Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!
महाराष्ट्र

आधार आरोग्य प्रकल्पांतर्गत आरोग्य मित्र प्रशिक्षण संपन्न

ईश्वर रामदास महाजन 21 Sep 2026, 06:38 224 views अपडेटेड 28 Oct 2026, 09:48 2 min read
🔧 साधने:
आधार आरोग्य प्रकल्पांतर्गत आरोग्य मित्र प्रशिक्षण संपन्न

आधार आरोग्य प्रकल्पांतर्गत आरोग्य मित्र प्रशिक्षण संपन्न

अमळनेर प्रतिनिधी

व्होल्कर्ट फाउंडेशन मुंबई यांच्या सहाय्याने आधार संस्था अमळनेर शहरालगच्या वस्त्यांमध्ये आधार आरोग्य प्रकल्प ची नुकती सुरुवात झाली असून प्रकल्पांतर्गत कार्यरत आरोग्य मित्र व ज्यांच्या सहभागातून प्रकल्प कार्यान्वित होणार आहे त्या आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका, ए एन एम यांच्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. माता बाल आरोग्य विषयी सविस्तर माहिती देण्यात आली ज्यात गरोदरपणात घ्यावयाची काळजी,

गरोदरपणात करावयाचा तपासण्या , बाळंतपणानंतरची चाळीस दिवस, जोखमीच्या गरोदर माता लक्षणे आणि व्यवस्थापन, यावर महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रशिक्षक, साधन व्यक्ती डॉ. आम्रपाली मुरार व ज्ञानेश्वर सोनवणे जपाईगो त्यांनी घेतले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारती पाटील, यांनी प्रास्ताविक आणि प्रशिक्षणाची उपयुक्तता सांगितले,कार्यकारी संचालक रेणू प्रसाद यांची उपस्थिती होती.

पूर्वी चौधरी, मुरलीधर बिरारी, दीपक संदानशिव, आनंद पगारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक दीप्ती गायकवाड यांनी केले तर आभार ज्योती कोळी यांनी व्यक्त केले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीप्रताप मिलच्या ‘राजा’चा जल्लोष! विविध स्पर्धांच्या विजेत्यांचा दिमाखात सन्मान , गणेशोत्सव २०२६ निमित्त रंगलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न पुढील बातमी →वृत्तलेखन ही माहिती देण्यापुरती कला नसून प्रभावी संवादाचे माध्यम : डॉ. अंबादास भासके

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!