन; आता जगभरात ऐकू येणारा अमळनेरचा आवाज अमळनेर प्रतिनिधी : अमळनेरच्या इतिहासात एक नवे स्वर्णपान लिहिले जात आहे. मंगळ ग्रह सेवा संस्थान, अमळनेर यांना सूचना आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून रेडिओ प्रसारणाची अधिकृत मान्यता प्राप्त झाली असून ‘रेडिओ मंगल ध्वनी 89.6 […]
डॉक्टर वेलफेअर असोसिएशनतर्फे पत्रकारांना वैद्यकीय खर्चात ५० टक्के सवलत
![]()
डॉक्टर वेलफेअर असोसिएशनतर्फे पत्रकारांना वैद्यकीय खर्चात ५० टक्के सवलत डॉ रवींद्र भोळे(पुणे विशेष प्रतिनिधी) उरुळी कांचन, ता. 10 : पत्रकार हे समाजाचे चौथे स्तंभ असून, अनेकदा ते स्वतःच्या आरोग्यापेक्षा कर्तव्यास प्राधान्य देतात. या अनुषंगाने उरुळी कांचन येथील डॉक्टर वेलफेअर असोसिएशनतर्फे पत्रकारांना वैद्यकीय खर्चात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. हा लाभ १५० हून अधिक रुग्णालयांमध्ये मिळणार […]
शिक्षण विभागातील २६,५०० कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संघर्ष अजूनही सुरूच…! “सर्वांना जुनी पेन्शन… मग आम्हालाच का वंचित?”
![]()
शिक्षण विभागातील २६,५०० कर्मचाऱ्यांचा पेन्शनसाठी संघर्ष अजूनही सुरूच…! “सर्वांना जुनी पेन्शन… मग आम्हालाच का वंचित?” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करून अंतिम वेतनाच्या ५०% इतकी निवृत्तीवेतन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत असतानाच, शालेय शिक्षण विभागातील २६,५०० शिक्षक […]
पाळधी गावात सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा संपन्न !…. लग्न सोहळा देखील सत्यशोधक पद्धतीने होणार : प्रा.अनिल बोरसे खान्देश माळी महासंघ तर्फे होणारा “सामूहिक विवाह सोहळा ” सत्यशोधक पद्धतीने होणार – वसंत पाटील
![]()
पाळधी गावात सत्यशोधक पद्धतीने साखरपुडा संपन्न !…. लग्न सोहळा देखील सत्यशोधक पद्धतीने होणार : प्रा.अनिल बोरसे खान्देश माळी महासंघ तर्फे होणारा “सामूहिक विवाह सोहळा ” सत्यशोधक पद्धतीने होणार : वसंत पाटील धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – तालुक्यातील पाळधी गावात म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या […]
अमळनेरमधील मंगळग्रह मंदिरात पर्यावरण दिनानिमित्त प्रभावी जनजागृती कार्यक्रम**
![]()
**अमळनेरमधील मंगळग्रह मंदिरात पर्यावरण दिनानिमित्त प्रभावी जनजागृती कार्यक्रम** अमळनेर — महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि अमळनेर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मंगळग्रह संस्थान व गांधी रिसॉर्ट फाउंडेशनच्या सहकार्याने आज अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांची मालिका रंगली. या कार्यक्रमात उज्वल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमात प्लास्टिक वापरामुळे होणारे […]
मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ठाणे पालघर जिल्ह्यात करू नका. ठाणे पालघर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक जाणार कुठे..?* – गुलाबराव पाटील *महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शिक्षण मंत्र्यांशी भेट*
![]()
*मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ठाणे पालघर जिल्ह्यात करू नका. ठाणे पालघर जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक जाणार कुठे..?* – गुलाबराव पाटील *महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची शिक्षण मंत्र्यांशी भेट* ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील व उपाध्यक्ष हेमलता मुनोत यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेत अतिरिक्त शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा […]
विवाह सोहळा व कौटुंबिक अनुचित प्रकाराविरोधात भाविकांनी घेतली शपथ मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम
![]()
विवाह सोहळा व कौटुंबिक अनुचित प्रकाराविरोधात भाविकांनी घेतली शपथ मंगळग्रह सेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम अमळनेर प्रतिनिधी : विवाह सोहळा व कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकारा विरोधात मंगळवार व वट सावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून १० रोजी मान्यवरांच्या समक्ष मंगळग्रह मंदिरात आलेल्या हजारो भाविकांनी शपथ घेतली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये कौटुंबिक हिंसाचार आणि पारंपारिक भारतीय तथा […]
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांची IPS अधिकारी बिरदेव डोणे यांची सदिच्छा भेट, विविध विषयांवर चर्चा व अभिनंदन
![]()
महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांची IPS अधिकारी बिरदेव डोणे यांची सदिच्छा भेट, विविध विषयांवर चर्चा व अभिनंदन पुणे प्रतिनिधी महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष श्री विलासराव कोळेकर यांनी अलीकडेच भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी श्री बिरदेव डोणे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दोघांनी पत्रकारिता, समाजसेवा आणि सार्वजनिक प्रशासन यासंबंधी विविध […]
विवाह सोहळा व कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकारा विरोधात आज मंगळ ग्रह मंदिरात दिली जाणार शपथ पुरोगामी तथा क्रांतीकारी पाऊल उचलणारे पहिलेच मंदिर
![]()
विवाह सोहळा व कौटुंबिक जीवनातील अनुचित प्रकारा विरोधात आज मंगळ ग्रह मंदिरात दिली जाणार शपथ पुरोगामी तथा क्रांतीकारी पाऊल उचलणारे पहिलेच मंदिर अमळनेर प्रतिनिधी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये कौटुंबिक हिंसाचार आणि पारंपारिक भारतीय तथा हिंदू विवाह संस्कृतीला आड फाटा देऊन पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानूकरण करणारे ,अत्यंत विभत्स व अनुचित गैरप्रकार सर्वत्र सुरू झाले आहेत. […]

