निर्भय व जयेश सोनार सेट परीक्षा उत्तीर्ण*
1 min read

निर्भय व जयेश सोनार सेट परीक्षा उत्तीर्ण*

Loading

*निर्भय व जयेश सोनार सेट परीक्षा उत्तीर्ण*
———————————————–
अमळनेर प्रतिनिधी :
राज्यशास्त्र विभाग,प्रताप महाविद्यालयाचे विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार,जयेश संजय सोनार यांनी सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असणारी सेट पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. निर्भय सोनार हे जेष्ठ पत्रकार धनंजय सोनार यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत,ऍड.सारांश सोनार यांचे ते धाकटे बंधू आहेत.
जयेश संजय सोनार यांनी यापूर्वी दोन वेळा नेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे,
प्रस्तुत यशाबद्दल त्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन, उपप्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजय तुंटे, डॉ.संदीप नेरकर,डॉ.सुनिल राजपूत,डॉ.राखी घरटे,डॉ.प्रदीप पवार,प्रा.दिलीप तडवी,डॉ.हर्ष नेतकर, डॉ.धिरज वैष्णव,डॉ.अमित पाटील,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.मुकेश भोळे,डॉ.धनंजय चौधरी,डॉ.आर सी सरवदे,डॉ.रवी बाळसकर,श्री संदीप सराफ,योगेश पांडव यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *