Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!सात वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरवशाली सोहळा ‘मराठी लाईव्ह न्यूज’चा वर्धापनदिन उत्साहात; ‘प्रेरणा पर्व : सन्मान कर्तृत्वाचा २०२६’ अंतर्गत ११ गुणवंतांचा होणार गौरवडि. आर. कन्या शाळेच्या कबड्डी खेळाडूंचा सत्कार , पीआय दत्तात्रय निकम यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानचषक व पुष्पगुच्छ देऊन गौरव; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघ पात्रअमळनेरच्या मनोज पाटील यांची काँग्रेसच्या नाशिक पश्चिम विभागाच्या प्रभारीपदी नियुक्ती , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून जबाबदारी; अमळनेरच्या राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षावदिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळणार! शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांची मागणी मान्य; शिक्षकांना मोठा दिलासामातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!
खान्देश विशेष बातमी

डी आर कन्या शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साह साजरा

ईश्वर रामदास महाजन 16 Oct 2026, 09:10 1.1K views अपडेटेड 28 Oct 2026, 09:41 2 min read
🔧 साधने:
डी आर कन्या शाळेमध्ये वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साह साजरा

अमळनेर. प्रतिनिधी. खानदेश शिक्षण मंडळ संचलित डि आर कन्या शाळांमध्ये आज मोठ्या उत्साहात सकाळ व दुपार विभागात वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी ,शाळेचे उपमुख्याध्यापक श्री एस आर शिंगणे होते. यावेळी मंचवर , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ सर , शिक्षक प्रतिनिधी सौ पी पी जोशी , श्रीमती आर एस सोनवणे ,श्रीमती एस एस देवरे , श्री एस एस माळी ,जेष्ठ लिपीक श्री शाम पवार ,प्रमुख वक्ते सकाळ विभाग श्रीमती वाम एम पाटील, दुपार विभाग श्री के पी सनेर इ. मान्यवरांनी माजी राष्ट्रपती भारत रत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजा करून माल्यार्पण केले.

या वेळी या महान विभूती बद्दल बोलतांना सर्वांना त्यांच्या कार्याचा गौरव केला. सर्व विद्यार्थ्यांनी आज वाचन करून हा दिवस साजरा करून नियमित वाचनाची शपथ घेतली.

प्रमुख वक्ते यांनी मिसाईल व भारतीय प्रगतीविषयी सांगितले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेतर बंधू यांनी सहकार्य केले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीदुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नोबेल फाउंडेशनचा आदर्श निर्णय; वर्धापन दिनाचा अनावश्यक खर्च टाळून दहा विद्यार्थ्यांना घेणार शिक्षणासाठी दत्तक , विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन आणि शिक्षणासाठी सहकार्य; सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम पुढील बातमी →जागतिक हात धुणे दिनानिमित्त मोरव्हाल येथे स्वच्छतेचा जागर , “हात धुणे ही केवळ स्वच्छतेची सवय नसून निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल” — योगेश कापडणे

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!