झांबरे विद्यालयाचे होमी भाभा परीक्षेत यश*
![]()
*झांबरे विद्यालयाचे होमी भाभा परीक्षेत यश*
होमी भाभा फाउंडेशन मुंबईतर्फे आयोजितMSAT
आणि GREAT या ऑनलाईन परीक्षेचे आयोजन केलेले होते त्या परीक्षेत ए. टी.झांबरे माध्यमिक विद्यालयातील अनेक विद्यार्थी प्रथम फेरीत पात्र झाले.त्यानंतरच्या द्वितीय लेव्हल मध्ये इयत्ता 5 वी चा विद्यार्थी आर्यन वसंत पवार याला गोल्ड मेडल प्राप्त झाले तर इयत्ता 6 वी चा विद्यार्थी चिराग भूषण पाटील यास सिल्वर मेडल प्राप्त झाले त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे यांनी त्याचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका सौ पूनम कोल्हे तसेच महेंद्र नेमाडे आणि रोहिणी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

